जे न देखे रवी...

गजरा.....

Primary tabs

गजरा.....

लांब केसांची वेणी उदास वाटते
केसांत फुलं माळ जरा

"चेहृयामागेही सौंदर्य आहे !"
डोकावून हळूच सांगेल जरा

उदय गंगाधर सप्रे-ठाणे
कलास्वाद : http://uday-saprem.blogspot.com

आणि

कवितांजली : http://uday-sapre.blogspot.com/

अजय जोशी

गजरा छान आहे. थोडा मोग-याचा सुवास असता तर ....
(आपला पुणेरी)
अ. अ. जोशी