Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

खरडवहीच्या बैलाला....

प
परिकथेतील राजकुमार
Mon, 10/18/2010 - 13:49
🗣 147 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
29010 वाचन

💬 प्रतिसाद (147)
प
पुष्करिणी Mon, 10/18/2010 - 20:10 नवीन
अरे वा,एकदम मुहूर्तावर घर बांधायला काढलस की भटिंडात ..अभिनंदन हं! (होणार्‍या) सासर्‍यांना न सांगता असं काही केलं तर कोर्टाच्या नोटीसा येणारच ना.. पण आईलातरी सांगायला हवं होतं हं! आणि चार - दोन रूपये कशाला हवेत..आख्खी बँक आहेकी खिशात आता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार
स
स्पंदना Tue, 10/19/2010 - 05:31 नवीन
>>>>>अगं बायांनो अजून मी लग्न करेना म्हणून इकडे आई आदळाआपट करीत आहे >>>>> माझ्या ना...मामेभावाच्या बायकोच्या/////मावस बहिणीची/////मुलगी..........
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार
इ
इन्द्र्राज पवार Tue, 10/19/2010 - 07:06 नवीन
"....माझ्या ना...मामेभावाच्या बायकोच्या/////मावस बहिणीची/////मुलगी.........!!" अगं अपर्णा.... आपल्या कोल्हापुरातील मुली या इथल्या तिघींना नको आहेत माझ्यासाठी ! फार दुष्ट आहेत.... मी असाच कायम जसलमेरच्या वाळवंटात राहुटी बांधून सरडे अन् साळींद्र पकडत बसावे असे या तिघींना वाटते. इन्द्रा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना
अ
असुर Tue, 10/19/2010 - 10:31 नवीन
इंद्राचा आयडी हॅक झाला बहुतेक. फक्त तीन ओळीत प्रतिसाद संपला? --असुर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार
ग
गणपा Tue, 10/19/2010 - 10:37 नवीन
हॅ हॅ हॅ इथे झाड धरण्यात कोण पटाईत आहे ते तुला सांगाव लागेल का रे असुरा ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असुर
व
विजुभाऊ Tue, 10/19/2010 - 13:32 नवीन
आपण झाड आहोत की माकड हे इन्द्राला ठरवावे लागेल बॉ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा
ग
गणपा Tue, 10/19/2010 - 13:42 नवीन
माझ्या मते इंद्रा झाड आहेत आणि त्यांला उलट्या 'पाया'च्या भुतान धरलय ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
इ
इन्द्र्राज पवार Tue, 10/19/2010 - 14:01 नवीन
सर्वश्री असुर, विजुभाऊ, गणपा....असे नाही ओ मंडळी...., तशा त्या तिघी चांगल्याच आहेत....मायाळु आहेत....काळजी घेतात माझी....[म्हणजे त्यांना वाटत असते कायम....आहे एकटाच, करू दे बिचारा लग्न, मग कळेल पुस्तक आणि पासबुक यात महत्वाचे काय असते ते.... आणि लागू दे भाकर्‍या थापायला, बाजार करायला....यासाठी], त्यामुळे जरी तशा त्या रोहिणी-नीला खाणार्‍या, रक्तपिपासू असल्या तरी त्यांची नावे माझ्या रेशन कार्डावरून काढून टाकावित असे कधी मला वाटणार नाही. राहता राहिला....सुलट्या की उलट्या पायांचा प्रश्न.....तर ते लग्नाच्या वेळी पाहून घेतो...त्यावेळी भावाने थोरल्या बहिणींचे पाय धुवायचे असतात, असा काही प्रकार असतो असे म्हणतात ना? [आहेर, मानपान वगैरे त्यांना काही नको आहे असे त्यांनी यापूर्वीच कळविले आहे....बघा, किती मोठ्या मनाच्या आहेत...] असुरबाबा,.....ओळी तीनपेक्षा झाल्या आहेत. इन्द्रा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा
प
परिकथेतील राजकुमार Tue, 10/19/2010 - 14:05 नवीन
दवणीय* प्रतिसाद. (शब्दाचे क्रेडिट :- नंदनश्री)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार
N
Nile Tue, 10/19/2010 - 14:47 नवीन
आहेर, मानपान वगैरे त्यांना काही नको
मी चुकुन मानापमान वाचलं, म्हणणार होतो, हो हो अपमानाची जबाबदारी त्या तिघीच घेतील. ;-) (पळा च्यामारी)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार
प
पैसा Tue, 10/19/2010 - 15:12 नवीन
याचा असा गैरफायदा घेता काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
अ
असुर Tue, 10/19/2010 - 15:56 नवीन
गैरफायदा घेणार्‍यांचा जाहीर णीसेद! णीसेदसभा दि. २० रोजी पणजी/पुणे/ठाणे/बेसिंगस्टोक या ठिकाणी होईल. :-) मा. इन्द्रादा ('चंद्ररावजीपंतसाहेब' हे आलंच), मी सर्वश्री असुर की असुरबाबा हे ठरवा की आधी! एकाच प्रतिसादात नानाविध अवतार घेण्याइतकी ताकद अजून नाहीये माझ्यात. तुमचा प्रतिसाद सुरु होताच संपला म्हणून एक शंका वाटून गेली इतकंच. आपल्याकडे लोक कशावरुन दंगा घालतील काय नेम नाही! :-) आणि कोण तो ज्याने तुमच्यावर हे आरोप केले, त्याला पाशवी शक्ती कधीच माफ करणार नाहीत. त्याचा कुकर आणि तवा लवकरच चोरीला जातो की नै बघा! ;-) --असुर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Tue, 10/19/2010 - 19:20 नवीन
पाशवी शक्तीना तुमच्या आसुरी शक्तीचा पाठिंबा मिळालेला पहून धन्य धन्य वाटलं! णिसेद सभेला लाखोंच्या संख्येने गर्दी करा असे आवाहन सर्व पाशवी शक्तीना करण्यात येत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असुर
ग
गणपा Mon, 10/18/2010 - 13:58 नवीन
तरी सांगत होतो परा की जरा नीट वाग. उगाच नडु नकोस कुणाला =)) =))
  • Log in or register to post comments
अ
असुर Mon, 10/18/2010 - 14:04 नवीन
+१ हेही कारण असू शकते. बाकी तुला तसाही खरडवहीचा ऑप्शन नाहिये आज, तर एकतर्फी खरडी टाकायला बरा दिवस आहे. :-) --असुर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा
य
यशवंतकुलकर्णी Mon, 10/18/2010 - 13:59 नवीन
हो!! मलापण ही एरर आली. बिका आणि बिरूटे सरांना लिंक देताना. मला वाटले लिंकमध्ये एखादे अक्षर मागेपुढे झाले असेल. पण पुन्हा तेच.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 10/18/2010 - 15:42 नवीन
मलाही आली.. दोन वेळा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशवंतकुलकर्णी
प
प्रियाली Mon, 10/18/2010 - 14:00 नवीन
तुमच्या खरडवहीवर पेश्शल कार्यवाही झालेली आहे. ;) इतरांना नडणार्‍या सदस्यांना तांत्रिक कारणांनी नडवण्याचा संपादक मंडळाने नवा मार्ग शोधला आहे. ;) (ह. घ्यावे)
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Mon, 10/18/2010 - 14:08 नवीन
या निमित्ताने संपादक मंडळातील काही जण सदस्यांना नडवावे या मताचे आहेत हे समजलं. (अजिबात हलके घेऊ नये ;) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
प
प्रियाली Mon, 10/18/2010 - 14:10 नवीन
या चर्चेतून गळही टाकणार आहेत. पुढले मासे पकडायला. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अवलिया Mon, 10/18/2010 - 14:12 नवीन
हा हा हा चालु द्या :) (देवमासा) अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
ब
बिपिन कार्यकर्ते Mon, 10/18/2010 - 14:05 नवीन
मधून मधून व्यनि करताना मिपा कोलमडतंय. :(
  • Log in or register to post comments
ग
गणपा Mon, 10/18/2010 - 14:09 नवीन
हम्म्म अधुन मधुन ट्राय करत जा :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
छ
छोटा डॉन Mon, 10/18/2010 - 15:03 नवीन
>>मधून मधून व्यनि करताना मिपा कोलमडतंय. व्यनीसंदर्भात केवळ "सहजरावां"च्या तक्रारीची दखल घेतली जाईल. बाकीच्या वापरकर्त्यांचा चिल्लर वापर लक्षात घेता सदर निर्णय घेण्यात आला आहे. तोवर बाकीच्यांनी उगाच "माझी फ्री-किक आजकाल झॅवीसारखी जात नाही"च्या सुरात व्यनीच्या तक्रारी करु नये. आम्हाला आमचे काम करु द्यात ( म्हणजे नक्की काय ते विचारु नये, अपमान आणि इतर बरेच काही होईल ) - छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 10/18/2010 - 14:08 नवीन
मला असा कोणताही अनुभव मिपावर वावरतांना येत नाही. -दिलीप बिरुटे [ कोलमडलेला ]
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Mon, 10/18/2010 - 14:10 नवीन
त्यासाठी खरड व्यनी करावे लागतात. तुमचं आपलं "गुपचुप बैठे हो जरुर कोई बात है" असं असतं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
न
नितिन थत्ते Mon, 10/18/2010 - 14:11 नवीन
मला पण मधून मधून हा प्रॉब्लेम आज येत आहे. :( पण मिपाविषयक तांत्रिक अडचणी धाग्यावर लिहू नयेत असा नियम असल्याने मी इथे तक्रार करत नाहीये. ;)
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Mon, 10/18/2010 - 14:17 नवीन
>>मिपाविषयक तांत्रिक अडचणी धाग्यावर लिहू नयेत असा नियम असल्याने मी इथे तक्रार करत नाहीये हां ऽऽऽ थत्तेचाचा, बीग ब्रदर इज वॉचिंग हां !! - छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
न
नितिन थत्ते Mon, 10/18/2010 - 14:20 नवीन
हॅहॅहॅ. म्हणून तर तक्रार केलीच नाही. :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
ब
बिपिन कार्यकर्ते Mon, 10/18/2010 - 14:20 नवीन
पण मिपाविषयक तांत्रिक अडचणी धाग्यावर लिहू नयेत असा नियम असल्याने मी इथे तक्रार करत नाहीये.
बघा, बघा, हे खरे चाचा. इतरांबद्दल किती कळवळा. किती कणव. किती दया. किती हे. किती ते. पाणावले. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
न
नितिन थत्ते Mon, 10/18/2010 - 14:23 नवीन
अरेरे. याने पुसा डोळे. :) Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
म
मितभाषी Mon, 10/18/2010 - 14:12 नवीन
मला यात वरती आन्ग्लभाषेत उल्लेख केलेल्या 'द्रुपालचा' हात दिसतोय. बहुधा तुमचा आयपी ड्रेस मिळाला असावा त्याला.
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Mon, 10/18/2010 - 14:14 नवीन
ज्यांना ज्यांना असे एरर येताहेत त्यांना त्यांची पापं भोवत आहेत असे स्पष्ट सांगु इच्छितो. पापाच्या प्रमाणानुसार देव शिक्षा करत आहे, ह्या हिशेबाने अदितीचे खातेच ब्लॉक व्हायला हवे, पण असो. ;) आमचे मास्तर नेहमी म्हणायचे " डॉन्या, बाबा रे आपण जी पापं करतो ती आपल्या एक ना एक दिवस इथेच फेडावी लागतात", बहुतेक आज तो दिवस आला आहे. माझा आजपासुन देवावर व मास्तरांवर विश्वास वाढला. आलोच मी महादेवाला नारळ वाढवुन. तोवर पराने माझ्या खरडवहीत "माझी चुक झाली" ही खरड १०० वेळा टाकावी असे सुचवतो. - छोटा डॉन
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Mon, 10/18/2010 - 14:16 नवीन
अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणारा प्रतिसाद. निषेध.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
प
प्रियाली Mon, 10/18/2010 - 14:18 नवीन
अशा विचारजंती निषेधांना आम्ही भीक घालत नाही. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
ब
बिपिन कार्यकर्ते Mon, 10/18/2010 - 14:18 नवीन
आमचे मास्तर नेहमी म्हणायचे " डॉन्या, बाबा रे आपण जी पापं करतो ती आपल्या एक ना एक दिवस इथेच फेडावी लागतात", बहुतेक आज तो दिवस आला आहे.
आता डान्याए मास्तरच डान्याला बाबा म्हणत होते हे ऐकून पापं कोणाची जास्त तेच कळेना मला. असो. आपल्याला काय...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
छ
छोटा डॉन Mon, 10/18/2010 - 14:28 नवीन
ओ मालक*, जरा जपुन. इथे प्रत्येक गोष्टीचा हिशेब ठेवला जातो, उगाच पुन्हा मागाहुन तक्रार करु नका. * मालक : इथे मालक हे संबोधन आहे, ह्याचा अर्थ असा नाही की बिपिनदा खरेच मालक आहेत. तसेच बाबाचेही आहे, पण मालक असलेले बिपिनदा हे सम्जुन घेण्याची शक्यता नाही, म्हणुनच ते कदाचित मालक आहेत ;) - छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
स
स्पंदना Tue, 10/19/2010 - 05:33 नवीन
हा हा हा !!! फुटले हे ऐकुन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
छ
छोटा डॉन Mon, 10/18/2010 - 14:20 नवीन
विज्ञान, श्रद्धा आणि सामाजिक बांधिलकी ( ह्यावर खरे तर मला एक डिट्टेल लेख लिहायचा आहे / होता, पण असो ) ह्याविषयी घोर अज्ञान असणार्‍या उपरोक्त प्रतिसादाला "फाट्यावर" मारले आहे. कळावे. - छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
N
Nile Mon, 10/18/2010 - 14:48 नवीन
तुम्ही तरी उजेड पाडा तिकडे, नाय रजनीकांत फेल झाला यांच्या केस मध्ये, आता फक्त तुमचीच आशा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
अ
असुर Mon, 10/18/2010 - 14:19 नवीन
ज्यांचा पराक्रम थोर, शत्रू मारिला वारंवार| त्यांसी दिसतो देव 'लवकर', असुर म्हणे|| पराजीरावांना पुखशु!!!! --असुर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
स
सुहास.. Mon, 10/18/2010 - 14:21 नवीन
आलोच मी महादेवाला नारळ वाढवुन. >>> एक शंका : हे महादेवाला नारळ कसे वाढतात ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
ब
बिपिन कार्यकर्ते Mon, 10/18/2010 - 14:27 नवीन
मेल्या ते वाढुन नाहीये... वाढवुन असे आहे. पाली अर्धमागधीचा अभ्यास कमी करून मराठी शिका जरा. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..
छ
छोटा डॉन Mon, 10/18/2010 - 14:31 नवीन
कशाला उगाच सुहाश्याला शिकवायच्या भानगडीत पडतात ? सुहाश्याला शिकवणे म्हणजे उगाच त्याच्या डोक्याचा ताप वाढवणे सुहाश्याला शिकवणे म्हणजे उगाच स्वतःच्या डोक्याचा ताप वाढवुन घेणे ( बाळ सुहास, आज एवढाच शब्द घोटुन ये, उद्या बाकीचे पाहु, कसें ? ) - छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
स
सुहास.. Mon, 10/18/2010 - 14:38 नवीन
सुहाश्याला शिकवणे म्हणजे उगाच त्याच्या डोक्याचा ताप वाढवणे सुहाश्याला शिकवणे म्हणजे उगाच स्वतःच्या डोक्याचा ताप वाढवुन घेणे >>> हे हे हे ..चल तस तर तस !! पण माझा प्रश्न अनुत्तरीतच रहातो ना ? वत्स डॉन !! महादेवाला नारळ कसा काय वाढवितात .हे म्हणजे (नारळाच्या काथ्यासदृश दिसणारा)आपल्या (नारळाईतकाच मठ्ठ)डोक्यावरील महिरप वाढवण्यासारखं काही आहे का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
स
सुहास.. Mon, 10/18/2010 - 14:42 नवीन
मेल्या ते वाढुन नाहीये... वाढवुन असे आहे. पाली अर्धमागधीचा अभ्यास कमी करून मराठी शिका जरा >>> Image removed.शेपुट घातले आहे (मी नव्हे डॉन्यानी) असो ... नवीन लेख लिहावा वाटत आता ..अर्धमागधीचा ऊगम आणी एक फटाल ऐरर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
व
विनायक प्रभू Mon, 10/18/2010 - 15:25 नवीन
निट विचार केल्यास हा फरक कळायला फारशा अभ्यासाची गरज नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
स
सुहास.. Mon, 10/18/2010 - 15:28 नवीन
मास्तरांनी केलेल्या विश्लेषणाशी असहमत आहे .. प्रश्न फरकाचा नव्हताच मुळी , प्रश्न होता की महादेवाला नारळ कसा काय वाढवितात .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
म
मेघवेडा Mon, 10/18/2010 - 14:30 नवीन
वाढवून आणि वाढून मधला फरक कळाला असता तर असा प्रश्न पडला नसता.. म्हनुन सांगित व्हतो शेट.. शालंत जा शालंत जा.. बगलात .. हिशेब चुकला ना.. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..
श
शुचि Mon, 10/18/2010 - 14:26 नवीन
"Fatal error: Call to undefined function drupal_mail() in /home/misavcom/public_html/sites/all/modules/guestbook/guestbook.module on line 494" हा मेसेज मला देखील येतोय दुर्लक्षीत पँथर चे संस्थापक काही कार्यवाही करतील काय? :P का ते स्वतःच गंडले आहेत?
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा