Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

दर्शने २

श
शरद
Mon, 10/25/2010 - 15:11
🗣 8 प्रतिसाद

Book traversal links for दर्शने २

  • ‹ दर्शने १.
  • Up
  • दर्शन ३ ›

प्रतिक्रिया द्या
5526 वाचन

💬 प्रतिसाद (8)
स
स्वाती२ Mon, 10/25/2010 - 15:53 नवीन
वाचतेय!
  • Log in or register to post comments
इ
इंटरनेटस्नेही Mon, 10/25/2010 - 19:45 नवीन
अतिशय स्त्युत्य उपक्रम. शुभकामना. (विद्याभिलाषी) इंट्या.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Mon, 10/25/2010 - 19:52 नवीन
दर्शन म्हणजे आचरण या अर्थाने तुम्ही दर्शने लीहिताय का? एकूणातच काहिही कळाले नाही. या दर्शनांचा उपयोग काय? बुद्धाने जे साम्गितले त्याला पाखंड म्हणतात तरिही बुद्धाला अवतार का मानतात?
  • Log in or register to post comments
च
चित्रा Mon, 10/25/2010 - 20:43 नवीन
दर्शन म्हणजे आचरण या अर्थाने तुम्ही दर्शने लीहिताय का? एकूणातच काहिही कळाले नाही. असे विजुभाऊ यांना कशावरून वाटले कळले नाही. शरद यांचे लेख ओळीने वाचावेत म्हणजे अर्थ लागेल. http://www.misalpav.com/node/15041 'या अशा सर्व प्रश्नांची उत्तरे एका सामान्य व्युहात गुंफता येणे शक्य आहे का, याचा शोध घेतांना , मूलभूत तत्वांचा, विशेषत: आत्मतत्वाचा, विचार जात येतो त्याला म्हणावयाचे दर्शन. तत्वज्ञान. साध्या मराठीत फिलॉसॉफी. " (इति शरद) वरील लेखातही बुद्धाचेही दर्शन म्हणूनच लिहीलेले दिसते आहे. "आ) वेदोत्तर काल - या कालात चार्वाक, जैन बौद्ध आदी वेदविरोधी दर्शने निर्माण झाली." बुद्धाने जे साम्गितले त्याला पाखंड म्हणतात तरिही बुद्धाला अवतार का मानतात? हा जर मूळ विचारण्याचा प्रश्न असला, तर त्यावर वेगळा लेख लिहावा, अशी विजुभाऊ यांना विनंती. येथे दर्शनांमध्ये भारतीय दर्शने आहेत असे दिसते आहे. बौद्ध दर्शन भारतीय आहे याबद्दल तरी शंका नसावी. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
व
विसोबा खेचर Tue, 10/26/2010 - 18:45 नवीन
लै भारी लेख..! :) शरदराव, असेच नेहमी छान लिहिते राहा ही विनंती. आपल्या लेख घटकाभर छान करमणूक करतात.. :) तात्या. -- दर्शनांची वाटून घोटून केली चांगली गोळी आणि मग बं भोले..! :) -- काकाजी अभ्यंकर, देवास. "न पेलणार्‍या गोळ्या घेऊ नयेत रे श्याम. मग त्या अध्यात्माच्या असोत वा भांगेच्या!" :) -- काकाजी देवासकर, देवासकरांची कोठी, इंदौर.
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Tue, 10/26/2010 - 21:40 नवीन
वाचतो आहे.
(संहितेत) दार्शनिक सिद्धांतांची मूल तत्वे प्रकट झाली. ब्राह्मणे व आरण्यके यात उहापोह झाला.
उदाहरणे द्याल काय? थोडासा निर्देश केला (फार तपशील नसले तरी चालेल), तर मुळात वाचायला सोयीचे होईल. "भाववृत्त" देवता असलेली थोडीशी सूक्ते सोडली तर संहितेतले उल्लेख मला माहीत नाहीत. ब्राह्मणांबद्दल/ब्राह्मणांचे माझे वाचन फारच थोडे असल्यामुळे त्यांतील दर्शनांबद्दल ऊहापोह कुठलाच माहीत नाही.
  • Log in or register to post comments
श
शरद Wed, 10/27/2010 - 08:27 नवीन
वळचणीचें पाणी आढ्या गेलें दर्शने या विषयावर लिहतांना मी प्रथमच कबूली दिली होती की या विषयाचा माझा अभ्यास नाही. चार पुस्तके वाचतांना जे समोर येते त्यातील काही आपल्या मित्रांनाही थोडक्यात सांगावे असे वाटते तेव्हा असे लिखाण होते. अशी कबूली देतांना संकोच वाटत नाही कारण याचा अभ्यास करावयास एक आयुष्य पुरे नाही. मग लिहूच नये का ? तसेही वाटत नाही. ज्ञानसूर्याचा अभ्यास शक्य नसेल तर मित्रांना कवडसा दाखवावयास काय हरकत आहे ? म्हणूनच त्याच वेळी ठरवले की प्रतिसाद नाही, प्रश्नांची उत्तरे देणे आपणास जमणार नाही. पण तरीही काही साध्या शंका असतील तर ? त्याचे उत्तर हाताशी होते. श्री. धनंजय.( यांना विनंती केली म्हणून त्यांनी "नासदीय सूक्तावर " लिहले होते.) इथेही काही शंका असतील तर त्यांना विचारा असे स्पष्ट केले होते. आता श्री. धनंजय यांनीच प्रश्न विचारल्यावर काय करावयाचे ? असो पुस्तकातले वाक्य असे " (संहितेत) दार्शनिक सिद्धांतांची मूल तत्त्वे प्रकट झाली. ब्राह्मणे व आरण्यके यात त्यांचा उहापोह झाला. " जरा बिचकलो कारण ब्राह्मणे यज्ञातील कर्मकांडांचा विचार करतात असे आठवत होते. त्यामुळे "आरण्यके " बद्दल बघितले . तेथील उद्धरण असे : "आरण्यकांचा विषय यज्ञ हा नसून, यज्ञांतर्गत आध्यात्मिक तत्त्वांची मीमांसा हा आहे; यज्ञीय अनुष्ठान हा नसून, तदंतर्गत दार्शनिक विचार हा आहे. सर्व आरण्यके ही ब्राह्मण ग्रंथांची अखेरची प्रकरणे आहेत." मला हे पुरेसे वाटले. श्री.धनंजय यांनी मला काही माहिती विचारणे याला म्हणतात "वळचणीचें पाणी आढ्या गेलें !" काय म्या पामरे बोलावी उत्तरे .. शरद
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Wed, 10/27/2010 - 18:47 नवीन
आरण्यकांचा अवयव असलेली उपनिषदे आहेत खरी. ऐतरेय आरण्यकातील काही अध्यायांना ऐतरेय उपनिषद् म्हणतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शरद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा