Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

शाही गुलाबजाम

प
प्राजक्ता पवार
Sat, 10/16/2010 - 19:47

प्रतिक्रिया द्या
14758 वाचन

💬 प्रतिसाद (60)
व
विलासराव Sat, 10/16/2010 - 19:54 नवीन
मला खुप आवडतात.
  • Log in or register to post comments
र
रेवती Sat, 10/16/2010 - 20:29 नवीन
अल्लाऽऽऽऽ जीव घेतला!
  • Log in or register to post comments
ग
गणपा Sat, 10/16/2010 - 23:22 नवीन
कातिल आहेत गुलाबजाम..
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sat, 10/16/2010 - 23:48 नवीन
हे राम!!
  • Log in or register to post comments
म
मराठमोळा Sun, 10/17/2010 - 00:38 नवीन
:)
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Sun, 10/17/2010 - 01:45 नवीन
गुलाबजाम अगदी नेटके झालेले दिसताहेत! (मागे एकदा गुलाबजाम करुन पाकात घातले तर सकाळपर्यंत पाक पिऊन पिऊन त्यांचे 'गुलाबलाडू' तयार झाले होते असे आठवते! ;) ) (बन्सीमहाराज गुलाबजाम प्रेमी)गुलाबरंग
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sun, 10/17/2010 - 03:13 नवीन
हम्म्म!!!! तरीच!!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
प
पिवळा डांबिस Sun, 10/17/2010 - 05:40 नवीन
ज्यांना खवा आयता उपलब्ध नसेल त्यांनी काय करावं ह्याबद्दल मार्गदर्शन कराल काय? नाहीतर हे गुलाबजाम अगदी घसीटारामच्या पॅकबंद गुलाबजामांसारखेच दिसताहेत (गुलाबाच्या पाकळ्या आणि बदामाचे काप काय, कुठेही घालता येतात!!) औधत्याबद्दल क्षमस्व!!!!!
  • Log in or register to post comments
प
प्राजक्ता पवार Sun, 10/17/2010 - 20:18 नवीन
खवा उपलब्ध नसेल तर १ १/२ लिटर दुध तापवायला ठेवा. उकळी आल्यावर गॅस मंद न करता चमच्याने सतत धवळत पुढची ४५ मिनिटे दुध आटवा. खवा तय्यार .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
स
समई Sun, 10/17/2010 - 06:03 नवीन
खवा नसेल तर रिकोटा चिझ वापरले तर?बाकि गुलाबजाम मस्त एकदम्...आम्हि पाकामध्ये रोझ इसेंस घालतो...
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Sun, 10/17/2010 - 06:14 नवीन
पण रिकोटा चीझ घालून तशीच चव येत नाही ना!!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समई
च
चतुरंग Mon, 10/18/2010 - 03:31 नवीन
म्हणजे फोडणीच्या भाताला बिर्याणी म्हणण्यासारखे आहे! ;) (नाचीज)रंगा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समई
स
समई Sun, 10/17/2010 - 06:06 नवीन
खवा आणी आरारुट पाउडर वापरुनहि गुलाबजामुन करता येतात असे वाचलेले आठवत आहे...
  • Log in or register to post comments
व
वेताळ Sun, 10/17/2010 - 06:33 नवीन
.
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Sun, 10/17/2010 - 06:56 नवीन
श्री वेताळजी, हा असा अभिप्राय आपल्याला का बरे द्यावासा वाटला? आपले त्यामागील रॅशनाल जाणून घेण्याची उत्कंठा आहे... कळावे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ
व
वेताळ Sun, 10/17/2010 - 07:20 नवीन
पिडां साहेब तसे काही नाही हो.... वर चित्रात गुलाबजाम एकदम सुपर्ब झाले आहेत.मला एकदम तो फोटो जालावरुन साभार उचलला कि काय असे वाटले होते.पण फटु व त्यातील गुलाबजाम एकदम वरीजनल आहेत ही खात्री पटल्यावर निशब्द झालो. गोळे वळताना खुपच नाजुकपणे वळावे लागतात.त्यात फट न ठेवता गोळे करणे खरी कला आहे. वर गुलाबजाम त्या परिक्षेत १००% पास झाले आहेत.
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Sun, 10/17/2010 - 07:30 नवीन
खरेच सुरेख गुलाबजाम आहेत!! पण म्हणतात ना मन वढाय वढाय, म्हणून विचारलं... :) राग नसावा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 10/17/2010 - 07:34 नवीन
जबरा.........! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे Sun, 10/17/2010 - 08:27 नवीन
ऐया...मी काल गुजाच विकत आणलेत दसर्यासाठी. मी नाहि करत उगाच फेकुन मारला तर टेंगुळ यायचा.
  • Log in or register to post comments
प
पैसा Sun, 10/17/2010 - 09:17 नवीन
झालाच पायजे! बरं ते विरघळलेही नाहीत आणि फेकून मारायसारखेही झाले नाहीत म्हणजे खरंच ग्रेट!
  • Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे Sun, 10/17/2010 - 15:52 नवीन
अरे पैस्या...:( मला नाहि जमत पण असे गुजा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Sun, 10/17/2010 - 18:15 नवीन
नाही जमत ग. मी गिट्स नायतर चितळ्यांचं पाकिट आणते आणि करते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे
स
स्वाती२ Sun, 10/17/2010 - 12:55 नवीन
तोंडाला पाणी सुटले. माझे गुलाबजाम नेहमी फसतात. :( माझ्या नवर्‍याने माझ्या प्रयोगांची एवढी धास्ती घेतलेय की आता नुसते 'गुलाबजाम करते' म्हटले की नवरा शिरा करायला घेतो.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Mon, 10/18/2010 - 03:36 नवीन
काय सॉल्लिड आयडिया आहे ना? "करु, गुलाबजाम करु?" असं नुसतं विचारलं रे विचारलं की अर्ध्या तासात गरमागरम शिरा तय्यार!! ;) (खुद के साथ बातां : आमच्या सौंनी अजून ही ट्रिक वाचलेली दिसत नाही! ;) बिका, लगेच जाऊन काड्या लावू नका! ) (शिराप्रेमी)रंगा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती२
र
रेवती Mon, 10/18/2010 - 19:16 नवीन
वाचलिये कि!;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
प
पैसा Mon, 10/18/2010 - 19:27 नवीन
प्रयोग कधी करतेयस?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
र
रेवती Mon, 10/18/2010 - 19:29 नवीन
तू येतेस का पैसाताई? मी प्रयोग करताना कोणीतरी साक्षीदार हवं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Mon, 10/18/2010 - 20:07 नवीन
त्यापेक्षा एक धागाच काढ नंतर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
म
मदनबाण Sun, 10/17/2010 - 13:08 नवीन
लयं भारी... :) मला गुलाबजाम फार फार आवडतात... हवे तेव्हढे हदडु शकतो मी. :) (खादाड)
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 10/17/2010 - 16:02 नवीन
जबरा..! तात्या.
  • Log in or register to post comments
क
कुसुमिता१२३ Sun, 10/17/2010 - 16:33 नवीन
गुलाबजाम उचलुन तोंडात टाकावासा वाटतोय!
  • Log in or register to post comments
ज
जाई अस्सल कोल्हापुरी Sun, 10/17/2010 - 20:00 नवीन
मला आताच्या आत्ता गुलाबजी! कणाकणानी वजन कमी करते आहे आणि ही असा सूड उगवते आहे?..... प्राजु???????? तुप मेतकूट भात का बदला गुलाबजी से? आम्ही रुशलोच मुली!
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Mon, 10/18/2010 - 04:08 नवीन
काय फोटो आहे, अन एक सुद्धा भेग नसलेला गुलाबजामुन? गोडागोड वाटल.
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Mon, 10/18/2010 - 12:29 नवीन
भेग नसलेल्या गुलाबजामबद्दल बरेच लोक बोलत आहेत. मी भेगा पडलेले गुलाबजाम आजतागायत बघितले नाहीत. :O पिडाकाका. ५०० ग्रॅ क्रीम + ५०० ग्रॅ स्किम मिल्क पावडर + ५० मिलि पाणी नीट घोटून घ्यावे आणि नंतर पाणी आटवून खवा भाजून घ्यावा. (हे खमंगपणा आणि रंगासाठी). :) भाजला नाही तर गुलाबजाम गिट्ससारखेच लागतील. दूध आटवून अर्थातच करता येईल. पण या पद्धतीने वेळ वराच वाचेल. वरील आयड्या स्वतःच्या जवाबदारीवर करून पहाणे. नंतर तक्रार चालणार नाही. :D जमले तर मग इथे कळवा. सगळ्या हिरव्यांना उपयोगी पडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 10/18/2010 - 15:47 नवीन
५०० ग्रॅ क्रीम + ५०० ग्रॅ स्किम मिल्क पावडर + ५० मिलि पाणी नीट घोटून घ्यावे
कोणतं क्रीम, सनस्क्रीन का नाईट क्रीम? अवांतरः गुलाबजाम खल्लास झाले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
ग
गणपा Mon, 10/18/2010 - 15:57 नवीन
सनस्क्रीन का नाईट क्रीम कुठलही वापर पण मग ते खातानाचा तुझा फोटो टाकायला विसरु नकोस ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 10/18/2010 - 16:00 नवीन
कधी बोलावतो आहेस तुझ्याकडे गुलाबजाम खायला? मी आणि गुलाबजाम बनवणार?? अ श क्य! हल्दीराम वगैरे लोकांचा व्यवसाय बसवण्यात मला काहीही विंट्रेश्ट नाही!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा
म
मेघवेडा Mon, 10/18/2010 - 16:28 नवीन
इच गार्ड! लै भारी!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
न
नितिन थत्ते Mon, 10/18/2010 - 17:46 नवीन
ओडोमॉसपण चालेल. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
प
परिकथेतील राजकुमार Mon, 10/18/2010 - 08:40 नवीन
अरे काय त्रास आहे !! कृपया सदर पाकृ लेखिकेचे सदस्य खाते ताबडतोब बंद करावे.
  • Log in or register to post comments
ख
खादाड Mon, 10/18/2010 - 09:08 नवीन
खरच उचलुन तोंडात टाकावासा वाटतोय!
  • Log in or register to post comments
ज
जागु Mon, 10/18/2010 - 09:26 नवीन
प्राजक्ता मस्त रेसिपी दिलीस. मला हविच होती खव्याच्या गुलाबजामची रेसिपी. माझी आई आधी बनवायची. तिला विचारणारच होते. खवा उपलब्ध नसेल तर १ १/२ लिटर दुध तापवायला ठेवा. उकळी आल्यावर गॅस मंद न करता चमच्याने सतत धवळत पुढची ४५ मिनिटे दुध आटवा. खवा तय्यार . फक्त ४५ मिनीटांत होउ शकेल खवा तयार ? त्यात काही टाकायच नाही का ?
  • Log in or register to post comments
प
प्राजक्ता पवार Mon, 10/18/2010 - 11:11 नवीन
होईल . फुल क्रीम दुध घे व high flame वर दुध आटव. जास्त दुध घेतले तर त्याप्रमाणात आणखी वेळ लागेल :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जागु
स
सुहास.. Mon, 10/18/2010 - 11:47 नवीन
मिपाच पाकृकती सदर म्हणजे त्रासच आहे राव !!
  • Log in or register to post comments
प
प्रभो Mon, 10/18/2010 - 15:40 नवीन
झ का स!!!
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Mon, 10/18/2010 - 16:01 नवीन
मला फोटो दिसत नाहीयेत. वर सगळ्यांनी इतकी स्तुती केली आहे की फोटो तरी पहायला मिळायला हवे होते.. :( प्राजक्ता, तुम्ही कुठे असता हो? पुण्यात असला तर मी गुलाबजाम खायलाच येईन तेह्वाच पाहीन कसे दिसतात ते. :)
  • Log in or register to post comments
ग
गणपा Mon, 10/18/2010 - 16:04 नवीन
मला फोटो दिसत नाहीयेत.
नशिबवान आहेस. तुझा इनोचा खर्च वाचला म्हणायचा. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 10/18/2010 - 16:12 नवीन
आता कळलं का रे गणपाकाका, तू लोकांना कसा त्रास देतोस ते! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा
ग
गणपा Mon, 10/18/2010 - 16:22 नवीन
माफ कर एकडाव पोरी.. आता कानाला खडा म्हटला ना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
य
यशोधरा Mon, 10/18/2010 - 16:19 नवीन
नशिबवान आहेस. तुझा इनोचा खर्च वाचला म्हणायचा.
इनोचं सगळं बिल तुझ्याकडे आणि स्वातीतैकडे पाठवून देणारच आहे गणपाभौ. तुमच्यामुळेच तर इनोचा साठा बाळगावा लागतो :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा