Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

स्वैर विचारः गोलमाल ३ कुठे पाहू?

द
देवदत्त
Mon, 10/25/2010 - 21:09
🗣 12 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
2774 वाचन

💬 प्रतिसाद (12)
स
सुहास.. Mon, 10/25/2010 - 21:21 नवीन
अरे रे देवा !! कॉलिंग फारएन्ड !!कॉलिंग फारएन्ड !! मेढे!!मेढे!! कॉलिंग फारएन्ड !!कॉलिंग फारएन्ड !! मेढे!!मेढे!! कॉलिंग फारएन्ड !!कॉलिंग फारएन्ड !! मेढे!!मेढे!! कॉलिंग फारएन्ड !!कॉलिंग फारएन्ड !! मेढे!!मेढे!!
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 10/25/2010 - 21:26 नवीन
घ्या! इथे बामनांना आग लागायची वेळ आलीये.. आणि यांना गोलमाल ३ चे पडले आहे..! ;)
  • Log in or register to post comments
न
निशदे Mon, 10/25/2010 - 22:16 नवीन
:D :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
स
सुहास.. Mon, 10/25/2010 - 21:34 नवीन
तोच तर "गोल-माल-३" आहे !! (ईथे गोलमाल-३चा ,पूनेकरांविषयी जळ-जळ ओकणार्‍या तिसर्‍या धाग्याचा काहीही संबध नाही याची नोंद घ्यावी,तसेच ण ऐवजी न वापरण्याच्या मी ईग्रंजी माध्यमात शिकलो आहे याचाही काही संबध नाही याची नोंद घ्याबी)
  • Log in or register to post comments
म
मराठमोळा Mon, 10/25/2010 - 22:31 नवीन
गोलमाल -३ पाहुच नका.. पैसे आणि वेळ वाया जाईल. ; पुढील लिखाणासाठी हिंट्स (ह. घ्या.) १. आजचे जेवण कुठे करु? २. तुम्ही तुमची कोणती अंडरवेयर सर्वात जास्त वापरता? (कौल) ३. आय बेट तुम्ही हे कधी खाल्ले नसेल (म्हशीसोबत अ‍ॅरो करुन शेणाचा फोटो टाका) ४. आज पॉटी करु कि नको?
  • Log in or register to post comments
भ
भारी समर्थ Wed, 10/27/2010 - 10:03 नवीन
साहेब शी (इथे पॉटी) काय म्हणता? सरळ हगाय बसतोय म्हणा ना म्हण्जे किती मराठी वाटतं प्वॉट कसं साफ झाल्यासारकं वाटतं सौजन्यः श्री. अशोक नायगावकर. http://www.youtube.com/watch?v=8D5fwUMpCQ8&p=6A8F94FA8B8EF6CF&playnext=1&index=36 भारी समर्थ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठमोळा
न
नेत्रेश Tue, 10/26/2010 - 04:18 नवीन
फुटपाथ, मंडई, मॉल अशा कोणत्याही ठीकाणी तुम्हाला तीनच काय, हवे तेवढे 'गोल माल' दिसतील. -------- 'गोल माल' चा अर्थ आपल्या आवडी प्रमाणे घ्या !
  • Log in or register to post comments
च
चिरोटा Tue, 10/26/2010 - 07:11 नवीन
नेत्रेश हे नाव सार्थ केलेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नेत्रेश
D
Dhananjay Borgaonkar Tue, 10/26/2010 - 10:29 नवीन
खुपच रोचक प्रतिसाद आहे!!! गोल माल :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नेत्रेश
क
कानडाऊ योगेशु Tue, 10/26/2010 - 08:19 नवीन
आता ह्याचा तिसरा भाग कसा पाहू? चित्रपटगृहात की आधीप्रमाणे व्हिडीयो वर प्रदर्शित झाल्यावर?
कशाला फुकट पैसे घालवताय.चित्रपट प्रदर्शनानंतर दिडएक महिन्यात कुठल्यातरी चॅनेलवर तो प्रदर्शित होईल.तेव्हा पाहा.त्यानंतर तर इच्छा नसताना देखील पाहायला लागेल."रावण" मी असाच कलरवर पाहीला.तो पाहील्याचा अजुन पश्चाताप होतोय. (बाकी दिवाळीत सणासुदीच्या दिवशी थेटरात जाऊन पिक्चर पाहण्याचा प्रकार मात्र अजब आहे.)
  • Log in or register to post comments
द
देवदत्त Tue, 10/26/2010 - 17:35 नवीन
प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद. खूप दिवसांनी मिसळपाव वर परतलो म्हणून थोडेसे हलकेफुलके लिहायचे होते. प्राजु, बामनांवरील लेख मी वाचला नाही अजून. त्यामुळे कुठे आग लागली असेल तर मला निरो समजावे :) मराठमोळा, चित्रपटाबद्दलचा सल्ल्यावर विचार करेन. पण इतर हिंटकडे दुर्लक्ष करतो. कारण तसले कौल मी टाकणार नाही. चित्रपटाबद्दल अधेमधे लिहित असतो म्हणून हा स्वैर प्रश्न टाकला होता. बाकी ह्या चित्रपटाबद्दल 'नका पाहू' अशाच प्रकारचे प्रतिसाद येतील असे वाटले होतेच. (मला तर भरपूर चित्रपटांबद्दल असेच सल्ले मिळतात.) सध्या तरी चित्रपट आल्यानंतर लगेच चित्रपटगृहात पहायला जाईन असे वाटत नाही, त्यामुळे व्हिडियो आल्यानंतरच.
  • Log in or register to post comments
स
सूर्यपुत्र Fri, 10/29/2010 - 12:28 नवीन
Golmal is (why) back again??????????????? च्यायची कटकट......
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा