कलादालन

रायगडावरील निसर्गसौंदर्य

Primary tabs

Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. सुर्योदय Image removed. Image removed. सुर्यास्त Image removed. Image removed.
चिंतामणी

सुरेख.सुरेख.सुरेख.सुरेख.सुरेख.सुरेख.सुरेख.सुरेख.सुरेख.सुरेख.सुरेख.सुरेख.सुरेख.सुरेख.सुरेख.सुरेख.

जिप्सी

योगेश,मस्तच आहेत फोटो !
एकदम मूड फ्रेश !

ऋषिकेश

तुम्हाला __/\__
अप्रतिम छायाचित्रे.. त्यातही चतुराचे फोटो फारच छान.. मस्त फोकस जमलाय!

जागु

ते पाण्याने भरलेले तुरे पाहुन मस्त वाटत.

सुहास..

श्श्शो क्युट !!

ऑसम !!

अमेझिंग !!

मराठे

वरपासून खालपर्यंतचे सगळे फोटो मस्त....

मितान

एकूण एक फोटो अप्रतिम आहे ! व्वा ! डोळे निवले :)

उपेन्द्र

एकदम छान.. या दिवसात सह्याद्रीच्या कुशीतलं सौंदर्य काही औरच असतं. पहिल्या चित्रातील तुरे आम्ही लहानपणी चिमणीचे पोहे म्हणून खेळायला घेत होतो.
दुसर्‍या चित्रातील गोंडस फुल मला कासच्या पठारावर ही सापडले होते.

योगेश२४

प्रतिक्रियेबद्दल सगळ्यांचे मनापासुन आभार!!!
उपेन्द्र, छान फोटो. त्या फुलाचे नाव "निलकांती" आहे.

प्राजु

काय रे!! ही फोटोग्राफी काय तुझी!! अशक्य आहेस!!
____/\____

नगरीनिरंजन

ते चक्राकार फूल, ते रंगीत चतुर आणि सूर्यास्त!
वा वा वा! फोटो फार सुंदर आहेत पण अशा ठिकाणी मी आता लगेच जाऊ शकत नाही म्हणून थोडे वाईट वाटले.

माजगावकर

च्यायला.. फोटू आहेत का च्येष्टा?? येड लागलं राव..

कोन्चा क्यामेरा हाय ह्यो?