कलादालन
कोजागिरी पौर्णिमा (चंद्र दर्शन)
Primary tabs




सूर्याचे फोटो काढले होते तेव्हा म्हणालो होतो, चंद्रालाही टिपण्याचा प्रयत्न करीन...आज तो क्षण टिपला . :)
सूर्य :--- http://www.misalpav.com/node/13496
कॅमेरा निकॉन पी -१००
(हौशी फोटोग्राफर) :)
मदनबाण.....
नशीब तुमचं. आमच्याकडे पाऊस सूड घेतल्यासारखा पडतोय. चंद्र बिंद्र काही नाही.
मस्त फोटो!
बाणा छान आलेत रे फोटू!
जबरदस्त!!!
छान...पण वरचे पिवळसर आणि शेवटचा पांढरा असे का?
छान...पण वरचे पिवळसर आणि शेवटचा पांढरा असे का?
त्याला कृष्णधवल मधे परिवर्तीत केल्यामुळे तो तसा दिसतो आहे...त्याचा वरचा फोटो हा मूळ फोटो आहे.
म्हणजे उनिकोदात परावर्तित केल्यासारखा का? ;-)
फोटो झक्कास!
बाणाणु,
फटू एकदम खल्लास आलेत.
आवडले....
फोटो रे बाणा!
चांदोबा मस्तच! आमच्या इकडेही पराती एव्हढा दिसत होता काल शिवाय निरभ्र आकाश!
...आज तो क्षण टिपला .
येकदम टिपटॉप फोटू!!!
अंगात मदन नव्हे तरीपण बाण संचारला!!
:)
वा !! मदना ! वा !
मस्त फोटो.
:)
बाणा खल्लास फोटु रे :) झ्याक एकदम.
बाकी फुडल्या साली जोडीने चंद्र बघोस अशा शुभेच्छा ;)
कोणता चंद्र ?
ते रॉकेटने आय मीन बाणाने ठरवायचे ;)
मस्त...
मस्त रे बाणा :)
आम्च्या कड इंडोनेशीयाची 'हेझ' आहे.
सुर्य दिसत नाही गेले चार दिवस, पण आम्ही कोजागिरीला एकदम डोक्यावर पिवळसर चंद्र बघितला.
भाग्यवान तुम्ही.
फोटोअ मस्त .
मबा मस्त बरं का फोटु !!
बाणा जरा कॅमेरा वगैरे बद्दल पण लिही की.
बाणा जरा कॅमेरा वगैरे बद्दल पण लिही की असे म्हणायची पध्दत आहे ..
बाकी फोटो झकासच रे !!
सुपर्ब फोटु... एकदम खल्लास.
मस्तच फोटो आहे.
आंजा साभार मराठी विकिपीडियावरील कोजागरी या लेखात आश्विन पौर्णिमेस साजर्या होणार्या कोजागरी पौर्णीमेस माडी अथवा माळी पौर्णीमा असे म्हणतात असे उल्लेख मिळत आहेत.
१) माडी पौर्णिमा बरोबर की माळी पौर्णिमा बरोबर की दोन्ही बरोबर हे जाणकारांनी सांगावे.
२) कोजागरी साठी माडी/ माळी पौर्णीमा हि केवळ पर्यायी नावे आहेत का साजरे करण्याची काही वेगळी पद्धत सुद्धा अभिप्रेत असते ?
३) कोजागरी पौर्णिमेस शरद पौर्णिमा सुद्धा म्हणून सुद्धा साजरे केले जाते का ? केवळ नावाचा फरक आहे का साजरे करण्याच्या पद्धतीत काही फरक अभिप्रेत आहे.