पाटोड्यांची आमटी..
💬 प्रतिसाद
(31)
ड
डावखुरा
Sun, 10/24/2010 - 05:32
नवीन
संमं कृपया मदत.....करा
पिकासा: दुवा

- Log in or register to post comments
त
तर्री
Sun, 10/24/2010 - 05:29
नवीन
जबरद्स्त पाकॄ दिसते आहे . कधिच खाल्लेली नही / घरी करणे अशक्य . कोठे मिळ्ते ते हाटेल सांगा .
बाकी छान . येवुदेत अजून "अनवट" चिजा.
- Log in or register to post comments
प
पैसा
Sun, 10/24/2010 - 05:37
नवीन
ते लालसाभौ आहेत. आणि ही पाकृ एवढी कठीण नाहिये. वरणफळांचा भाऊच म्हणा की. पोटभरू आणि पौष्टिक.
लालसाभौ, त्या भाकर्या कोणी केल्यात हो?
- Log in or register to post comments
ड
डावखुरा
Sun, 10/24/2010 - 05:40
नवीन
हे सगळे आईने केलंय..माझी थोडीफार लुड्बुड्सहन करुन....
- Log in or register to post comments
प
पैसा
Sun, 10/24/2010 - 05:43
नवीन
आईना सांगा तुमच्या सगळं छान दिसतंय. भाकर्या अशा कशा करायच्या याची पण डिट्टेल कृति त्यांच्याकडून घ्या एकदा. म्हणजे काय आम्ही पोळीवाले. भाकर्या एवढ्या छान नाय जमत.
- Log in or register to post comments
ड
डावखुरा
Sun, 10/24/2010 - 05:52
नवीन
धन्यु ....तुमचा निरोप नक्की पोचवतो....
- Log in or register to post comments
ड
डावखुरा
Sun, 10/24/2010 - 07:03
नवीन
तर्रीभाउ "लालसाताई" म्हण्ण्याची ही चुक नका करु.. ;)
चुभुदेघे
तर्रीभाउ....
पहा, करा ,मग खा नाहीच जमली तर घरी या...
शेवभाजीसारखीच ऑफर ईथे द्याय्ला विसरलो.. :)
- Log in or register to post comments
च
चिंतामणी
गुरुवार, 10/28/2010 - 04:23
नवीन
पहा, करा ,मग खा नाहीच जमली तर घरी या...
करून बघु हो. पण त्या आधी तुमच्या माउलींच्या हातच्या पाकृचा आस्वाद घ्यायला आवडेल. ते खाल्ल्यावर करायला जमेल. तेंव्हा तुमचा पत्ता व्यनी करा. तारीख व्यनी करा.
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
Sun, 10/24/2010 - 05:55
नवीन
खल्लास..!
- Log in or register to post comments
ग
गांधीवादी
Sun, 10/24/2010 - 05:57
नवीन
- Log in or register to post comments
त
तर्री
Sun, 10/24/2010 - 07:19
नवीन
अनावधाने तुम्हाला ताई म्हट्ले.
- Log in or register to post comments
स
सुक्या
Sun, 10/24/2010 - 08:27
नवीन
आयाया .. काय भाजी असते वो. लय भारी. पाटोड्याची भाजी .. बाजरीची भाकरी, कच्चा कांदा.. बाकी काय नको. माहागड्या हाटेलातलं फुल्ल कोर्स जेवन झक मारतं यापुढं.
ते एक डुबुकड्याचीपण भाजी असते.. ती पन भारी. वेळ मिळाला तर त्याची पाकृ कुणी टाकेल काय?
- Log in or register to post comments
न
निवेदिता-ताई
Sun, 10/24/2010 - 14:34
नवीन
एकदम छान...
- Log in or register to post comments
च
चित्रा
Sun, 10/24/2010 - 15:31
नवीन
काय मस्त दिसते आहे. अशी मऊ पदर सुटलेली भाकरी करायला सुगरण असावे लागते.
- Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन
Sun, 10/24/2010 - 15:51
नवीन
वेड! काय ताट दिसतय अहाहा! दुपारी पोटात खड्डा पडलेला असताना अस भाकरी कालवण चुरुन मुरुन खाऊन नंतर मस्त ताणून द्यायची म्हणजे स्वर्गप्राप्ती म्हणजे काय ते कळते.
- Log in or register to post comments
प
प्राजु
Sun, 10/24/2010 - 17:08
नवीन
बहोत खुब!!!
अफाट आहे फोटो.
- Log in or register to post comments
र
रेवती
Sun, 10/24/2010 - 17:11
नवीन
इनो घ्यायला लागावा असा फोटू.
आपल्या आई खरच सुगरण आहेत.
- Log in or register to post comments
द
दीपा माने
Sun, 10/24/2010 - 21:51
नवीन
लालसा, तुमच्या सगळ्याच पाकक्रुती दिसायला आणि चवीला खुपच चान्गल्या असतात तरी नेहमी मिपावर देत जा.
- Log in or register to post comments
म
मराठमोळा
Sun, 10/24/2010 - 22:12
नवीन
जोरदार फोटू..
सॉलीट्ट भूक लागली फोटु पाहुन. आता समोर असती अशी डिश तर ४-५ भाकर्या हाणल्या असत्या आणि एक भला मोठा ढेकर देऊन पुन्हा ताणुन दिली असती. :)
- Log in or register to post comments
स
स्वाती२
Mon, 10/25/2010 - 15:42
नवीन
स्स! स्स! तोंडाला पाणी! मला अशी सुरेख भाकरी कधी जमेल कुणास ठाऊक!
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Mon, 10/25/2010 - 15:46
नवीन
मस्त फोटो! चवही सह्हीच असणार!
- Log in or register to post comments
स
स्पंदना
Mon, 10/25/2010 - 16:14
नवीन
मस्त!!
हे पाक कृती बद्दल!
हाल हाल !!
हे आमच्या बद्दल!
- Log in or register to post comments
र
रत्नागिरीकर१
Tue, 10/26/2010 - 02:41
नवीन
काय सही आहे.... बाजरी नसली तर चालेल का? खोबरे,कांदा भाजायचा नाही का?
- Log in or register to post comments
ड
डावखुरा
Wed, 10/27/2010 - 23:04
नवीन
धन्य्वाद....
अहो...रत्नागिरीकर१,
बाजरी नसली तर चालु शकते पण चवीत तड्जोड चालन का?
टाका की थोडी बाजरी काय बिघडतंय?
जास्त थोडीच टाकाय्चीय थोडीच आहे...
आणि हो खोबर्याची छोटी वाटी डायरेक्ट बर्नर वर चिमट्यात धरुन जाळा..(मस्त वास येतो)
आणि कांदा अखंडच तसाच भाजुन घ्या...मग दोघाचेही छोटे काप करुन लसणासोबत मिक्सर मधे वाटुन घ्या...
- Log in or register to post comments
ड
डावखुरा
गुरुवार, 10/28/2010 - 22:09
नवीन
अपर्णातै : हाल हाल...नका करुन घेउ पाककृती फार सोप्या पद्ध्तीने सांगितलेय..करुन आस्वाद घ्या...
यशोधराजी.. धन्यु..
स्वाती२तै : जमेल नक्कि जमेल ..{प्रयत्ने भाकरीचे पीठ रगडिता.....} :)
दीपा तै : खुप आभारी आहे प्रोत्साहन्पर प्रतिक्रियेबद्दल धन्स...चांगला पदार्थ मिळाला की आणि आळस नसेल त्वा लगेच मिपा वर देईल.. ;)
रेवती काकु.. : कशाला ईनो घेताय..चतुर काकांना घेउन या कि घरी एकदा..मस्त बेत करु..
प्राजु तै : लाभले आम्हास भाग्य..प्राजुतै ना आम्चा पदार्थ आवड्या..पण कवीमनाला "अफाट" शब्द सुच्या???
चित्रातै : प्रयत्नांती परमेश्वर..एक्दिन आपकाभी होगा..{प्रयत्ने भाकरीचे पीठ रगडिता.....}
निवेदितातै : तुमच्याही पाकृ एकदम भन्नट बरं का...
सुक्याभौ : आता आईने डुबुकवडी केली की पहिले फोटो काढुन मिपावर पाकृ सह हजर कर्तो तुमच्या मुजर्याला मग तर झालं???.
नगरी निरंजन : अशा मस्त मेजवानीने पोटाचा नगारा भॡयावर स्वर्गर्रंजन होणारच..(ह.घ्या.)
धन्यवाद..
तर्रीभौ : कायची क्षमा..उलट मजा आली घरी सगळ्यांची हसुन हसुन पोटं दुखली राव.....
गांधीवादी : भावना पोहोचल्या...
तात्या आपली प्रतिक्रिया आली..सब मिल गया...(कोई मिल गया च्या चालीवर..)
मराठ्मोळा : खर्ंच मस्तंय चव...वाफाळ्लेल्या भातावर तर क्या केहेने.. खल्लास..
आभार्प्रदर्शन संपले..
जय हिंद जय महाराष्ट्र...
खाद्यलालसा
- Log in or register to post comments
र
रत्नागिरीकर१
गुरुवार, 10/28/2010 - 03:33
नवीन
अहो...मिपाचा सदस्य चवीत तड्जोड कशी करेल .... आमच्या इथे बाजरी मिळत नाही...बाकी अफाट आहे फोटो.
- Log in or register to post comments
स
सहज
गुरुवार, 10/28/2010 - 03:45
नवीन
फार छान वन डिश मिल!
- Log in or register to post comments
च
चटोरी वैशू
गुरुवार, 10/28/2010 - 04:58
नवीन
मस्तच आहे... जमल तर पुडाच्या पाटोड्यांची पण पाक्रुती टाका ना एकदा....
- Log in or register to post comments
ड
डावखुरा
गुरुवार, 10/28/2010 - 22:11
नवीन
रत्नागिरीकर१.. आईला विचार्उन उद्या सांगतो..तोवर वेट करा..
सहज सुंदर नितळ प्रतिक्रिया..
लव्करच नवीन पाकृ येनार हायेत..
- Log in or register to post comments
त
तिमा
Tue, 11/09/2010 - 16:08
नवीन
तुम्हाला या प्रतिक्रियेद्वारे नोटिस बजावण्यात येत आहे की तुमच्या पाककृतीतल्या फोटुमुळे आमचा लॅपटोप खराब झाला त्याची नुस्कानभरपाई करुन देणे.
फोटु बगताक्षणी आमची अमुल्य लाळ कीबोर्डावर सांडून लॅपटोप शार्ट सर्किट होऊन म्येला.
- Log in or register to post comments
ड
डावखुरा
Wed, 11/10/2010 - 20:58
नवीन
तिरशिंगराव...तुमची नुस्कान भरपाई करुन देतो कुठे येउ बोला...
धन्यु....
{मिपाकरांच्या प्रतिक्रियांचा पंखा}
- Log in or register to post comments