Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अतिरेक्यांचे मित्र

र
रणजित चितळे
Fri, 10/22/2010 - 11:31
🗣 28 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
7789 वाचन

💬 प्रतिसाद (28)
स
सुप्परमॅन Fri, 10/22/2010 - 11:33 नवीन
आमच्या वर्गात एक अरूंधती होती. तिला लहानपणी वर्गातले काही वीर अरुन्दंती म्हणत. चितळ्यांनी अरुणधती म्हणून उपकार केले.
  • Log in or register to post comments
स
सुहास.. Fri, 10/22/2010 - 11:36 नवीन
चुकुन अरूंदगती असे वाचले ..
  • Log in or register to post comments
त
तिमा Fri, 10/22/2010 - 17:06 नवीन
कृपया अरुंद 'ती' असे वाचावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..
ए
ए.चंद्रशेखर गुरुवार, 10/28/2010 - 06:31 नवीन
अरुंदमती ज्यास्त योग्य ठरावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा
प
परिकथेतील राजकुमार Fri, 10/22/2010 - 11:37 नवीन
कसली सॉल्लेड 'धतीं'ग आहे बॉस ! कॉलिंग काळे काका... कॉलिंग थत्ते चाचा... कॉलिंग विकास ... सध्या येवढेच पुरे.
  • Log in or register to post comments
म
मी_ओंकार गुरुवार, 10/28/2010 - 06:19 नवीन
इंद्रा राहिले. कॉलिंग इंद्रा !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
च
चिंतामणी Fri, 10/22/2010 - 12:59 नवीन
सरकारने अरुणधती रॉय (अरुंधती) व त्यांच्या मित्रांवर तात्काळ हे कलम लागु केले पाहीजे.
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Fri, 10/22/2010 - 13:06 नवीन
चिणतामणी काकाणशी सहमत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी
व
विकास Fri, 10/22/2010 - 13:16 नवीन
महाराज, आम्हाला "कॉल" केला त्या प्रमाणे आलो आहोत. मात्र जर चर्चा चांगली चालललेली असताना उगाच जास्तच अवांतर होऊ लागले तर अशांना आम्ही "रिकॉल" करू शकतो हे ध्यानात असुंदेत. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
व
विकास Fri, 10/22/2010 - 13:15 नवीन
Case against Arundhati Roy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी
न
नगरीनिरंजन Sat, 10/23/2010 - 02:09 नवीन
हे integral part म्हणजे नक्की काय बरे? हैदराबाद आणि मराठवाडा आहेत का भारताचे integral parts? आणि बाकीच्या संस्थानांचं काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
र
रणजित चितळे Sat, 10/23/2010 - 07:46 नवीन
मला हे माहीत नव्हते. बरेच झाले. अरुंधती (बरोबर केले नावाचे स्पेलींग) चा तोल सुटलेला आहे हे ह्याने स्पष्ट होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
व
विकास Fri, 10/22/2010 - 13:09 नवीन
हिंदू मधील बातमी पटकन दिसली नाही. पण गुगलताना समजले की पंतप्रधान मनमोहन सिंग यांची मुलगी दमन सिंग (का दामन?) ह्या अरूंधती रॉयना पाठींबा देतात (काही बाबतीत नाही असे देखील म्हणून ठेवले आहे, कशात नाही ते माहीत नाही) बाकी अरुंधती मॅडमनी यात नवीन काही तारे तोडलेले नाहीत, कदाचीत आत्मविश्वासाची पातळी वाढली असे म्हणता येईल. असो.
  • Log in or register to post comments
च
चिंतामणी Fri, 10/22/2010 - 21:16 नवीन
एव्हढ्या महत्वाच्या विषयावर फक्त ९ प्रतिक्रीया आल्या आत्तापर्यन्त. :( :( :(
  • Log in or register to post comments
र
रणजित चितळे Sat, 10/23/2010 - 07:50 नवीन
कालच मला समजले की ह्या बाई भारतात फक्त गोंधळ घालायलाच येतात एरव्ही त्या अमेरीकन व्हिसा घेऊन तिकडेच असतात. त्यांना म्हणावेसे वाटते, आमचे प्रश्न आम्ही सोडवू तुमची गरज नाही आम्हीला.
  • Log in or register to post comments
प
पंख Sat, 10/23/2010 - 08:04 नवीन
या फुटीरवाद्यांशी कशाला चर्चा हवी.. दम नसेल तर काश्मीर सोडा नाहीतर त्या गिलानी व मित्रमंडळाला गोळ्या घाला.. एक मनुष्य देश तोडण्याची भाषा व कृती करतोय त्यालाच ईतका आदरस्त्कार फक्त आपल्या भारतातच मिळत असेल.. याला कारण मतपेढीवर डोळा असलेले षंढ राजकारणी.. देशहीताची पडलीये कोणाला..
  • Log in or register to post comments
ग
गांधीवादी Sat, 10/23/2010 - 08:55 नवीन
भारत देशात, जो भारतात घुसून भारता विरुद्ध युद्ध करतो, त्याला सर्वोच्च सुरक्षा प्रदान केली जाते. जे फुटीर वादी असतात त्यांना विविध पदके डून सन्मान केला जातो. जे भ्रष्टाचार करतात त्यांना हजारो करोडोची संपत्ती, सत्ता मिळते. जे सामान्य असतात त्यांना दोन वेळची भाकरी सुद्धा महाकष्टाने मिळते. जे ह्या भ्रष्टाचारा विरुद्ध आवाज उठविण्याचा प्रयत्न करतात, त्यांचा गळा चिरला जातो. जय हो ह्या देशाला न कसाब, न काश्मीर, न पाकिस्तान, न अजून कोणापासून, धोका आहे. ह्या देशाला धोका आहे तो फक्त पांढर्या दहशतवाद्यांपासून
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंख
प
परिकथेतील राजकुमार Sat, 10/23/2010 - 08:58 नवीन
पांढर्या
हा शब्द भयंकर आवडला. ह्या लेखनामुळे देशाला काही फरक पडो न पडो, मात्र ह्या लेखनामुळे मायमराठीत दोन अमुल्य शब्दांची भर पडली ह्याचा खुप आनंद होत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गांधीवादी
र
रणजित चितळे Sat, 10/23/2010 - 09:06 नवीन
आपले मार्मीक वर्णन आवडले. पांढ-या असे लिहायचे होते का तुम्हाला. आपले विचार सडेतोड व बरोबर वाटतात. माझा दुजोरा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गांधीवादी
आ
आनंद घारे Sun, 10/24/2010 - 05:18 नवीन
असे लिहिण्याची सोय मिपावर आहे. शुद्धलेखनात काय आहे? ज्यांना ते महत्वाचे वाटते त्यांच्यासाठी माहिती दिली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रणजित चितळे
र
रणजित चितळे Sun, 10/24/2010 - 05:51 नवीन
आपले मार्मीक वर्णन आवडले. पांढ-या असे लिहायचे होते का तुम्हाला. आपले विचार सडेतोड व बरोबर वाटतात. माझा दुजोरा. चुकुन परीकथेतील राजकुमारांना उत्तर म्हणुन दिले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गांधीवादी
द
देव जय Sat, 10/23/2010 - 20:30 नवीन
  • Log in or register to post comments
र
रणजित चितळे Sun, 10/24/2010 - 05:55 नवीन
कोण देश प्रेमी अरुंधती रॉय. काय झालाय काय तुम्हाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: देव जय
च
चिंतामणी Wed, 10/27/2010 - 19:57 नवीन
आजच्या सकाळमधे आलेली ही बातमी वाचलीत का? अरुंधती रॉय यांच्याकडून विधानाचे समर्थन वृत्तसंस्था नवी दिल्ली- काश्‍मीरविषयी अरुंधती रॉय यांनी केलेल्या विधानामुळे वातावरण तापले असतानाच, आता त्यांनी आपल्या विधानाचे समर्थन केले आहे. 'मी म्हटले ते काश्‍मीरमधील लाखो लोक गेली कित्येक वर्षे दर दिवशीच म्हणत आहेत', असे त्यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे. सवीस्तर बातमी येथे वाचा. http://www.esakal.com/esakal/20101026/4643564146155959061.htm
  • Log in or register to post comments
च
चिंतामणी Wed, 10/27/2010 - 20:02 नवीन
कोणीतरी या प्रकाराची द्खल घेतली आता. अरुंधती रॉय यांच्याविरुद्ध तक्रार दाखल झाली आहे. ही बातमीसुध्दा वाचा. अरुंधती रॉय यांच्याविरुद्ध तक्रार दाखल वृत्तसंस्था Wednesday, October 27, 2010 AT 04:36 PM (IST) Tags: arundhati roy, kashmir, dispute, nainital, national नैनीताल - काश्मीर हा भारताचा भाग कधीच नव्हता, असे खळबळजनक वक्तव्य करणाऱ्या लेखिका अरुंधती रॉय यांच्याविरुद्ध उत्तराखंडमधील एका भारतीय जनता पक्षाच्या नेत्याने नैनीतालमधील मिलीतल पोलिस स्थानकामध्ये तक्रार दाखल केली आहे. अरुंधती रॉय यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करणाऱ्या व्यक्तीचे नाव पुष्कर सिंह धमानी असे असून, ते राज्यातील शहर विकास नियंत्रण मंडळाचे उपाध्यक्ष व भाजपचे नेते आहेत. याविषयी बोलताना पोलिस अधिक्षक बी एस धोनी यांनी सांगितले की, आमच्या अरुंधती रॉय यांच्याविरुद्ध तक्रारीची नोंद झाली असून, पुढील कारवाईबाबत कायदाविषयक सल्ला घेऊन पुढील तपास करणार आहोत. गेल्या आठवड्यात 'आझादी-दी ओन्ली वे' या कार्यक्रमात बुकर पुरस्कार विजेत्या लेखिका अरुंधती रॉय यांनी काश्मीर हा भारताचा भार कधी नव्हताच असे म्हटले होते. यावरून देशभरात वादळ उठले होते. http://www.esakal.com/esakal/20101027/5210865226173929154.htm (त्याच्या खालच्या प्रतिक्रीयासुध्दा वाचण्यासारख्या आहेत.)
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी गुरुवार, 10/28/2010 - 06:25 नवीन
कश्मीर भारताचा भाग नाही.. ..................................................... नाहि...वस्तुस्थिती मान्य करा...काश्मीर मधे कुणी जावु शकत नाहि....तिकडे इस्लाम धर्म..कुणी राहु शकत नाहि..ते घटना मान्य करत नाहि...त्यांचे नको तितके लाड केले जातात..त्यांचा पंत प्रधान निराळा.. काश्मीर भारत कि वो बिबि है जो भारत का खाति हे और पाक से आखे लडाति है..... बुळा व नपुसक नवरा असल्या वर बायका असेच करतात
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते गुरुवार, 10/28/2010 - 06:44 नवीन
खासदार आणि कायदेतज्ञ राम जेठमलानी यांनी देशद्रोहाचा खटला गिलानींवर भरला पाहिजे अरुंधती रॉय यांच्यावर नाही असे मत व्यक्त केले आहे. Asked whether sedition charges be fastened on Arundhati Roy for her speech on Kashmir, Jethmalani said, "No, not on Arundhati. She has expressed a fair opinion without inciting violence. Sedition charges need to be fastened against Geelani, who is the head of the group of stone-pelting urchins who are being taught violence by him," he said.
  • Log in or register to post comments
व
वेताळ गुरुवार, 10/28/2010 - 07:51 नवीन
पाकिस्तानात पुर येण्याआधी खासदार राम जेठमलानी,अरुंध्दतीबाय व गिलानीला फुटक्या होडक्यात बसवुन पाकिस्तान दर्शनच्या ट्रिपवर पाठवायला हवे होते.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा