शाही शेवया
💬 प्रतिसाद
(7)
त
तर्री
Sat, 10/23/2010 - 19:54
नवीन
शाही शेवया आवडल्या.
फोटो जरा फोकसात गडबडलेत का ?
- Log in or register to post comments
न
निवेदिता-ताई
Sun, 10/24/2010 - 12:57
नवीन
शेवया खिर करताना त्यात थोडी पारले जी. बिस्कीटे घालावित , चव छान येते.
- Log in or register to post comments
प
पियुशा
गुरुवार, 10/28/2010 - 07:16
नवीन
MARATHI TYPE KARAYALA JAMAT NAHIYE ,RECEPI CHAN AHE AWDLI SOPI AHE KAREN NAKKI
- Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी
गुरुवार, 10/28/2010 - 07:57
नवीन
"शाहि "म्हटले कि कसा भारदस्त पणा येतो..
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 10/28/2010 - 08:04
नवीन
खायला कधी बोलावताय ?
- Log in or register to post comments
च
चिंतामणी
गुरुवार, 10/28/2010 - 08:08
नवीन
प रा. शी १०० % सहमत. ;)
- Log in or register to post comments
म
मराठमोळा
Fri, 10/29/2010 - 08:47
नवीन
शेवयांची खीर. . :) माझी आवडती खीर.
दुसरा फोटु जरा गडबडला आहे खरा पण अशी खीर समोर असताना ती न खाता केवळ फोटु घेत बसणे अवघडच आहे.
गणेश शेवई उत्तम या खीरीसाठी. :)
- Log in or register to post comments