Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

चकलीची भाजणी

ज
जागु
गुरुवार, 10/21/2010 - 11:53

प्रतिक्रिया द्या
8270 वाचन

💬 प्रतिसाद (6)
न
निवेदिता-ताई गुरुवार, 10/21/2010 - 12:08 नवीन
मस्त.............मला करायचीच आहे चकली भाजणी.. पण भाजणीतील जिन्नस जास्त भाजू नये ...चकल्या कडक होतात म्हणे.
  • Log in or register to post comments
अ
अनामिक गुरुवार, 10/21/2010 - 21:26 नवीन
आता ह्या भाजणीची चकली करा आणि इथं फोटू टाका.
  • Log in or register to post comments
स
स्मिता_१३ Fri, 10/22/2010 - 07:38 नवीन
__/\___ जागु ताई तुझा आयडी बदलुन "अन्नपूर्णा" करुन घे बघु !
  • Log in or register to post comments
ज
जागु Fri, 10/22/2010 - 07:58 नवीन
निवेदिता ताई चकल्या कडक जास्त भाजल्यामुळे नाही होत. प्रमाण चुकल्यामुळे होतात. जास्त भाजणे म्हणजे करपवणे ते नाही करायच. मंद किंवा मिडीयम गॅस ठेउन चांगला वास येईपर्यंत भाजायच्या. अनामिक फोटू दिवाळी झाल्यावर इथे मिळतील. स्मिता, धन्यवाद ग. पण माझ्यासारखे अजुन बरेच इथे अन्नपुर्णा आहेत. मग अन्नपुर्णा १, २ असे सगळ्यांना आयडी बदलायला लागतील.
  • Log in or register to post comments
त
तर्री Fri, 10/22/2010 - 19:59 नवीन
ह्या भाजणीच्या चकल्याचीं चव बाजारातील चकल्यांना क येत नाही ? हे काही "शोर्ट कट " मारतात का ? ह्या सस्स्ल भाजणी च्या चकल्या कुठे मिळतात ? बाकी तुमच्या पाकॄ वर आम्ही काय प्रतिक्रिया देणार ? ----"----- एवढेच.
  • Log in or register to post comments
ज
जागु Sat, 10/30/2010 - 13:39 नवीन
तर्री धन्यवाद. आहो चव आणि स्वच्छताही.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा