Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पाककृती टीप्स

म
मराठमोळा
Sun, 10/17/2010 - 02:31

प्रतिक्रिया द्या
9702 वाचन

💬 प्रतिसाद (35)
प
प्राजु Sun, 10/17/2010 - 03:12 नवीन
छान हं !! छान छान!!!!
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब Sun, 10/17/2010 - 03:19 नवीन
अरे वा वा वा!!! म्हणजे आता तुझ्या आईला सांगायला पण झाले कि आमच्या मुलाला स्वयंपाक येतोच पण खाचाखोचा पण माहिती आहेत. भाव वाढला म्हणायचा. ;) बाकी कुकरात बटाट्याची साले नसतील तर लिंबाची उरलेली फोड (साल ) घालू शकता.
  • Log in or register to post comments
व
विंजिनेर Sun, 10/17/2010 - 03:24 नवीन
मराठमोळ्या, यंदा तुला कर्तव्य आहे असे दिसतेय :) जोरदार जाहिरात चालू आहे. प्रभो/सुहास अंमळ कॅनव्हासिंग करून दमलेत तोवर संधी साधून घे कसें? आणि हो.. शुभं भवतु ... :)
  • Log in or register to post comments
द
दिपाली पाटिल Sun, 10/17/2010 - 04:02 नवीन
हे हे !!! असेच म्हणते, यंदा कर्तव्य दिसतेय मराठमोळ्याकडे... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विंजिनेर
स
सहज Sun, 10/17/2010 - 04:51 नवीन
केवढी ही जाहीरातबाजी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपाली पाटिल
स
स्वाती२ Sun, 10/17/2010 - 12:57 नवीन
+२
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
प
पिवळा डांबिस Sun, 10/17/2010 - 04:45 नवीन
आयटीवाईज्ड मुलग्यांना एक वडिलकीचा सल्ला!!! (आयटीवाईज्ड मुलीना सल्ला द्यायची इथे कुणाची माय व्यालीय!!!!!) सल्ला असा की तुम्हां मुलग्यांना *ट कुकिंग येत नाही!! :) ते असो!! परंतु लगीन करून जर चांगले चुंगले पदार्थ खाण्याची अपेक्षा असेल तर...... नॉनआयटीवाइज्ड मुलगी करा...... देन द प्रोबॅबिलिटी इज ऑन युवर साईड..... आमेन!!!!
  • Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे Sun, 10/17/2010 - 08:33 नवीन
परंतु लगीन करून जर चांगले चुंगले पदार्थ खाण्याची अपेक्षा असेल तर...... नॉनआयटीवाइज्ड मुलगी करा...... काका..उगाच काहीही खात्री देत बसु नका. ;) आमची उदाहरणे समोर आहेत ना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
प
प्रीत-मोहर Sun, 10/17/2010 - 11:05 नवीन
हॅहॅहॅ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 10/18/2010 - 16:19 नवीन
हॅ हॅ हॅ ... दहावेळा सहमत! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रीत-मोहर
र
रश्मि दाते Sun, 10/17/2010 - 12:36 नवीन
छान टीप्स आहेत्,त्यात आण्खी भर अंडी उकळतांना फुटुनये म्हणुन ज्या पाण्यात उकळतो त्यात १/२ विन्हेगार टाकावे कढkadhi करताना ती फुटु नये म्हणुन त्यात कणकेचा लहानसा गोळा टाकावा हिरव्या र्मिरच्या जास्त काळ ताज्या राहाव्यात म्हणुन त्यांची देठ काढउन मग फ्रीझ मघे थेवावी दुघ्,लोणि तापवत असतांना भांड्याच्या वरच्या कडेला तेल्,तुपाचाचे बोट फीरवुन घ्यावे उतु जात नाही
  • Log in or register to post comments
र
रेवती Mon, 10/18/2010 - 03:01 नवीन
कढीची टिप नविन आहे माझ्यासाठी. लग्गेच उपयोगात आणते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रश्मि दाते
क
कुंदन Mon, 10/18/2010 - 21:13 नवीन
>>लग्गेच उपयोगात आणते. म्हणजे रंगा सेठना फॉरवर्ड करणार का तुम्ही ही टिप ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
र
रेवती Tue, 10/19/2010 - 00:13 नवीन
हो, लग्गेच फॉरवर्ड करणार!;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन
N
Nile Sun, 10/17/2010 - 13:54 नवीन
अरे ममो वेळ जात नसेल तर एखादा खंबा घेउन ये अन बस की विकेंडाला, ह्या असल्या टिपा काय गोळा करतो लेका? इतक्या टिपा आजकाल लग्नाच्या पोरीसुद्धा गोळा करत नाहीत!!! -निळुत्सु
  • Log in or register to post comments
व
विश्वनाथ मेहेंदळे Mon, 10/18/2010 - 03:55 नवीन
>>इतक्या टिपा आजकाल लग्नाच्या पोरीसुद्धा गोळा करत नाहीत!!! म्हणूनच त्यांना करायला लागत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
न
निवेदिता-ताई Sun, 10/17/2010 - 16:59 नवीन
१)बटाटे उकडताना त्यात थोडेसे मिठ घालावे..म्हणजे बटाटे सोलताना पटकन साले निघतात.
  • Log in or register to post comments
न
निवेदिता-ताई Sun, 10/17/2010 - 17:15 नवीन
शेंगदाणे भाजताना त्याला थोडा पाण्याचा हात लावावा...शेंगदाणे खमंग भाजतात.
  • Log in or register to post comments
स
सुनील Sun, 10/17/2010 - 17:44 नवीन
चांगल्या सुचवण्या. वाचनखुणेची सोय द्या बॉ आता!
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Mon, 10/18/2010 - 03:26 नवीन
लेखाच्या खाली जी लाल रंगाची पट्टी दिसते तिथे 'Bookmark this' असा एक पर्याय दिसतो, त्यावर क्लिकवा. रंगा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
स
सुधीर१३७ Mon, 10/18/2010 - 16:14 नवीन
लेखाच्या खाली , वर जिथे जिथे लाल रंगाची पट्टी दिसते, तेथे कोठेही 'Bookmark this' असा पर्याय दिसत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
अ
अवलिया Mon, 10/18/2010 - 16:21 नवीन
ती सोय फक्त संपादक मंडळ सदस्यांना आहे, सामान्य सदस्यांना या सोईपासुन वंचित ठेवले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर१३७
स
स्पंदना Mon, 10/18/2010 - 04:18 नवीन
माझी नुकतीच अनुभवाने शिकलेली टिपः- दह्याचा चक्का फ्रिझर मध्ये घाई घाईने तसाच उघडा टाकुन दांडीया खेळायला जाउ नये. तो चक्का दसर्‍या दिवशी परत होते तेव्हढे पाणी घेउन श्रीखंड पातळ होते.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Mon, 10/18/2010 - 16:23 नवीन
मम्या, ये क्या हो रैला है? पाकृ टीप्स???!!! कै खरं नै! तुझं.
  • Log in or register to post comments
ग
गणपा Mon, 10/18/2010 - 16:26 नवीन
सध्या बायोडेटा अर्रर्र सिव्ही नाही का भलताच जोरात अपडेटवण चाललय.
  • Log in or register to post comments
स
सद्दाम हुसैन Mon, 10/18/2010 - 16:42 नवीन
ओके
  • Log in or register to post comments
व
विश्वनाथ मेहेंदळे Tue, 10/19/2010 - 01:14 नवीन
शब्द चुकला ना भाऊ !!! असो, आम्ही उई उई असेच वाचले :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सद्दाम हुसैन
ज
जागु Tue, 10/19/2010 - 09:19 नवीन
छान टिप्स.
  • Log in or register to post comments
स
सुहास.. Tue, 10/19/2010 - 09:37 नवीन
आमच्या काही टिप्स !! १) स्वयंपाक बनविताना, कुठलीही पाकृ बनविताना, त्या पाकृला लागणारे सर्व साहित्य नीटपणे, हाताला लागेल, असे बाळगावे अन्यथा एकीकडे आपण, पकड शोधत असताना, कांद्याचा कोळसा होण्याची शक्यता असते. २) खास आयटी नमुन्यांसाठी, स्वंयपाक बनविताना .ऊघड्या अंगाने,स्वंयपाक करू नये, अंगावर, विशेषता,छातीवर तेल ऊडण्याचा संभव असतो. ३) लाटलेली चपाटी तव्यावर टाकायच्या आधी ,तेलकट केलेला कांदा,तव्यावर फिरवुन घ्यावा. क्रमश ...
  • Log in or register to post comments
न
निवेदिता-ताई Tue, 10/19/2010 - 19:34 नवीन
सुकी बटाटा भाजी करताना त्याला थोडेसेच बेसन पिठ लावावे, भाजी अतिशय रुचकर होते, कोरडी होते.
  • Log in or register to post comments
स
सुहास.. Tue, 10/19/2010 - 20:39 नवीन
सुकी बटाटा भाजी करताना त्याला थोडेसेच बेसन पिठ लावावे, >>> थोडेसेच बेसन पिठ ...थोडेसेच सुक्के बेसन पिठ असे वाचावे, सोबत मिठ लावलेत तर ऊत्तमच बस का ? आमाला बी सैंपाक येतो म्हणतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निवेदिता-ताई
स
सुनील Tue, 10/19/2010 - 20:34 नवीन
अजुनही भर पडेलच याची खात्री आहे, कारण ही लिस्ट फारच छोटी आहे. हे घ्या माझ्याकडून भर - १) पदार्थ शिजत असताना त्यात साखर घालावी. पदार्थ गोड होतो. २) पदार्थ गरम असेल तर, चमच्याने थोडासाच घेऊन, फूक मारून नंतर तोडात टाकावा. म्हणजे तोंड पोळत नाही.
  • Log in or register to post comments
म
मराठमोळा Tue, 10/19/2010 - 20:36 नवीन
>> पदार्थ शिजत असताना त्यात साखर घालावी. पदार्थ गोड होतो. =)) =)) सुनीलशेठ, फुटलो....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
म
मराठमोळा Tue, 10/19/2010 - 20:38 नवीन
पाककृतीच्या टीप्स न देता काही लोकांनी आमचा टीपेचा धागा ओवुन आमच्याच पाकृ कौशल्यावर मारलेल्या टीपा पाहुन अंमळ डोळे पाणावले.
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Tue, 10/19/2010 - 20:44 नवीन
पितळ्याचे किंवा तांब्याचे भांडे कल्हई केल्याशिवाय वापरू नये. सत्त्व सोडाच - आम्लाशी संपर्क झाला तर त्यातून धातूचे घातक क्षार अन्नात उतरतात. बाकी नोंदी छानच आहेत.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा