Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

प्रतीक्षा

न — नगरीनिरंजन, Tue, 10/19/2010 - 05:58

प्रतिक्रिया द्या
3094 वाचन

💬 प्रतिसाद (12)
स
स्पंदना Tue, 10/19/2010 - 06:11 नवीन
वाट बघावी तर तुम्ही नगरी , अन अश्या वाट पहाणार्‍याला ती तिष्ठवते? काय वर्णन आहे, ओळ अन ओळ सुन्दर , एखादी निवडुन फार आवडल म्हणाव अस नाहीच , पुर काव्य अप्रतिम.
  • Log in or register to post comments
च
चेतन Tue, 10/19/2010 - 12:54 नवीन
असेच म्हणतो अवांतरः पूर काव्य अप्रतिम.;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना
ग
गणेशा Tue, 10/19/2010 - 09:28 नवीन
अतिशय सुंदर कविता .. नदीतटावर रात्रभर मी थकलो तुझी पाहुनी वाट प्रिये तिष्ठत थांबली बघ क्षितीजावर येऊनी पहाट नभात पाहा खोळंबून राहे चांदण्यांची वरात अजून थोडा रेंगाळत फिरतो कालचाच सांजवात जबरदस्त ओळी आहेत या तर ..
  • Log in or register to post comments
स
सहज Tue, 10/19/2010 - 09:53 नवीन
~~प्रतीक्षा 'प्रतीक्षा' अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याचे नाव आहे. श्री अमिताभ बच्चन यांचे पिताश्री डॉ. हरिवंशराय बच्चन हे एक चांगले कवी होते. तश्या चांगल्या कवितांची मला अजुनही प्रतीक्षा आहे. मी वाट बघीन. ~~खुद्द अमिताभ बच्चन यांच्या एका चित्रपटात प्रतिक्षा म्हणजेच वाट बघण्यासंबधी एक गाणे होते. चित्रपट आज का अर्जुन. रस्ता देखुंगा मै पान की दुकान पे , साडे तीन बजे! चली आना तू पान की दुकानपे साडे ऊ साडे म, साडे तीन बजे ~~प्रतिक्षा लोणकर एक मराठी अभिनेत्री आहे. सर्वांचे लाडके (असे ते समजतात)इंद्राजजी पवारसाहेब यांच्या लेखनात ~~ हे चिन्ह जितक्यावेळा आढळले आहे तितक्यावेळा मी ते कधी आयुष्यात वापरले आहे की नाही याबद्दल मी साशंक आहे. इतरांच्या तश्या अनुभवाच्या प्रतिक्षेत आहे. जास्त वेळ प्रतीक्षा करायला लावू नका.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Tue, 10/19/2010 - 13:01 नवीन
कविता आवडली (तरीही हा रात्रीच्या वेळी नदीतिरावर तिची प्रतीक्षा का बरे करत असावा असे वाटले ) ;)
  • Log in or register to post comments
श
शुचि Tue, 10/19/2010 - 19:29 नवीन
फारच मस्त आहे कविता. वातावरणनिर्मीती इतकी सुरेख जमली आहे. माझं लक्ष गेलं ते प्रतीक्षा मधील ती दीर्घ असल्या कारणामुळे म्हटलं कोण इतकं शुद्ध लिहीतय पाहू यात बरं आणि बरं झालं हे पान उघडलं.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 10/20/2010 - 05:24 नवीन
मस्तच!! खूप छान कविता.
  • Log in or register to post comments
त
तर्री Wed, 10/20/2010 - 19:57 नवीन
कोटरात म्हणजे घरट्यामध्ये का ? मला हा एक नवा शब्द कळला . रेंगाळत फिरणारा कालचाच सांजवात आणि अंबरात अजुन वाट पहाणारा चंद्रमा हया दोन ओळी : खल्लास. खूप आवडली .
  • Log in or register to post comments
फ
फ्रॅक्चर बंड्या गुरुवार, 10/21/2010 - 05:51 नवीन
नभात पाहा खोळंबून राहे चांदण्यांची वरात अजून थोडा रेंगाळत फिरतो कालचाच सांजवात आवडली कविता...
  • Log in or register to post comments
ज
जागु गुरुवार, 10/21/2010 - 09:46 नवीन
सुंदर.
  • Log in or register to post comments
र
राघव Tue, 10/26/2010 - 09:11 नवीन
"सुहानी रात ढल चुकी.. " ची उगाच आठवण झाली अन् जीव कासावीस झाला.. ;)
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Tue, 10/26/2010 - 19:32 नवीन
"चलने को अब फ़लक से तारों का कारवां है | ऐसे में तू कहां है" या ओळी आठवल्या. अतिशय सुरेख चित्रकाव्य!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा