कलादालन पाच पाकळ्यांची गोकर्ण By योगेश२४ · Sun, 10/24/2010 - 15:57 ">Sun, 10/24/2010 - 15:57 · 4007 reads · 0 bookmarks Primary tabs बघा गोकर्णाची कळी गोकर्णाची शेंग =========================================================== =========================================================== हा एकेरी गोकर्णाचा फोटो :) Log in or register to post comments सुहास.. 10/24/2010 - 17:47 ऊच्च !! Log in or register to post comments स्वछंदी-पाखरु 10/24/2010 - 18:14 छान छायाचित्रे...... जमल्यास Irfan View download करुन मग त्याचा वापर करा अजुन छान Effects देता येतील...... स्व पा ऑस्कर अवॉर्ड वीनींग फोटोग्राफर.... Log in or register to post comments स्पंदना 10/25/2010 - 20:03 सुन्दर !! Log in or register to post comments अवलिया 10/25/2010 - 20:05 सुरेख !!! Log in or register to post comments धमाल मुलगा 10/25/2010 - 20:14 आईशप्पथ्थ! खूप आवडले फोटो. :) गोकर्ण का कोण जाणे, मला प्रचंड आवडतं. खरं तर ह्याला ना सुगंध, ना कुठे (कुणाच्या केसात ;) ) माळता येतं...पण नुसतं पहात रहावंसं वाटणारं हे गोकर्ण. Log in or register to post comments प्राजु 10/25/2010 - 21:29 जबरदस्त!! Log in or register to post comments ३_१४ विक्षिप्त अदिती 10/25/2010 - 22:36 फोटो (नेहेमीप्रमाणे) झक्कासच. रेडीअली सिमेट्रीक नसणारं फुल म्हणून गोकर्ण आठवतं. हे पाच पाकळ्यावालं गोकर्णतर तेवढंही सिमेट्रीक दिसत नाही. असं फूल असतं हे ही माहित नव्हतं; तेव्हा माहितीबद्दलही धन्यवाद. Log in or register to post comments शुभा...'खान्दे… 10/26/2010 - 09:54 खुपच सुरेख!अन्गारकीच्या दिवशी बाप्पाला पाच पाकल्यान्चा गोकर्न वाहा.... Log in or register to post comments
स्वछंदी-पाखरु 10/24/2010 - 18:14 छान छायाचित्रे...... जमल्यास Irfan View download करुन मग त्याचा वापर करा अजुन छान Effects देता येतील...... स्व पा ऑस्कर अवॉर्ड वीनींग फोटोग्राफर.... Log in or register to post comments
धमाल मुलगा 10/25/2010 - 20:14 आईशप्पथ्थ! खूप आवडले फोटो. :) गोकर्ण का कोण जाणे, मला प्रचंड आवडतं. खरं तर ह्याला ना सुगंध, ना कुठे (कुणाच्या केसात ;) ) माळता येतं...पण नुसतं पहात रहावंसं वाटणारं हे गोकर्ण. Log in or register to post comments
३_१४ विक्षिप्त अदिती 10/25/2010 - 22:36 फोटो (नेहेमीप्रमाणे) झक्कासच. रेडीअली सिमेट्रीक नसणारं फुल म्हणून गोकर्ण आठवतं. हे पाच पाकळ्यावालं गोकर्णतर तेवढंही सिमेट्रीक दिसत नाही. असं फूल असतं हे ही माहित नव्हतं; तेव्हा माहितीबद्दलही धन्यवाद. Log in or register to post comments
शुभा...'खान्दे… 10/26/2010 - 09:54 खुपच सुरेख!अन्गारकीच्या दिवशी बाप्पाला पाच पाकल्यान्चा गोकर्न वाहा.... Log in or register to post comments
ऊच्च !!
छान छायाचित्रे......
जमल्यास Irfan View download करुन मग त्याचा वापर करा अजुन छान Effects देता येतील......
स्व पा
ऑस्कर अवॉर्ड वीनींग फोटोग्राफर....
सुन्दर !!
सुरेख !!!
आईशप्पथ्थ!
खूप आवडले फोटो. :)
गोकर्ण का कोण जाणे, मला प्रचंड आवडतं. खरं तर ह्याला ना सुगंध, ना कुठे (कुणाच्या केसात ;) ) माळता येतं...पण नुसतं पहात रहावंसं वाटणारं हे गोकर्ण.
जबरदस्त!!
फोटो (नेहेमीप्रमाणे) झक्कासच.
रेडीअली सिमेट्रीक नसणारं फुल म्हणून गोकर्ण आठवतं. हे पाच पाकळ्यावालं गोकर्णतर तेवढंही सिमेट्रीक दिसत नाही. असं फूल असतं हे ही माहित नव्हतं; तेव्हा माहितीबद्दलही धन्यवाद.
खुपच सुरेख!अन्गारकीच्या दिवशी बाप्पाला पाच पाकल्यान्चा गोकर्न वाहा....