Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आंब्याच्या झाडाले वांगे : नागपुरी तडका

ग — गंगाधर मुटे, Wed, 10/20/2010 - 10:57

प्रतिक्रिया द्या
2775 वाचन

💬 प्रतिसाद (15)
ग
गणेशा Wed, 10/20/2010 - 12:54 नवीन
अतिशय छान आशय असलेली कविता ... कोकीळ येवो, माकड येवो किंवा येवो घुबड फ़ांदीवरती बसू देतो, भेद मानत नाही ....! वाचुन हसु आले एक्दम .. आणि आम्हाले असे छानसे विदर्भ भाषेत लिहिलेले वाचायला दिल्याने धनवाद
  • Log in or register to post comments
त
तर्री Wed, 10/20/2010 - 17:02 नवीन
कविता आवडली . सद्‍गुणाचे सामर्थ्य अभय त्याले कळे जरी ग्रंथ, पुराणे वा पुस्तक वाचत नाही ....! झाडाच्या संदर्भात , ह्या कडव्याचा अर्थ लागला नाही . बाकी ऊत्तमच.
  • Log in or register to post comments
द
दिपोटी Fri, 10/22/2010 - 11:27 नवीन
मला लागलेला अर्थ असा : ग्रंथ, पुराणे वा पुस्तके वाचून व त्यातील ज्ञान / विचारधन मिळवूनही भेदभाव करणार्‍या / नीतीमत्ता सोडलेल्या 'माणसा'च्या अवगुणांच्या पार्श्वभूमीवर असे काहीही न वाचून सुध्दा सदगुणांचे महत्व कळलेले / भेदभाव न करणारे / नीतीमत्ता धरुन ठेवणारे / सर्वांना मित्र समजून मदत करणारे सारेच वृक्ष कसे उठून दिसतात. असो ... कविता छान आहे. - दिपोटी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्री
ग
गंगाधर मुटे Sun, 10/24/2010 - 07:04 नवीन
धन्यवाद दिपोटीजी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपोटी
म
मदनबाण Wed, 10/20/2010 - 17:17 नवीन
सुंदर कविता... :)
  • Log in or register to post comments
य
यशवंतकुलकर्णी Wed, 10/20/2010 - 19:27 नवीन
जे न देखे रवि, ते-ते देखे कवि! झाडाकडं पाहिल्याचं सार्थक झालं! :)
  • Log in or register to post comments
फ
फ्रॅक्चर बंड्या गुरुवार, 10/21/2010 - 05:48 नवीन
सुंदर...
  • Log in or register to post comments
च
चिगो गुरुवार, 10/21/2010 - 07:11 नवीन
येकदम मस्त आहे बावा...
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 10/21/2010 - 11:13 नवीन
सुंदर कविता मुटेसाहेब.
  • Log in or register to post comments
म
मूकवाचक गुरुवार, 10/21/2010 - 14:49 नवीन
अप्रतिम कविता, मुटे साहेब.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 10/21/2010 - 15:24 नवीन
आवडली कविता......! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Sat, 10/23/2010 - 06:57 नवीन
एकदम मस्त कविता मुटेसाहेब
  • Log in or register to post comments
व
वेताळ Sun, 10/24/2010 - 07:10 नवीन
बहिणाबाईंच्या कवितेची आठवण झाली.
  • Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे Mon, 10/25/2010 - 18:59 नवीन
धन्यवाद मित्रांनो. :)
  • Log in or register to post comments
म
मराठमोळा Tue, 10/26/2010 - 01:13 नवीन
मस्त कविता. :)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा