कोजागिरी
💬 प्रतिसाद
(46)
अ
अवलिया
गुरुवार, 10/21/2010 - 10:55
नवीन
डॉक्टर डॉक्टर खेळा !
- Log in or register to post comments
स
स्पा
गुरुवार, 10/21/2010 - 12:37
नवीन
हे हे हे हे हे हे हे :)
- Log in or register to post comments
D
Dhananjay Borgaonkar
गुरुवार, 10/21/2010 - 11:12
नवीन
१. लपाछपी
२. हुतुतु
३. सागरगोटे
४. चिर चिर घोडी
५. सापशिडी
६. ल्युडो
७.ज्युडो
८. भुताची गल्ली
९. कुस्ती
१०. चमचा लिंबु
११. आंधळी कोशिंबीर
१२. जोडसाखळी
१३.कौन बनेगा करोडपती
१४.फास्टेस्ट फिंगर फस्ट
१५. टिपरी
१६. जुगार (भिकार सावकार)
१७. हुतुतु
- Log in or register to post comments
म
मेघवेडा
गुरुवार, 10/21/2010 - 11:39
नवीन
<टिंग्या> अश्लील अश्लील < / टिंग्या>
- Log in or register to post comments
D
Dhananjay Borgaonkar
गुरुवार, 10/21/2010 - 11:59
नवीन
आहो यात काय आहे अश्लील?
- Log in or register to post comments
अ
अवलिया
गुरुवार, 10/21/2010 - 12:00
नवीन
अहो त्यांना अश्लिल गेम्स हवे आहेत
- Log in or register to post comments
स
सूड
गुरुवार, 10/21/2010 - 12:01
नवीन
शोधा म्हणजे सापडेल.
- Log in or register to post comments
D
Dhananjay Borgaonkar
गुरुवार, 10/21/2010 - 12:06
नवीन
कोजागिरीला अश्लील गेम्स =)) =)) =)) =))
आवरा!!!!
- Log in or register to post comments
अ
अवलिया
गुरुवार, 10/21/2010 - 12:07
नवीन
का ? जागरण होतेच ना अनायासे? ;)
- Log in or register to post comments
म
मेघवेडा
गुरुवार, 10/21/2010 - 12:16
नवीन
जागरण करायलाच हवे असेही नाही. ;)
- Log in or register to post comments
अ
अवलिया
गुरुवार, 10/21/2010 - 12:19
नवीन
बरोबर आहे पण कोऽजागर्ति ला ओ कोण देणार ?
- Log in or register to post comments
म
मेघवेडा
गुरुवार, 10/21/2010 - 12:21
नवीन
काय रे नानबा, मी कोजागिरीसाठी म्हणत नव्हतो. छ्यॅ..
- Log in or register to post comments
अ
अवलिया
गुरुवार, 10/21/2010 - 12:24
नवीन
ओके.
परत पहिल्यापासुन....
का ? जागरण होतेच ना अनायासे? ;)
- Log in or register to post comments
स
सूड
गुरुवार, 10/21/2010 - 12:24
नवीन
जागरण झेपत नसेल तर मेडिटेशन करा.
- Log in or register to post comments
D
Dhananjay Borgaonkar
गुरुवार, 10/21/2010 - 12:25
नवीन
आरे पोरांनो धागा कश्शासाठी उघडला..आपण कशावर चर्चा कर्तोय.
कश्स्शाचा म्हणुन नेम नाही..:P
- Log in or register to post comments
म
मेघवेडा
गुरुवार, 10/21/2010 - 12:29
नवीन
आता तुम्ही एवढे १५-१६ पर्याय सुचवलात ना. धाग्याचा उद्देश सफल झालेला आहे. मग काय आहेच फटकेबाजी! ;)
आणि नेम कसा नाही, सर्व प्रतिसाद व्यवस्थित नेम धरून मारले जातात! ज्याला लागते त्यालाच कळते! ;)
- Log in or register to post comments
D
Dhananjay Borgaonkar
गुरुवार, 10/21/2010 - 12:35
नवीन
_/\_ जय हो :)
- Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा
गुरुवार, 10/21/2010 - 14:15
नवीन
=)) =))
धनंजय भौ,
सोसायटी पार्ट्या इव्हेंट म्यानेजमेंट कंपनी आहे काय तुमची? ;)
असो,
मी खेळ सांगू?
१. खो खो खेळा खो खो...
२. कबड्डी खेळा...
३.पोकर खेळा... (स्ट्रीप पोकर नव्हे. :P )
- Log in or register to post comments
D
Dhananjay Borgaonkar
गुरुवार, 10/21/2010 - 15:36
नवीन
सोसायटी पार्ट्या इव्हेंट म्यानेजमेंट कंपनी ....आयला ब्येष्ट आईडीया आहे ही :D
चालु करायला हरकत नाही खरं :P
- Log in or register to post comments
न
नावातकायआहे
Fri, 10/22/2010 - 07:19
नवीन
१ त १७ समदे खेळा.
वर दिलेल्या क्रमानुसार
- Log in or register to post comments
न
निवेदिता-ताई
गुरुवार, 10/21/2010 - 11:28
नवीन
साडे-माडे तीन किंवा होम मिनिष्टर
संगीत खुर्ची.
माझ्या आईच पत्र हरवल (नवीन पिढीलाही माहित होइल)
- Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे
गुरुवार, 10/21/2010 - 12:51
नवीन
पत्र तरी कुठे माहितेय हल्लिच्या मुलांना...त्यापेक्शा "माझ्या आइचि मेल कुठे गेली.... डिलिट झाली कि स्पॅम मधे गेली "
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 10/21/2010 - 14:22
नवीन
भयंकर आवडले हे वाक्य.
असो..
तुम्ही ओली सुकी का खेळत नाही ?
- Log in or register to post comments
D
Dhananjay Borgaonkar
गुरुवार, 10/21/2010 - 15:39
नवीन
पण पोरं म्हण्णार काय?? माझ्या आईची मेलं हरवली, ती मला सापडली =)) =)) =))
- Log in or register to post comments
ज
जागु
गुरुवार, 10/21/2010 - 11:41
नवीन
हौजी खेळा
- Log in or register to post comments
S
Shubhangi Pingale
गुरुवार, 10/21/2010 - 11:42
नवीन
दाडीया खेळा
- Log in or register to post comments
श
शिल्पा ब
गुरुवार, 10/21/2010 - 23:01
नवीन
दाडीया काय असतं?
- Log in or register to post comments
स
स्पा
गुरुवार, 10/21/2010 - 12:40
नवीन
"प्लान्चेत ,प्लान्चेत" खेळा
भूत पण येतील धुडगूस घालायला.......................
- Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे
गुरुवार, 10/21/2010 - 12:52
नवीन
आम्हाला बोलवा... आम्ही येउन धुडगुस घालु ;)
- Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा
गुरुवार, 10/21/2010 - 13:01
नवीन
स्पा म्हणतोय ना..प्लँचेट करा म्हणून...म्हणजे तुला बोलावतीलच की :P
- Log in or register to post comments
च
चांगभलं
गुरुवार, 10/21/2010 - 15:38
नवीन
स्पा ला काडीची अक्कल नाहीये.............................. ;)
- Log in or register to post comments
स
स्पा
गुरुवार, 10/21/2010 - 15:54
नवीन
आयला........................
आम्ही काय तुमचं घोडं मारलंय राव????
- Log in or register to post comments
स
स्पा
गुरुवार, 10/21/2010 - 12:57
नवीन
by the way ......
प्लान्चेत येत का करता?
कधी केलंय?
आम्ही खूप वर्षापूर्वी एक अयशस्वी प्रयत्न केला होता ..............
- Log in or register to post comments
स
सूड
गुरुवार, 10/21/2010 - 12:59
नवीन
अच्छा, तेव्हापासून पहाटेच्या प्रतीक्षेत आहात काय !!
- Log in or register to post comments
D
Dhananjay Borgaonkar
गुरुवार, 10/21/2010 - 13:01
नवीन
:D :D :D :D :D :D :D
- Log in or register to post comments
च
चांगभलं
गुरुवार, 10/21/2010 - 15:40
नवीन
आणि तुम्ही कुठल्या प्रतीक्षेत आहात?
- Log in or register to post comments
म
मेघवेडा
गुरुवार, 10/21/2010 - 15:44
नवीन
ही कुणाची सेकंड इनिंग्ज आहे?
- Log in or register to post comments
स
स्पा
गुरुवार, 10/21/2010 - 15:56
नवीन
सहमत..................................................
- Log in or register to post comments
स
सूड
गुरुवार, 10/21/2010 - 15:51
नवीन
वैयक्तिक प्रश्न, पास !!
- Log in or register to post comments
स
स्पा
गुरुवार, 10/21/2010 - 13:02
नवीन
:)
- Log in or register to post comments
व
वाटाड्या...
गुरुवार, 10/21/2010 - 16:21
नवीन
नाना..
तु..शिवापाणी खेळायचास कारे? आता हा खेळ कुठला म्हणुन विचारु नकोस...???
- वापिपाणी
- Log in or register to post comments
ड
डावखुरा
गुरुवार, 10/21/2010 - 19:58
नवीन
डष्मराज खेळा..
दोन गट करुन मुक अभिनयातुन सिनेमाचे नाव ओळखणे..
लय मजा येते..
नाहीतर प्रश्न प्रश्न..
एका गटाने मनात प्रश्न बन्वायचा..दुसर्याने उत्तर..
पण हे दोन्ही दुसर्या गटाला न कळु देता..
नंतर प्रश्न वाल्या गटाने प्रश्न करायचा आणि दुसर्या गटाने आधी बनवलेले उत्तर द्यायचे..
भन्नाट प्रश्न त्याचे भन्नाट उत्तर... नंतर उलटे करायचे..प्रश्न वाल्या गटाने उत्तर व उत्तर वाल्या गटाने प्रश्न...
:)
- Log in or register to post comments
श
शिल्पा ब
गुरुवार, 10/21/2010 - 23:03
नवीन
बरीच नवी नवी नावे कळताहेत...
- Log in or register to post comments
म
मराठमोळा
Fri, 10/22/2010 - 01:37
नवीन
>>बरीच नवी नवी नावे कळताहेत...
खरं आहे.
डष्मराज खेळा..
डष्मराज हा शब्द काळजाला भिडला. पापण्या पानावल्या.
असो,
रग्बी खेळा सुसायटीच्या आवारात.
- Log in or register to post comments
ड
डावखुरा
Fri, 10/22/2010 - 18:04
नवीन
@मराठ्मोळा...
पापण्या पानावल्या. का बॉ...?????
- Log in or register to post comments
र
रम्या
Fri, 10/22/2010 - 11:30
नवीन
पकडा-पकडी खेळ कसा वाटला?
अजून इंटरेस्टींग करायचा असेल तर सासू-सुनांची पकडा-पकडी कसा वाटतो? :)
- Log in or register to post comments