Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

नारायणन कृष्णन

व
विकास
Fri, 10/29/2010 - 13:02
🗣 12 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
2876 वाचन

💬 प्रतिसाद (12)
य
यशोधरा Fri, 10/29/2010 - 13:09 नवीन
सही आहे...
  • Log in or register to post comments
D
Dhananjay Borgaonkar Fri, 10/29/2010 - 13:34 नवीन
हो खुप प्रेरणादाई आहे ही माहिती आजच द हिंदु वर वाचली. २९ वर्षाचा आहे फक्त हा.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 10/29/2010 - 14:15 नवीन
सलाम..!
  • Log in or register to post comments
श
शुचि Fri, 10/29/2010 - 17:40 नवीन
थोर आणि पुण्यवान आहे ही व्यक्ती.
  • Log in or register to post comments
स
सुनील Fri, 10/29/2010 - 18:09 नवीन
छान माहिती. मत दिले आहे.
  • Log in or register to post comments
म
मस्तानी Fri, 10/29/2010 - 18:15 नवीन
कृष्णन ला मत दिलेच पण त्याचं बरोबरीने अनुराधा कोईराला यांना देखील !
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Fri, 10/29/2010 - 20:21 नवीन
जरूर मत देऊ कृष्णन ला! चांगला धागा, विधायक उपक्रम! धन्यवाद विकास!!
  • Log in or register to post comments
ग
गांधीवादी Sat, 10/30/2010 - 02:56 नवीन
मत दिले आहे. सोबत अनुराधा कोईराला यांनाही. CNN HERO : Narayanan Krishnan , Once a rising star, chef now feeds hungry Image removed." alt="" /> CNN HERO : Anuradha Koirala is fighting to prevent the trafficking and sexual exploitation of Nepal's women and girls. Image removed." alt="" /> हे खरे देव, हा खरा धर्म.
  • Log in or register to post comments
म
मराठमोळा Sat, 10/30/2010 - 03:12 नवीन
या व्यक्तीचे कार्य कौतुकास्पद आहे. नक्की वोट करेन. नारायणाला सलाम. पण भिकारी/गरीब यांना फुकट आयतं खायला मिळालं की मग त्यांना ती सवय जडते, आजसुद्धा कित्येक भिकार्‍यांना आपन पोसतो आहोत तेही विनाकारण. काही दिवसांपुर्वी एका दुकानात एक व्यक्ती पाहिली. दोन्ही हात फक्त मनगटांपर्यंतच होते. तरीही हा व्यक्ती दुकानातली सगळी कामे करीत होता, बोटं नसतानाही किल्लीने कुलुप उघडुन दाखवले पट्ठ्याने. त्याला कुणाचीही मदत अथवा सिंपथी नको होती.
  • Log in or register to post comments
व
विकास Sun, 10/31/2010 - 14:17 नवीन
पण भिकारी/गरीब यांना फुकट आयतं खायला मिळालं की मग त्यांना ती सवय जडते, आजसुद्धा कित्येक भिकार्‍यांना आपन पोसतो आहोत तेही विनाकारण. पूर्ण सहमत. तुर्तास इतकेच. यावर नंतर कधीतरी चर्चा करेन...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठमोळा
म
मदनबाण Sat, 10/30/2010 - 04:45 नवीन
यांच्या बद्धल टिव्हीवर बातमी पाहिली होती...त्यांना मत दिले आहे. ही माहिती इथे दिल्या बद्धल धन्स... :)
  • Log in or register to post comments
स
सहज Sun, 10/31/2010 - 10:30 नवीन
मत दिले आहे. धन्यवाद विकासराव.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा