Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

रामरक्षा फक्त महाराष्ट्रातच..?

व
विसोबा खेचर
Fri, 10/29/2010 - 15:14
🗣 60 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
15583 वाचन

💬 प्रतिसाद (60)
स
सुहास.. Fri, 10/29/2010 - 15:21 नवीन
? नवीनच माहीती. जाणकारांच्या प्रतिक्षेच्या अपेक्षेत...
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Fri, 10/29/2010 - 15:23 नवीन
कदाचित महाराष्ट्रात विचारवंती भुते (धर्मावर टिका करणारी ) जास्त असल्याने रामरक्षा (आणि हनुमानस्तोत्र - भीमरुपी) जास्त प्रचारात असावी :)
  • Log in or register to post comments
म
मेघवेडा Fri, 10/29/2010 - 16:07 नवीन
प्रचंड सहमत! बाकी ते म्हणत नाहीत तेच बरं. त्यांच्या त्या भयानक संस्कृत उच्चारांनी रामरक्षेलाही विनोदी स्वरूप प्राप्त झाले असते. "ॐ सहेस्रशीऽरशा पुरूऽशे सहेसराऽक्ष सहेस्रपात" अशी काहीशी पुरूषसूक्ताची सुरूवात करतो आमच्या इकडच्या देवळात असणारा तो भय्या.. दोन मिनिटंसुद्धा बसावंसं वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
च
चित्रा Sat, 10/30/2010 - 02:28 नवीन
त्यांना आपले (मराठी लोकांचे) उच्चार विचित्र वाटत असतील.. गायत्री मंत्रही उत्तरेत वेगळ्या प्रकारे म्हटला जातो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा
L
llपुण्याचे पेशवेll Mon, 11/01/2010 - 05:13 नवीन
उत्तरेत वेदपाठशाळेत जाऊन शिकलेल्या ब्राम्हणांचे उच्चार आपल्या इकडच्या संस्कृतासारखेच असतात. जसे 'हंस', 'दंश' हे उच्चार उत्तरेतले वेद वगैरे शिकलेले लोक 'हंस', 'दंश' असाच करतात 'हन्स','दन्श' असा करत नाहीत. हे मी पाहीले आहे स्वतः .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा
अ
अविनाशकुलकर्णी Fri, 10/29/2010 - 15:33 नवीन
विचारवंती भुते Image removed. ================================ Image removed. खरय बाबा.....मनातले बोललात..दादा
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Fri, 10/29/2010 - 16:01 नवीन
तुमच्या एका काकांनी रामरक्षेचे भाषांतर केले होते मनोगतावर. कृपया त्यांना विचारा. ;)
  • Log in or register to post comments
ह
हुप्प्या Fri, 10/29/2010 - 16:10 नवीन
राम भैय्या कॅटॅगरीतला होता हे खरे. पण तो १४ वर्षे काढायची असे ठरवून आला होता. येताना लोंढे घेऊन आला नाही. भरत त्याच्या मागे आला तर त्याला परत धाडले. मोठ्ठ्या शहरात धंदाबिंदा सुरु करायच्या भानगडीत न पडता दंडकारण्यात पोचला. हनुमान आणि त्याच्या स्थानिक गँगला नोकर्‍या दिल्या. पूलबिल बांधून घेतला आणि रावणासारख्या दादाचा निकालही लावला. शेवटी वायद्याप्रमाणे अयोध्येला परतही गेला. बाकी भैया लोकांनी ह्याचे अनुकरण केले तर त्यांचीही स्तोत्रे गायली जातील!
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Fri, 10/29/2010 - 16:29 नवीन
क्या ब्बात है! मस्त प्रतिक्रिया :) एकदम आवडली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
म
मेघवेडा Fri, 10/29/2010 - 16:34 नवीन
मस्त प्रतिक्रिया असेच म्हणतो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
स
सूड Fri, 10/29/2010 - 18:28 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा
इ
इनोबा म्हणे Sat, 10/30/2010 - 06:29 नवीन
जय महाराष्ट्र!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
अ
अवलिया Sat, 10/30/2010 - 08:56 नवीन
+३ मस्त !! .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे
इ
इंटरनेटस्नेही Fri, 10/29/2010 - 18:35 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
अ
असुर Fri, 10/29/2010 - 16:34 नवीन
+१ 'स ण स णी त' प्रतिक्रिया!! --असुर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
प
प्रभो Fri, 10/29/2010 - 16:38 नवीन
आजपासून हुप्प्याभाईचे फ्यान आपण..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
म
मितान Fri, 10/29/2010 - 16:55 नवीन
मस्त प्रतिक्रीया हुप्प्या !!! +१.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो
प
परिकथेतील राजकुमार Sat, 10/30/2010 - 07:34 नवीन
आजपासून हुप्प्याभाईचे फ्यान आपण..
हुप्प हुप्प !! सहमत !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो
स
संजय अभ्यंकर Fri, 10/29/2010 - 17:35 नवीन
सहमत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
आ
आत्मशून्य Fri, 10/29/2010 - 17:58 नवीन
+१ ओ खेचर भाउ महाराष्ट्रात आलेला पहिला भैय्या - श्रीराम ? हा कोणता जावइशोध ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
ग
गोगलगाय Fri, 10/29/2010 - 19:15 नवीन
| दंडकारण्यात पोचला ऑ! .. म्हणजे आमच्या नाशिकला?.. शुर्पनखेला पाठवण्यात रावणाव्यतीरीक्त दुसरा कोणाचा मनापासुन हात होता कि काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
न
नितिन थत्ते Fri, 10/29/2010 - 19:28 नवीन
दंडकारण्ये प्रत्येक राज्यात असावीत. छत्तीसगडमध्ये पण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गोगलगाय
ट
टिउ Fri, 10/29/2010 - 22:56 नवीन
प्रत्येक राज्यातच काय, महाराष्ट्रातही बर्‍याच गावात दंडकारण्ये आहेत...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
म
मृत्युन्जय Fri, 10/29/2010 - 19:16 नवीन
+१०
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
ब
बेसनलाडू Fri, 10/29/2010 - 19:20 नवीन
_/\_ (नतमस्तक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
अ
अनुराग Sat, 10/30/2010 - 09:29 नवीन
छान आवडले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
अ
अनुराग Sat, 10/30/2010 - 09:29 नवीन
छान आवडले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
अ
अनुराग Sat, 10/30/2010 - 09:29 नवीन
छान आवडले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
अ
अनुराग Sat, 10/30/2010 - 09:29 नवीन
छान आवडले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
ओ
ओम८६ Sat, 10/30/2010 - 13:41 नवीन
भारीच ... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
स
सूर्याजीपंत Fri, 10/29/2010 - 16:50 नवीन
मी काही कामानिमित्त अलाहाबादला गेलो होतो, तर तिथल्या देवळामध्ये मला रामरक्षा म्हणत असलेल्या व्यक्ती दिसल्या होत्या. तिथे देवळात लाउडस्पीकर वर हनुमानचालिसा चालू असते, पण लोकांना रामरक्षा म्हणताना मी स्वतः ऐकलेला आहे.
  • Log in or register to post comments
ई
ईन्टरफेल Fri, 10/29/2010 - 17:17 नवीन
महाराष्ट्रात आलेला पहिला भैय्या - राम हेच्च म्ह्न्तो मि
  • Log in or register to post comments
स
सुनील Fri, 10/29/2010 - 18:30 नवीन
रामरक्षेच्या शेवटच्या कडव्यात थोडी व्याकरणी गंमत आहे! रामो राजमणि: सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणा भिर्हुता निशा चरचमू रामाय तस्मै नमः रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोम्यहं रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम! मामुद्धर ह्या आठही ओळींत, पहिला शब्द हा राम ह्या शब्दाची एकवचनाची प्रथमेपासून ते संबोधनापर्यंतची रुपे आहेत! बाकी, तात्याच्या लेखावर व्याकरणावर प्रतिक्रिया लिहायला मजा आली!!!
  • Log in or register to post comments
म
मी ऋचा Sat, 10/30/2010 - 07:36 नवीन
मस्तं हं! हे कधी लक्षात आलं नव्हतं! धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
व
विकास Sat, 10/30/2010 - 12:19 नवीन
व्याकरणी गंमत फारच छान आहे. बाकी, तात्याच्या लेखावर व्याकरणावर प्रतिक्रिया लिहायला मजा आली!!! हे वाक्य अजूनही सुधारून असे लिहीता येईलः "तात्यांच्या "संस्कृत" रचनेसंदर्भातील लेखात व्याकरणावर प्रतिक्रिया लिहायला मजा आली!!!" :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
च
चिंतामणराव Mon, 11/01/2010 - 08:31 नवीन
४० वर्षांपुर्वि माझी आई टिळक महाराष्ट्र विद्यापिठा च्या परिक्षांसाठी शिकवण्या घेत असे तेंव्हा बहुदा पहिला धडा हाच असे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
व
विसोबा खेचर Fri, 10/29/2010 - 18:30 नवीन
हुप्प्याचे उत्तर आवडले.. :) तात्या.
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Fri, 10/29/2010 - 21:22 नवीन
आपल्याकडे उच्चार स्पष्ट व्हावेत याकरता लहान मुलांना मुद्दाम रामरक्षा शिकवतात. भय्ये लोकांनी एकंदरितच उच्चारांना फाट्यावर मारलेलं असल्याने त्यांना रामरक्षेची गरज वाटत नसावी!!!!:)
  • Log in or register to post comments
अ
अमोल केळकर Sat, 10/30/2010 - 06:18 नवीन
सहमत ! माझ्या मते लहान मुलांना ' र ' चा उच्चार स्पष्ट येण्यासाठी लहान पणापासूनच रामरक्षा शिकवली जाते अमोल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
व
विकास Sat, 10/30/2010 - 12:16 नवीन
आपल्याकडे उच्चार स्पष्ट व्हावेत याकरता लहान मुलांना मुद्दाम रामरक्षा शिकवतात. सहमत. मी देखील घरापासून बाहेर अनेकदा हेच कारण ऐकल्याचे आठवते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
ग
गोगलगाय Fri, 10/29/2010 - 20:08 नवीन
..हे राम..रक्षा कर आमची तुझ्या ह्या भैय्यांपासुन... म्हणुन..
  • Log in or register to post comments
प
पक्या Fri, 10/29/2010 - 21:58 नवीन
मी पण मराठी कुटुंबातच रामरक्षा म्हणताना किंवा माहित असलेली पाहिले आहे. उ. भारतीय तर जाऊ देच पण अनेक द. भारतीय परिचितांनाही रामरक्षा माहित नाही. असे का असेल ते मात्र माहित नाही.
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Mon, 11/01/2010 - 05:26 नवीन
आमच्या शेजारचे तेलगु कुटुंब त्यांचा गोतावळा जमवून अनेक स्तोत्र म्हणत असे त्यात रामरक्षाही म्हणत असत. बाकी, कानडी आणि तेलुगु स्क्रिप्ट मधे लिहीलेली रामरक्षेची पुस्तकं विक्रिस असलेली मी अमेरीकेतल्या एका मंदिरात पाहीली आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक्या
प
प्रचेतस Sat, 10/30/2010 - 05:40 नवीन
समर्थ रामदास हे श्रीरामाचे व हनुमानाचे भक्त. बुधकौशिक ऋषींनी रचलेल्या रामरक्षेचा प्रसार हा श्री समर्थांनीच महाराष्ट्रभर केला. व जोडीला भीमरूपी महारुद्रा हे मारुतीस्त्रोत्रही रचले. समर्थांच्या ह्या दोन स्त्रोतांच्या महाराष्ट्रातील सर्व्यवापी प्रचारामुळे घरोघरी आधी मारुतिस्त्रोत्र व त्यापाठोपाठ रामरक्षा म्हणण्याची प्रथा सुरु झाली असावी.
  • Log in or register to post comments
J
JAGOMOHANPYARE Sat, 10/30/2010 - 11:22 नवीन
हुप्पुजी, १४ वर्षानी परत जायचंच हा नियम फक्त भैय्यानीच का पाळायचा? पंजाब सिंध गुजरात द्राविड उत्कल बंगा.... याना हा नियम का नाही? :) . इतर महाराष्ट्रातील लोकानीही हे मनावर घ्यायला हवं ना? आज भैय्या नको असे जे म्हणताहेत, त्यांचे पूर्वजही उत्तर भारतातूनच आले आहेत. एवढंच कशाला, त्यांचं आराध्यदैवत छत्रपती त्यांचेही मूळ पुरुष राजस्तानातील राणा प्रतापांच्या घराण्यातील आहेत. राम आणि शाम दोन्ही भैय्याच.... देवाने दोन जन्म घेतले... दोन्ही यु पी तच... एकही जन्म मुंबईत नाही.. पुण्यात तर नाहीच नाही... :) ...
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Sat, 10/30/2010 - 11:26 नवीन
सगळ्यांनीच आफ्रिकेत चलावे... गणपा ! जरा डाळीत पाणी घाल रे... बरीच मंड्ळी येत आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: JAGOMOHANPYARE
प
परिकथेतील राजकुमार Sat, 10/30/2010 - 11:28 नवीन
आज भैय्या नको असे जे म्हणताहेत, त्यांचे पूर्वजही उत्तर भारतातूनच आले आहेत.
बघा बघा मी म्हणले न्हवते की हा नाना परप्रांतिय आहे म्हणुन !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: JAGOMOHANPYARE
प
प्रिया देशपांडे Sun, 10/31/2010 - 18:26 नवीन
जागोमोहनशी सहमत्.शिवाय बर्‍याच ग्रामिण घाटी,नागपुरी लोकांचे वर्तन भैयांसारखेच असते. गुटखा खावून कुठेही पचापचा थुकायचे,जोरजोरात खिदळायचे ,ग्रुप्स करुन हिंडायचे. (मुंबैकर्)प्रिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: JAGOMOHANPYARE
J
JAGOMOHANPYARE Mon, 11/01/2010 - 07:07 नवीन
मुंबईकर बाई, तुमचा गैरसमज होतोय... मुंबईत येऊन १४ वर्षे झालेल्या सर्वानीच निघून जावे, असे मला सुचवायचे आहे... तुम्ही / तुमचे पालक येऊन किती वर्षे झाली? १४ पेक्षा जास्त झाली का? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रिया देशपांडे
प
प्रिया देशपांडे Mon, 11/01/2010 - 07:59 नवीन
पालक येवून ४० वर्शे होवून गेली.तुमच्या मताशी सहमत. मुंबई सर्वांची आहे पण आपण खूप आधिपासून इथे रहात असाल तरचं. नाहीतर जावा तुमच्या गावाला बिगीबिगीं. नागपूर असो वा कानपूर,लखनौ असो वा लास्लगाव तुम्ही बाहेरचेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: JAGOMOHANPYARE
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा