काजू कतली-------
💬 प्रतिसाद
(19)
प
पैसा
Wed, 10/20/2010 - 17:51
नवीन
आता फोटो आलाय, कृति गायब आहे. बघ जरा.
- Log in or register to post comments
श
शेखर
Wed, 10/20/2010 - 17:55
नवीन
कृती सोपी आहे..
दुकानात जाऊन विकत आणली ;) (ह.घ्या.)
- Log in or register to post comments
श
शुचि
Wed, 10/20/2010 - 18:04
नवीन
कातील कतली काळजात रुतली
- Log in or register to post comments
न
निवेदिता-ताई
Wed, 10/20/2010 - 19:19
नवीन
ए दुकानात जाउन नाही आणली ..मि स्वता: बनवलीय...नवरात्रात देवीच्या नेवैद्याला बनवली होती.
- Log in or register to post comments
प
प्राजु
Wed, 10/20/2010 - 19:33
नवीन
रेशिपि??
- Log in or register to post comments
स
सविता००१
Wed, 10/20/2010 - 19:41
नवीन
रेशीपी ??????????????????
- Log in or register to post comments
म
मनि२७
गुरुवार, 10/21/2010 - 06:12
नवीन
रेशिपी???
रेशिपी???
रेशिपी???
रेशिपी???
रेशिपी???
रेशिपी???
रेशिपी???
रेशिपी???
रेशिपी???
रेशिपी???
रेशिपी???
रेशिपी???
रेशिपी???
रेशिपी???
रेशिपी???
रेशिपी???
कुठेय ताई ;-)
- Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे
गुरुवार, 10/21/2010 - 07:52
नवीन
उद्या कोजागिरिनिमित्त करेन.
- Log in or register to post comments
ज
जागु
गुरुवार, 10/21/2010 - 08:07
नवीन
मस्त पाकृ.
- Log in or register to post comments
र
रत्नागिरीकर१
गुरुवार, 10/21/2010 - 08:32
नवीन
छान आहे...करुन पाहते...
- Log in or register to post comments
म
मराठमोळा
गुरुवार, 10/21/2010 - 08:55
नवीन
मी एका दिवसात अर्धा किलो काजु कतली खाल्लेली आहे बर्याच वेळा. :)
गुलाबजाम (एका वेळी ५२ चे रेकॉर्ड आहे) नंतर कुणाचा नंबर असेल तर तो काजुकतलीचाच :)
- Log in or register to post comments
च
चिगो
Wed, 11/03/2010 - 17:29
नवीन
मी एकावेळी ४३ खाल्ले होते. (हॉस्टेलवर फिस्ट मधे)... नंतर महीनाभर नुसते दिसले तरी कसंतरी व्हायचं..
- Log in or register to post comments
B
bela
गुरुवार, 10/21/2010 - 11:48
नवीन
मस्त पाकृ
- Log in or register to post comments
प
पैसा
गुरुवार, 10/21/2010 - 12:29
नवीन
थोडी पाठवून दे ग, खूप भराभर संपते!
- Log in or register to post comments
ग
गणपा
गुरुवार, 10/21/2010 - 13:24
नवीन
कातील काजु-कतलीने कलेज्याच्या काचर्य-काचर्या केल्या :(
- Log in or register to post comments
म
मेघवेडा
गुरुवार, 10/21/2010 - 13:46
नवीन
आद्य आचारीगुरूंनी आळवलेल्या अनुप्रासामुळे अक्षि अश्रू अवतरले!
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 10/21/2010 - 14:11
नवीन
वारलो !!
- Log in or register to post comments
प
पिंगू
Fri, 10/22/2010 - 12:33
नवीन
सध्या वारण्याचा मूड नाही.. तर हादडायचा मूड आहे.. चला घरी काजु-कतली बनवायला मुहुर्त शोधतो..
- (काजू कत्तलकार) पिंगू
- Log in or register to post comments
म
मी ऋचा
Sat, 10/23/2010 - 08:05
नवीन
ए निवेदिता ताई, मी केली बरं का काजू कतली एकदम सक्सेसफुल्ली. माझ्या नवर्यानी आणि सासर्यांनी अगदी फडशा पाडला. मी
पहिल्यांदा काहि रेसिपी वगैरे वाचुन ट्राय केली आणि ती पण इतकी मस्तं! थँक्यु थँक्यु थँक्यु थँक्यु थँक्यु थँक्यु थँक्यु थँक्यु सो मच!!!
- Log in or register to post comments