Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मग,काय केलस ग या वाढदिवसाला ?

स — सुहास.., गुरुवार, 10/28/2010 - 09:31

प्रतिक्रिया द्या
3353 वाचन

💬 प्रतिसाद (22)
S
sneharani गुरुवार, 10/28/2010 - 09:36 नवीन
मस्त झालीय कविता! :) आवडली.
  • Log in or register to post comments
D
Dhananjay Borgaonkar गुरुवार, 10/28/2010 - 11:20 नवीन
अप्रतिम झाली आहे कविता. मग,काय केलस ग या वाढदिवसाला ? नाते तोडणार्‍या भावनेच्या भराला कसे गं, गेलीस परक्या देशाला परत ये ,का अशी झुरवतेस स्वतःला कड़क आहेत या ओळी.
  • Log in or register to post comments
D
Dhananjay Borgaonkar गुरुवार, 10/28/2010 - 11:21 नवीन
अप्रतिम झाली आहे कविता. मग,काय केलस ग या वाढदिवसाला ? नाते तोडणार्‍या भावनेच्या भराला कसे गं, गेलीस परक्या देशाला परत ये ,का अशी झुरवतेस स्वतःला कड़क आहेत या ओळी.
  • Log in or register to post comments
र
रश्मि दाते गुरुवार, 10/28/2010 - 11:43 नवीन
मस्त जमली आहे सुहास्,खुप आवडली मला......अगदी बरोबर मांडल्या आहेत भावना कि कुणी जवळ्च दुर नीघुन गेल्यावर....
  • Log in or register to post comments
प
प्रभो गुरुवार, 10/28/2010 - 15:09 नवीन
ह्म्म....
  • Log in or register to post comments
प
पैसा गुरुवार, 10/28/2010 - 15:12 नवीन
मला कवितेतलं फारसं कळत नाही, पण भावना कळल्या. छान कविता!
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 10/28/2010 - 16:06 नवीन
+१...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
परिकथेतील राजकुमार Fri, 10/29/2010 - 09:09 नवीन
+२...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
प
प्राजु गुरुवार, 10/28/2010 - 17:59 नवीन
छान आहे..
  • Log in or register to post comments
ग
गणेशा गुरुवार, 10/28/2010 - 18:37 नवीन
मग,काय केलस ग या वाढदिवसाला ? विसरलीच असशील त्या गावाला भिजलेल्या त्या चिंब पावसाला ओंठावर विसावलेल्या त्या थेंबाला अतिशय जबरदस्त कविता .. खुप खुप आवडली २-३ दा वाचली मनभरुन ... लिहित रहा .. वाचत आहे .. (काल ह्या कवितेचे पान ओपन होत नव्हते .. आज झाले छान वाटले)
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 10/28/2010 - 18:45 नवीन
छान कविता रे..!
आठवतो का पहिलाच स्पर्श केलेला माझा हात तुझ्या केसांत विसावलेला
हे कुठे केलंस? :) माझ्या आयुष्यात मी हे प्रथम राजमाचीच्या वाटेवर एका झाडाआड केलं.. छान पावसाळा होता.. १९८६/८७ सालची गोष्ट आहे ही..! असो.. :) (सालसप्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद गुरुवार, 10/28/2010 - 19:06 नवीन
सुहास वेलकम टू द क्लब. (दोन्ही अर्थांनी)!
  • Log in or register to post comments
फ
फ्रॅक्चर बंड्या Fri, 10/29/2010 - 08:02 नवीन
छान आहे कविता..
  • Log in or register to post comments
म
मराठमोळा Fri, 10/29/2010 - 08:34 नवीन
मस्तच रे.. आवडली कविता. :)
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Fri, 10/29/2010 - 08:36 नवीन
मस्त रे !
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Fri, 10/29/2010 - 09:03 नवीन
सु हा स ! _ _ /\ _ _ !! सुन्दर लिहिलय ! इतिहास आठवावा इतक सुन्दर !
  • Log in or register to post comments
च
चिगो Fri, 10/29/2010 - 21:22 नवीन
>>मग,काय केलस ग या वाढदिवसाला ? विसरलीच असशील त्या गावाला भिजलेल्या त्या चिंब पावसाला ओंठावर विसावलेल्या त्या थेंबाला मग,काय केलस ग या वाढदिवसाला ? डोळ्यातून मी व्यक्त होताना, तुला आठवतो का पहिलाच स्पर्श केलेला माझा हात तुझ्या केसांत विसावलेला << खुप सुंदर...
  • Log in or register to post comments
ग
गुंड्या बावळा Sat, 10/30/2010 - 04:55 नवीन
कडक!!!!
  • Log in or register to post comments
र
रमणरमा Sat, 10/30/2010 - 06:36 नवीन
आवडली कविता
  • Log in or register to post comments
ज
जागु Sat, 10/30/2010 - 07:39 नवीन
वा विरह कवितेत विरह उतरलाय अगदी.
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Mon, 08/06/2012 - 08:12 नवीन
अशीच विस्कटली आपलं ते हे काय ते उचकपाचक केली आज....!
  • Log in or register to post comments
प
पिंगू Mon, 08/06/2012 - 14:11 नवीन
अरे सुहाश्या तुला कुणाची आठवण झाली आणि तुला ही कविता स्फुरली. मग,काय केलस ग या वाढदिवसाला ? विसरलीस का त्या मंद, मृदुगंधाला पाहताच हरवलेल्या आपल्या शब्दांना बिलगलीस नकळत हरवून स्वतःला हे वाचून तर कविमनाचा वाटतो आहेस तू....
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा