Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

झुक्किनी पराठे आणि शेंगदाणा चटणी

र
रतन
Wed, 10/20/2010 - 16:20

प्रतिक्रिया द्या
6417 वाचन

💬 प्रतिसाद (29)
अ
अवलिया Wed, 10/20/2010 - 16:22 नवीन
च्यामारी कोण आहे रे तिकडे ? ताबडतोब या सदस्याचा आयडी रद्द करा ! त्रास देतात सगळे भलते भलते फटु टाकुन !!
  • Log in or register to post comments
न
निवेदिता-ताई Wed, 10/20/2010 - 17:41 नवीन
झुक्किनी म्हणजे काय??????? बाकी पराठा मस्त दिसतो आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
ब
बेसनलाडू Wed, 10/20/2010 - 22:33 नवीन
झुकिनी हा काकडीसारखा एक पदार्थ आहे. (माहीतगार)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निवेदिता-ताई
प
पर्नल नेने मराठे गुरुवार, 10/21/2010 - 08:21 नवीन
ह्या झुकिनीला मी फार्मविल्लेत पिकवते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 10/20/2010 - 16:27 नवीन
झुकिनी म्हणजे शिराळी का?
  • Log in or register to post comments
र
रेवती Wed, 10/20/2010 - 16:54 नवीन
झुकिनी म्हणजे काकडीसारखी दिसणारी भाजी. http://www.google.com/imgres?imgurl=http://tippinthescales.files.wordpress.com/2007/07/zucchini.jpg&imgrefurl=http://rawfoodsdiet.wetpaint.com/page/Zucchini%2BPasta%2Bal%2BPesto%2BRecipe&h=314&w=362&sz=31&tbnid=X-fKVOySapASsM:&tbnh=105&tbnw=121&prev=/images%3Fq%3Dzucchini&zoom=1&q=zucchini&hl=en&usg=__hz7OcqFOZqmd59LLGARp-WSKLGY=&sa=X&ei=wgG_TOfyIZC-sQOk_PGiDQ&sqi=2&ved=0CEMQ9QEwBg
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 10/20/2010 - 17:05 नवीन
हे तर मलाही माहित्ये गं! ग्रिलवर भाजलेल्या कॉर्जेटमधे मटकीचं सारण भरलेलं एकदम झकास लागतं. माझा एक्स हाऊसमेट+डीनरमेट हे बनवायचा बर्‍याचदा! पण इथे कसं शोधू हे ... मराठी नाव हवंय! हे पराठे पाहून तोंडाला पाणी सुटलंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
र
रेवती Wed, 10/20/2010 - 17:11 नवीन
हां तेही खरच! मला कधी पुण्यात झुकिनी दिसली नव्हती.:(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
र
रतन Wed, 10/20/2010 - 17:15 नवीन
भारतात मिळत नाही बहुतेक. पण झुक्कीनी व्यतिरिक्त दूधी भोपळ्याचे पण पराठे छान लागतात. ईथे दूधी मिळत नाही म्हणून झुक्कीनी वापरली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 10/20/2010 - 17:17 नवीन
>> दूधी भोपळ्याचे पण पराठे छान लागतात. << अगदी अगदी! आमच्या (स्वयंपाकाच्या) यादव काकू मस्त बनवतात दुधीचे पराठे आणि हळदीच्या पानांची (का कसली?) चटणी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रतन
र
रतन Wed, 10/20/2010 - 17:30 नवीन
हळदीच्या पानांची (का कसली?) चटणी. हे प्रथमच ऐकतो आहे. गुजरात मधे असताना ओल्या हळदिचे लोणचे खाल्ले आहे परठ्यांबरोबर. बनवुन पहा पराठे एकदा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 10/20/2010 - 17:38 नवीन
कसली चटणी ते काकूंनाच विचारायला लागेल. क्वचित कधी घरी जाणार असले तर त्या बनवून ठेवतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रतन
र
रेवती Wed, 10/20/2010 - 17:43 नवीन
अरे अरे अरे! एका पदार्थामुळे इनो घेउन येते तोवर त्याच्या सारख्या अजून पदार्थांची यादी आली आहे. आता परत इनो घेण्याची वेळ आली.;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 10/20/2010 - 18:07 नवीन
अंमळ घोटाळाच केला. लसूण पात + कोथिंबीर + जिरं + हिंग + मीठ अशी चटणी असते ती. (श्रेय - यादव काकू + भावाची मावससासू.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
र
रतन Wed, 10/20/2010 - 18:11 नवीन
भारतात परतलो कि करायला सान्गतो एकदा ही चटणी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
म
मनि२७ गुरुवार, 10/21/2010 - 06:09 नवीन
झुकीनी म्हणजे झुकलेली काकडी का? ;-) जी लांब फुग्यासारखी असते ???????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
ग
गणपा Wed, 10/20/2010 - 16:29 नवीन
नुसताच फोटो पहात बसलोय. :(
  • Log in or register to post comments
म
मितान Wed, 10/20/2010 - 16:32 नवीन
मस्त ! झुकिनी ( कोर्गेट) चा अजून एक प्रकार सापडला. नुसती भाजी - कोशिंबीर करून कंटाळा आला होता. नक्की करून बघणार.
  • Log in or register to post comments
र
रतन Wed, 10/20/2010 - 16:54 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
र
रेवती Wed, 10/20/2010 - 16:55 नवीन
पाकृ छानच आहे. फोटू पाहून इनो घेतला. जी पालकासारखी भाजी दिसते त्याला पुईसाग म्हणतात. त्याची एकदा पालकासारखी भाजी केली पण चवीला पांचट वाटली.
  • Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे गुरुवार, 10/21/2010 - 08:19 नवीन
थोडा उग्र वास पण असतो तिला...मी चुकुन एकदा आणली न भाजी आणुन निवडुन झाल्यावर लक्शात आले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
न
नगरीनिरंजन Wed, 10/20/2010 - 17:50 नवीन
जेवण झाल्यावर धागा पाहिला आणि परत भूक लागली.
  • Log in or register to post comments
स
स्वाती२ Wed, 10/20/2010 - 20:30 नवीन
मस्त!
  • Log in or register to post comments
च
चित्रा Wed, 10/20/2010 - 22:08 नवीन
चटणी फारच छान. मागे स्वातीने असा धागा सुरु केला होता, त्याची आठवण झाली.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 10/20/2010 - 22:16 नवीन
अरे व्वा!! होइलच लवकर. :)
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 10/21/2010 - 08:45 नवीन
आग लागो ह्या पाकृ विभागाला !!
  • Log in or register to post comments
S
sneharani गुरुवार, 10/21/2010 - 09:01 नवीन
मस्त पराठ्याचा फोटो दिसतोय. चटणीपण्..मस्तच. झुक्किनी पहिल्यादांच ऐकलं.
  • Log in or register to post comments
र
रतन Fri, 10/22/2010 - 11:50 नवीन
प्रतिक्रिया देणार्‍या सर्व जणांचे मनापासुन धन्यवाद
  • Log in or register to post comments
श
शुभा...'खान्दे… Sun, 10/31/2010 - 04:22 नवीन
ब्यांकॉकलाहि मिळ्ते झुक्किनी ...बनवून बघेन.....मलाही दुधी भोपळ्याची थालीपीठ आवडतात
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा