Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

फूनके

क
कच्ची कैरी
गुरुवार, 10/21/2010 - 19:58

प्रतिक्रिया द्या
8070 वाचन

💬 प्रतिसाद (32)
म
मितान गुरुवार, 10/21/2010 - 20:24 नवीन
मस्त मस्त मस्त मस्त !!!! तोंडाला पाणी सुटले :)
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब गुरुवार, 10/21/2010 - 20:27 नवीन
मस्त..
  • Log in or register to post comments
प
पैसा गुरुवार, 10/21/2010 - 20:29 नवीन
पण मठ डाळ म्हणजे कसली डाळ?
  • Log in or register to post comments
च
चिंतामणी गुरुवार, 10/21/2010 - 20:30 नवीन
मठ डाळ म्हण़जे कुठली डाळ? बाकी "मिष्रण एक्जीव" ही मराठीला दिलेली नवी शब्द रचना भावली. :)
  • Log in or register to post comments
प
प्रियाली गुरुवार, 10/21/2010 - 20:31 नवीन
मठ डाळ म्हणजे काय आणि पोळ्या कच्च्या का दिसतात चित्रात? बाकी पाककृती चांगली लागेल असे वाटते.
  • Log in or register to post comments
अ
अनामिक गुरुवार, 10/21/2010 - 20:48 नवीन
भाजायला विसरल्या असतील!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
क
कच्ची कैरी Fri, 10/22/2010 - 07:25 नवीन
ते काल्ह्ने आहेत त्यांची पाकाक्रुती ह्याप्रमाणे आहे- गव्हाची कणिक घेउन त्यात थोडे मीठ घालावे व मळुन घ्यावे .शक्य तितके बारिक लाटुन घ्यावे लाटलेल्या पोळीला तेल लावुन तिची फोटोत दाखवल्याप्रमाणे घडी करुन वाफवुन घ्यावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
अ
अनामिक गुरुवार, 10/21/2010 - 20:42 नवीन
मठ डाळ म्हणजे कोणती दाळ? आणि पिठ त्या पाण्यात सोडायचं की वर एखादं फडकं बांधून वाफवून घ्यायचं? फुनके दिसताहेत मस्तं. करुन बघायला हरकत नाही.
  • Log in or register to post comments
क
कच्ची कैरी Fri, 10/22/2010 - 07:30 नवीन
पीठ पाण्यात नाही तर आपण ईड्ली करतो त्याच पात्रात घालायचे म्हणजे ते ईड्लीसारखे गोल होतील मग त्यांना मधुन कापुन तळुन घ्यावे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक
अ
अनामिक Fri, 10/22/2010 - 14:14 नवीन
वोक्के! मस्तं आहेत फुनके! धन्यवाद कैरी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कच्ची कैरी
र
रेवती गुरुवार, 10/21/2010 - 23:19 नवीन
पदार्थ छान आणि वेगळा आहे. मठ डाळ म्हणजे मटकी स्प्लीट केलेली असते. पोळ्याही वाफवलेल्या असाव्यात. जे काही दिसतय ते भारीये!:)
  • Log in or register to post comments
र
रुपी गुरुवार, 10/21/2010 - 23:35 नवीन
फुनके / फुंदके हा खानदेशातला पदार्थ आहे ना? मी नुसतीच तूर दाळ घालुन करते. आणि वाफवायला ठेवताना तिळांत घोळते. तसंच, तळण्याऐवजी shallow fry करते. फोटोमध्ये ताटात दुसरा पदार्थ काय आहे?
  • Log in or register to post comments
क
कौशी Fri, 10/22/2010 - 00:12 नवीन
आमच्या कडे त्याला दशमी म्हणतात... त्या पण वाफवून करतात
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 10/22/2010 - 01:24 नवीन
जे काही आहे ते इतकं तुफान दिसतंय!!! क्या कहने!! वा!
  • Log in or register to post comments
स
सहज Fri, 10/22/2010 - 04:09 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
अ
अवलिया Fri, 10/22/2010 - 15:18 नवीन
+२
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
प
प्रभो Fri, 10/22/2010 - 15:31 नवीन
+३
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
म
मराठमोळा Fri, 10/22/2010 - 04:29 नवीन
समोर वाढलेल ताट पाहुनच भुक चाळवेल असा फोटु आहे. :) मठाच्या डाळीची आमटी पण आवडते. :)
  • Log in or register to post comments
स
स्मिता_१३ Fri, 10/22/2010 - 07:40 नवीन
असेच म्हणते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठमोळा
ज
जागु Fri, 10/22/2010 - 08:32 नवीन
वा छान आहे रेसिपी. एकदा मैत्रीणीने दिले होते हे फुंदके. कढीबरोबर सर्व करायचे म्हणजे कढीत टाकायचे का ?
  • Log in or register to post comments
क
कच्ची कैरी Fri, 10/22/2010 - 10:15 नवीन
कढीत बुडवुन खायचे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जागु
व
विसोबा खेचर Fri, 10/22/2010 - 09:02 नवीन
वा!
  • Log in or register to post comments
न
नेत्रेश Fri, 10/22/2010 - 09:46 नवीन
कैरीताई, कॄती जरा सविस्तर सांगाल का? पहील्या दोन वाक्यांनंतर माझा गोंधळ झाला आहे. > नंतर तयार मिष्रणात कांदा बारिक चिरुन घालावा तसेच कोथिंबिरीची अख्खी जुडी निवडुन ,बारिक चिरुन घालावी व मिष्रण एक्जीव करावे. - कांदा व कोथिंबीर एकजीव करायला मिष्रणाबरोबर मिक्सरलाच लावायचे काय? की हाताने मिसळायचे? > त्यानंतर ईड्लीपात्रात पाणी गरम करत ठेवावे व त्यातच हे तयार पीठ थोडे तेल लावुन टाकावे. - ईडलीपात्रातील पाण्यात हे पीठ विरघळुन त्याचे सांबार होत नाही काय? कि तेल लावल्यामुळे ते विरघळत नाही? > १५ते २० मिनिट वाफवु द्यावे.थंड झाल्यावर कापुन गरम तेलात तळुन घ्यावे व कढी सोबत गरमागरम सर्व्ह करावे. - १५ ते २० मिनीटांनि त्या मिष्रणाचा मोठा गोळा होतो काय? तो करंजीच्या आकाराचा कसा कापलात? प्रत्येक स्टेपचे फोटो टाकलेत तर समजायला फार सोपे जाईल (गणपा स्टाईल). कुकींग मध्ये कच्चालिंबु नेत्रेश.
  • Log in or register to post comments
क
कच्ची कैरी Fri, 10/22/2010 - 10:13 नवीन
कांदा व कोथिंबिर बारिक चिरुन घालायचे व हातानेच एकजीव करायचे ईड्लीपत्रात ज्या भागात तुम्ही ईड्लीचे पीठ घालत असाल ना त्याएवजी फुनंक्यांचे पीठ टाकावे म्हणजे ते गोल होतील व कापल्यावर करंजीच्या आकाराचे होतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नेत्रेश
न
नेत्रेश Sat, 10/23/2010 - 00:28 नवीन
आता सगळी 'प्रोसिजर क्लियर' झाली. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कच्ची कैरी
ग
गणपा Fri, 10/22/2010 - 09:44 नवीन
एकदम नवीन पदार्थ आहेत हे माझ्यासाठी. वाफवलेली पोळी आणि वाफवुन तळलेले फुनके.. जबराच. एक शंका : पोळी जर घडी घालुन वाफवली तर ती घडीत चिकटुन बसणार नाही का? की तेला मुळे सुट-सुटीत रहाते ?
  • Log in or register to post comments
क
कच्ची कैरी Fri, 10/22/2010 - 10:07 नवीन
पोळीच्या प्रत्येक घडीला तेल लावावे म्हणजे ते चिकटनार नाहित
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा
प
प्राजक्ता पवार Fri, 10/22/2010 - 11:42 नवीन
मस्त . फुनके व काल्हे दोन नविन पाकृ मिळाल्या.
  • Log in or register to post comments
न
निवेदिता-ताई Fri, 10/22/2010 - 20:09 नवीन
मस्तच..............
  • Log in or register to post comments
द
दिपाली पाटिल Fri, 10/22/2010 - 20:21 नवीन
मस्त लागतात हे फुंडके आणि ही मी टाकलेली पाकृ
  • Log in or register to post comments
स
स्वाती२ Sun, 10/24/2010 - 02:02 नवीन
मस्त!
  • Log in or register to post comments
श
शुभा...'खान्दे… Mon, 10/25/2010 - 05:38 नवीन
काल्हे म्हनजे आमच्याकदे कानवले जे नाग पन्चमीला करतात....अनि सोबत गव्हाची खीर्...मस्तच्!!!अन फुनके तर्...मस्तच आहेत....
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा