Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

रोहिंटन मिस्त्री वि. आदित्य ठाकरे - महाराष्ट्राच्या सुवर्णयुगाची पहाट?

च
चिंतातुर जंतू
Fri, 10/22/2010 - 15:00
🗣 105 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
27384 वाचन

💬 प्रतिसाद (105)
स
सुहास.. Fri, 10/22/2010 - 15:36 नवीन
हा हा हा हा हा चिंत्यापण ना !! मस्त टोला हाणलास रे भावा !! दणकेबाज लिखाण......... आता विद्यार्थी सेनेचे काय असा प्रश्न विचारतो. >>> 'ती' विद्यार्थी सेना कुठे राहिली आता ? आताची नुसतीच 'पद आणी अर्थ'सेना
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Fri, 10/22/2010 - 15:38 नवीन
काळजी करु नये. नवनिर्माण नक्की होईल ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..
म
मनोहर काकडे Fri, 10/22/2010 - 21:30 नवीन
खरंय दोस्ता आता विद्यार्थी सेनेचे विद्यार्थी काकांकडे निघून गेलेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..
म
मुक्तसुनीत Fri, 10/22/2010 - 15:40 नवीन
उत्तम उपरोधिक लिखाण. प्रश्न अर्थात वीस वर्षांच्या बछड्याने दिलेल्या आवाजाचा नसून, सत्ताबाह्य सत्ताकेंद्राच्या शक्तीचा आहे. नक्की कुठल्या यंत्रणेने ही कादंबरी अभ्यासक्रमाबाहेर काढली ? एकंदर प्रक्रिया काय होती ?
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Fri, 10/22/2010 - 15:45 नवीन
इथे कुणी सदर पुस्तक वाचले आहे? त्यात काय काय लिहिले आहे याबद्दल कुणाकुणाला माहिती आहे?
  • Log in or register to post comments
व
विकास Fri, 10/22/2010 - 15:50 नवीन
त्यात काय काय लिहिले आहे याबद्दल कुणाकुणाला माहिती आहे? उत्तम प्रश्न. राहूल गांधींच्या संदर्भात असेच म्हणले गेल्याचे आठवते. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
D
Dhananjay Borgaonkar Fri, 10/22/2010 - 15:51 नवीन
आम्च्या अभ्यास्क्रमात नव्हते बॉ हे पुस्तक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
N
Nile Fri, 10/22/2010 - 16:41 नवीन
इफ आय एम राईट, सदर कादंबरी प्रसिद्ध आहे, अनेकांनी वाचली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
व
विकास Fri, 10/22/2010 - 15:49 नवीन
आदीत्य ठाकर्‍यांच्या राजकीय बायोडेटामधे यामुळे भर पडली आहे... पुस्तके, कला, विचार बॅन करण्याच्या मी विरोधात आहे. मग ते भांडारकर इन्स्टीट्यूटचा विध्वंस असुंदेत की सलमान रश्दी की एम एफ हुसैन... त्या साठी कायद्यातच असे विचारस्वातंत्र्य समान मानलेले आणि वापरलेले दिसले पाहीजे इतकेच. मुख्यमंत्र्यांनी त्यांची रि ओढली यात काही नवल वाटत नाही: politics makes strange bedfellows हे लक्षात असुंदेत. त्यांना आत्ता शिवसेनेपेक्षा नारायणसेना, विलाससेना, शरदसेना आदींची जास्त काळजी आहे. यावरून वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना शिवसेनेस "वसंतसेना" म्हणले गेल्याचे आठवले. बाकी गार्डीयनच्या दुव्यातली बातमी विश्वासार्ह धरावी का नाही या विषयी त्यात पहील्याच ओळीत जे, "Three weeks ago, the University of Mumbai, one of India's oldest and most prestigious educational institutions, " असे म्हणले आहे त्यामुळे शंका येत आहे. ;)
  • Log in or register to post comments
च
चिरोटा Fri, 10/22/2010 - 16:45 नवीन
भारतात कुठ्लीही गोष्ट खूप जुनी झाली की तिला prestigious म्हंटले जाते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
व
वेताळ Fri, 10/22/2010 - 15:52 नवीन
वाईट वाटले. तरी देखिल रा. रा. श्री. वांद्रानिवासी आदित्य ठाकरेनी जेव्हा साहेबानी दिलेली तलवार उचावली त्यावेळची त्याची मुद्रा बघितली तर मन अगदी भरुन येते. एका बापाने मुलाचे व नातवाचे खेळणे म्हणुन केलेला शिवसेनेचा वापर बघुन मन अगदी संतापुन जाते.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञ Fri, 10/22/2010 - 16:09 नवीन
वरील लेखातील दोन्ही फोटो एकाच माणसाचे वेगवेगळ्या कोनातून काढल्यासारखे वाटत आहेत.. एका फोटोत जुना चष्मा आणि दुसर्‍यात नवीन....
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Fri, 10/22/2010 - 16:23 नवीन
रोहिंतन मिस्त्रीच्या कादंबर्‍या (अंतःकरणाला त्रास देतात तेव्हाही) उच्च प्रतीच्या असतात. (प्रकाशचित्रात आदित्य ठाकरे यांनी शेंदरी शर्टाच्यावर अक्षरशः हिरवा शर्ट चढवलेला दिसतो.)
  • Log in or register to post comments
N
Nile Fri, 10/22/2010 - 16:41 नवीन
(प्रकाशचित्रात आदित्य ठाकरे यांनी शेंदरी शर्टाच्यावर अक्षरशः हिरवा शर्ट चढवलेला दिसतो.)
हा हा! हे लक्षातच आले नव्हते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
अ
अडगळ Fri, 10/22/2010 - 16:31 नवीन
१. मुंबईत राहून इंग्रजीत पुस्तक लिहलेच का? मराठीत का नाही? २.आमच्या सरांनी जेव्हा "डायरी" लिहीली , तेव्हा केली होती का अशी कुणावर चिखलफेक ? एवढा मोठा माणूस , पण किती साधेपणाने लिहीले आहे पुस्तक. त्यांना जरा कानाने कमी ऐकू येते तरीही. या मिस्त्र्याचे दोन्ही कान शाबूत आहेत , पण तरी याला आमच्याबद्दल चांगले काही नाही का ऐकू आले ? आता याच शाबूत कानाखाली आवाज निघाला की डोळ्यासमोर ताबूत नाचताना दिसतील ( काय गेलंय वाक्य ! राऊत साहेब , हे वाक्य टाकता काय अग्रलेखात ?) ३.आधी गुंड म्हणून हिणवायचं , आता शिकायला कॉलेजात जातंय पोर तर तिथंपण असली पुस्तकं लावायची अभ्यासाला? चुलीत घाला शिक्षण. एक सामना वाचा फक्त . काय जनरल नॉलेज असतंय त्यात ? अग्रलेख : हिरवे पादरे पावटे देव्हारा : पूजेपूर्वी करायची वैयक्तिक तयारी. इंद्रधनु : माहिती आहे का ? पाणघोड्यांना जेव्हा राग येतो त्यावेळी त्यांना लाल रंगाचा घाम येतो. मानिनी : दूध तापवताना दुधाला उकळी आल्यावर सायीचा तवंग बाजूला सरकवावा म्हणजे दूध वर येत नाही चिरायु : प्रेमाने कुठलेही दु:ख नाहीसे होते असे म्हणतात ते यामुळेच, हे आता संशोधनामुळे सिद्ध झाले आहे. इतकेच काय पण जोडीदाराशी रुसवा असेल तर सगळे आजार डोकं वर काढतात. थर्ड जनरेशन : कॉर्पोरेट मंत्र - स्वप्न आणि अपेक्षा यात कधी कधी अंतर सांगणे कठीण होते. भेळपुरीतून गोड चटणी आणि तिखट चटणी वेगळी करून दाखवा असे सांगण्यासारखेच आहे. जै म्हाराश्ट्रः शाखाप्रमुख , चंबुखडी ,शाखा क्र. ३१३ (बघतोयस काय रागानं , पंजा मारलाय वाघानं)
  • Log in or register to post comments
क
क्रेमर Fri, 10/22/2010 - 16:45 नवीन
प्रतिसाद आवडला. लेखातील उपरोधही समर्पक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अडगळ
N
Nile Fri, 10/22/2010 - 16:47 नवीन
(बघतोयस काय रागानं , पंजा मारलाय वाघानं)
हाण्ण तिच्यायला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अडगळ
आ
आमोद शिंदे Fri, 10/22/2010 - 17:51 नवीन
मस्त प्रतिसाद! ह्यातला उपरोध काढून टाकला तर गुंडोपंतांच्या नावाखाली खपून गेला असता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अडगळ
ग
गुंडोपंत Fri, 10/22/2010 - 23:44 नवीन
का हो आमोदराव, थेट आमच्या नावावर खपवायला निघालात? फक्त अर्धी लाकडे गेली आहेत. अजून 'गेलो' नाही आम्ही! गेल्यावर खपवायचे आमच्या नावावर. आणि आहेत आमचे दृष्टीकोन जरा 'व्यापक विचारांचे' त्याला काय मी करणार? ज्यांचे नाहीत त्यांनीही करून घ्यावेत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आमोद शिंदे
व
विकास Fri, 10/22/2010 - 17:57 नवीन
(बघतोयस काय रागानं , पंजा मारलाय वाघानं) वाघ - शिवसेना - येथे आदित्य ठाकरे पंजा - कॉंग्रेस - येथे मा. मुख्यमंत्री
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अडगळ
प
पिवळा डांबिस Fri, 10/22/2010 - 18:58 नवीन
मूळ लेख आणि हा अडगळचा अभिप्राय, दोन्ही मस्त! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अडगळ
न
नंदन Fri, 10/22/2010 - 21:10 नवीन
अगदी उपरोध-'समृद्ध'-प्रतिसाद हो 'अडगळ'राव :), लेखाइतकाच हा प्रतिसादही आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अडगळ
व
वाहीदा Sun, 10/24/2010 - 11:13 नवीन
हाथ कंगन को आरसी क्या ? The poor person does not realise the value of " Diamond Studded Bracelet" when he/ She can not afford to feed his/her hunger Here you can refer to "Hunger for Power" :-( जाहील को फ़ारसी क्या ?? As a Diamond is Useless for a Hungry men at the time of Hunger or the Beauty of a full moon is useless for a blind man , so is the Farsi (The Persian Lanugage) for an Uncultured person who is also Liar :-( अडगळ यांचा प्रतिसाद अप्रतिम !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अडगळ
प
पाषाणभेद Sun, 10/24/2010 - 19:10 नवीन
मुळ लेख सोना तर अडगळरावांचा प्रतिसाद सोनेपे सुहागा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाहीदा
श
श्रावण मोडक Fri, 10/22/2010 - 17:04 नवीन
उपरोध खचाखच भरलेला लेख आवडला. पण हे सारे बोचरे असले तरी, "त्यांना" खरोखरच बोचेल का? बहुदा नाहीच.
  • Log in or register to post comments
म
मनोहर काकडे Fri, 10/22/2010 - 23:27 नवीन
सहमत !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
च
चंद्रू Fri, 10/22/2010 - 23:32 नवीन
असला उपरोध शैनिकाना कलतच नाय मंग बोचायचा प्रश्नच कुटे येतो ? आपलं काम सरळसोट. धर की हान्न तिच्यायला ! (स्वारी ! मेस्त्रीची भाषा तोंडात आली. नेमी बोलतांना आपली हीच भाषा असते. पण लिवायचं म्हनजे सभ्यपने लिवायला हवं नाय का?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
ऋ
ऋषिकेश Fri, 10/22/2010 - 17:07 नवीन
चिंज इज ब्याक!!! एक नंबर तिरकं लिखाण!!.. लै आवडलं
  • Log in or register to post comments
स
सुनील Fri, 10/22/2010 - 17:11 नवीन
बाळ राजे (राजकारणाच्या) प्राथमिक शाळेतून माध्यमिक शाळेत गेले तर! लेख आणि काही प्रतिसाद उत्तम!
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Fri, 10/22/2010 - 17:26 नवीन
योग्य ठिकाणी चिमटे आणि चावे घेतले गेले आहेत! चिंजंनी तलवारीपेक्षा लेखणी कशी धारदार असते हे दाखवून दिलेले आहे. राहिली गोष्ट बाळराजांची तर पिंडीच्या आश्रयाने राहणार्‍या विंचवाप्रमाणे झुंडीचा आश्रय असेपर्‍यंत यांच्या बाळलीला पाहणे भाग आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Fri, 10/22/2010 - 17:29 नवीन
अमित ठाकरे. ते येईपर्यंत वाट बघा. मग कोण खरा वाघ ते कळेलच. म्याव!!
  • Log in or register to post comments
म
मिसळभोक्ता Fri, 10/22/2010 - 19:01 नवीन
अमितजी सध्या कुठल्या वर्गात आहेत ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
न
नगरीनिरंजन Fri, 10/22/2010 - 19:06 नवीन
यत्ता म्हणायचंय का तुम्हाला? (तुही यत्ता कंची मधली यत्ता) ती तर सगळ्याच युवराजांना विचारली पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
N
Nile Fri, 10/22/2010 - 19:28 नवीन
कुठल्या शिक्षणाबद्दल बोलतोय आपण, राजकीय की? हॅ हॅ हॅ!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
प
पैसा Fri, 10/22/2010 - 17:53 नवीन
चिमटे, चटके आणि फटके असलेला लेख. प्रतिसाद पण लै भारी.
  • Log in or register to post comments
व
विकास Fri, 10/22/2010 - 18:17 नवीन
चिंतातुरजंतुजी, तुम्ही असे धाग्यावर धागे काढून काय साध्य होणार? सरळ दुर्लक्ष करावेत. आता आपण दिल्लीच्या तख्ताचे युवराज राहूलकडे आणि त्याच्या विधानांकडे आपण दुर्लक्ष करतोच का नाही? तर ह्या एका "मुंबईच्या बाबू"चे कशाला घेऊन बसायचे? असे बघा, शिवसेनेस फॅसिस्ट म्हणले गेले, वसंतसेना म्हणले गेले, गुंड म्हणले गेले इत्यादी इत्यादी... तरी देखील अशा सततच्या बोलण्याने त्यांची (ठाकरे + शिवसेना यांची) प्रसिद्धी वाढतच गेली का नाही? बाळासाहेब आणि त्यांची शिवसेना कधीकाळी केवळ मराठी वृत्तपत्रे, झालेच तर काही मुंबईतील इंग्रजी वृत्तपत्रांपुरतेच मर्यादीत नाव होते. असल्या टिकांमुळे त्यांचे नातू तर अटकेपार काय अगदी साहेबाच्या राज्यातील पेपरात पोचले की! म्हणूनच, "सन्माननीय श्री. बाळासाहेबांचे नातू आदित्यजी ठाकरे यांनी मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून एका यःकश्चित कादंबरीची जी रातोरात हकालपट्टी केली आहे " असे काही उपरोधक लिहीलेले इथल्या अज्ञ मिपाकरांना थोडेच कळणार आहे? म्हणून म्हणावेसे वाटते की, जो पर्यंत आदित्य ठाकरे हे कर्तुत्वहीन आहेत अशी जनमानसात जागृती करत नाही आहात तो पर्यंत सर्व चर्चा फिजूल आहेत... ;)
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Fri, 10/22/2010 - 19:59 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
प
प्रिया देशपांडे Fri, 10/22/2010 - 20:44 नवीन
विकासराव्,समजा राहूल गांधींनी दिल्ली विद्यापीठाच्या कुलगुरुंना अशीच नोटीस पाठवली असती तर काय झाले असते? आपण किती लेख लिहिले असतेत त्यावर? हुप्प्या,गांधीवादी तर अ़़क्षरशः पेटून उठले असते.अडवाणी,जेटली,सुषमा ह्यांनी घराणेशाही किती वाईट आहे ह्यावर संसदेत लेझीम नृत्य चालु केले असते्.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
व
विकास Fri, 10/22/2010 - 20:49 नवीन
खरच की! लक्षातच आले नाही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रिया देशपांडे
म
मिसळभोक्ता Fri, 10/22/2010 - 21:05 नवीन
.अडवाणी,जेटली,सुषमा ह्यांनी घराणेशाही किती वाईट आहे ह्यावर संसदेत लेझीम नृत्य चालु केले असते्. वा ! क्या सीन है ! आवडला !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रिया देशपांडे
उ
उल्हास Sat, 10/23/2010 - 00:04 नवीन
पण एक फरक आहे ठाकरे घराण्यात अजुन तरी कोणी नगरसेवक , आमदार, खासदार झाला नाही ईतर पक्षात मात्र बाप मंत्री - पोरे / पुतणे आमदार / खासदार वगैरे चालू असतेच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रिया देशपांडे
ग
गुंडोपंत Sat, 10/23/2010 - 00:15 नवीन
बाप मंत्री - पोरे / पुतणे आमदार / खासदार वगैरे चालू असतेच??? बाप पंतप्रधान - पोरे पंतप्रधान - नातू पंतप्रधान वगैरे चालू असतेच असे म्हणायचे असावे बहुदा! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उल्हास
म
मिसळभोक्ता Sat, 10/23/2010 - 00:24 नवीन
रिमोटकंट्रोलपदासाठी निवडणुका झाल्या तर ह्या तीन पिढ्या व्यंगचित्रे काढत बसतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गुंडोपंत
प
प्रिया देशपांडे Fri, 10/22/2010 - 20:29 नवीन
बोचरा लेख. खुसखुशीत शैलीत रेशमी चिमटे घेणारे आदरणीय राजकुमार ह्यांच्या प्रतिसादाच्या अपे़क्षेत.
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Fri, 10/22/2010 - 23:06 नवीन
मस्तच हो!!! अडगळचा प्रतिसादही मस्त.
  • Log in or register to post comments
अ
अमोल खरे Sat, 10/23/2010 - 07:54 नवीन
का आदित्य ठाकरेने ती बॅन केली म्हणुन संताप ? इथे मराठी माणसांबद्दल काहीही वाईट लिहिले तर ते बघत बसायचे का ? एरवी शिवसेनेच्या विरोधात असणारे मुख्यमंत्री पण बरखा दत्त च्या कार्यक्रमात ह्या पुस्तका विरोधात बोलले. अ‍ॅटलीस्ट पुस्तक तर वाचा.....त्या कार्यक्रमात पुस्तकातील काही उतारे दाखवत होते. नक्कीच आक्षेपार्ह होते. इथे शिवसेना वि. काँग्रेस असा रंग न देता मराठी वि. बाकी लोकांचा द्वेष ह्यावर चर्चा करावी ही माफक अपेक्षा.
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Sat, 10/23/2010 - 08:17 नवीन
येथील दुव्यावरच्या माहितीनुसार पुस्तकात खालील आक्षेपार्ह वाक्ये असल्याचे समजते - 'What to do with such low-class people? No manners, no sense, nothing. And you know who is responsible for this attitude—that bastard Shiv Sena leader..... He and his “Maharashtra for Maharashtrians” nonsense. They won’t stop till they have complete Maratha Raj' ‘Wait till the Marathas take over, then we will have real Gandoo Raj,’
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमोल खरे
ग
गांधीवादी Sat, 10/23/2010 - 08:35 नवीन
श्री बेसनलाडू, दुवा दिल्याबद्दल धन्यवाद. आदित्य ठाकरेने ती बॅन केली म्हणुन संताप करण्याचे काहीच कारण (मला तरी) दिसत नाहीये. . . . बाकी चालू द्या. अवांतर : आजकाल कोलेजात काय हे असलं शिक्षण देतात कि काय ? माननीय हुप्प्या ज्या तळमळीने लिहितात त्याची अशी खिल्ली उडविलेली बघून वाईट वाटले. त्यांची मते कोणाला पटोत की नकोत पण त्यांचा हेतू पूर्णपणे प्रामाणिक आहे हे त्यांचे लेख वाचून कळतेच. त्यामुळेच अशी खिल्ली उडविणे समर्थनीय नाही असे मला वैयक्तिक पातळीवर वाटते. त्या धाग्याची अशी उडवलेली खिल्ली हे बघून एक मिपाकर नागरिक म्हणून मला शरम वाटली. ड्वोले पाणावले. :wink:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
L
llपुण्याचे पेशवेll Sat, 10/23/2010 - 09:12 नवीन
+ गांधीवादींशी सहमत. तसेही फुकटचा तमाशा बस्घायला (वाचायला) मिळतो आहे म्हणून बघत होतो. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गांधीवादी
ज
जयंत कुलकर्णी Sat, 10/23/2010 - 16:45 नवीन
चायला... आता "ठाकरे एक जगण्याविरूध्द भली मोठी अडगळ" असे पुस्तक लिहावे म्हणतो. कमीत कमी एक लेखमाला तरी ...... कंटाळा आला यार या ठाकर्‍यांचा आता....
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा