Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सावली देणारे पण ...

S
sagarparadkar
Tue, 10/26/2010 - 15:13
🗣 14 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
3478 वाचन

💬 प्रतिसाद (14)
D
Dhananjay Borgaonkar Tue, 10/26/2010 - 15:50 नवीन
चंदनाच झाड लावा.
  • Log in or register to post comments
च
चिंतामणी Wed, 10/27/2010 - 19:32 नवीन
ते झाड मोठे झाले की त्या इमारतीत राहणा-याना त्रास होईल नक्की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Dhananjay Borgaonkar
ग
गणेशा Tue, 10/26/2010 - 18:03 नवीन
मुळे खोलवर गेली तरी नंतर ती इमारतीला धोकादायक असतात .. उदा. अंबा वा तत्सम मोठी झाडे ...
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 10/26/2010 - 19:03 नवीन
थोडे जास्त कष्ट होतील, पण असं असेल तर वेली चढवा. घरच्या घरी भाज्याही पिकवता येतील!
  • Log in or register to post comments
इ
इंटरनेटस्नेही Wed, 10/27/2010 - 11:14 नवीन
सेंट्र्ल एसी लावा.
  • Log in or register to post comments
इ
इंटरनेटस्नेही Wed, 10/27/2010 - 11:15 नवीन
http://www.misalpav.com/node/12501 हा माझा धागा पहा.
  • Log in or register to post comments
व
वेताळ Wed, 10/27/2010 - 18:55 नवीन
त्याना दिवाळ काढायचे नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इंटरनेटस्नेही
इ
इंटरनेटस्नेही Wed, 10/27/2010 - 21:50 नवीन
एसी ने आपली वीज देयके अधिक रकमेची येतात हे मान्य... पण ते हवेत थंडावा येण्यासाठी लावलेल्या झाडांच्यामुळांमुळे आपली इमारतच पडण्यापेक्षा केव्हाही किफायतशीर ठरावे! हो की नाही? ;) . . . ह. घ्या. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ
श
शिल्पा ब Wed, 10/27/2010 - 19:10 नवीन
जिकडे तिकडे स्वतःच्या धाग्यांची जाहिरात कशाला करायची?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इंटरनेटस्नेही
इ
इंटरनेटस्नेही Wed, 10/27/2010 - 20:48 नवीन
ह्म्म्म...जाहिरात करण्यात काय पाप आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब
ज
जागु Wed, 10/27/2010 - 11:49 नवीन
नारळ, सुपारीची झाडे लावु शकता.
  • Log in or register to post comments
५
५० फक्त Wed, 10/27/2010 - 12:04 नवीन
अशोकाची झाडे लावु शकाल, भर दुपारी जरी सावली मिळाली नाहि तर संध्याकाळी तरी निश्चित सावली मिळेल. हर्षद.
  • Log in or register to post comments
N
Nile Wed, 10/27/2010 - 12:09 नवीन
कीती वर्षांनंतर सावली हवी आहे? नाय आता झाडं लावनार म्हंजी...
  • Log in or register to post comments
च
चेतन शिवणकर Wed, 10/27/2010 - 18:04 नवीन
तुळ्शीचं झाड लावा.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा