Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

रामरक्षा फक्त महाराष्ट्रातच..?

व
विसोबा खेचर
Fri, 10/29/2010 - 15:14
🗣 60 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
15583 वाचन

💬 प्रतिसाद (60)
इ
इनोबा म्हणे Mon, 11/01/2010 - 07:52 नवीन
जागोमोहनशी सहमत्.शिवाय बर्‍याच ग्रामिण घाटी,नागपुरी लोकांचे वर्तन भैयांसारखेच असते. गुटखा खावून कुठेही पचापचा थुकायचे,जोरजोरात खिदळायचे ,ग्रुप्स करुन हिंडायचे. पण आमच्या एका मुंबईकर मित्राला पान खाऊन रस्त्यावर पच्चकन थुंकणे अभिमानास्पद वाटते. त्याचे काय? ग्रुप्स करुन हिंडायचे हि आपली तक्रार आहे? :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रिया देशपांडे
प
प्रिया देशपांडे Mon, 11/01/2010 - 08:03 नवीन
अर्थात तक्रारच आहे ती. ग्रुप करुन ट्रेन-बस मध्ये यायचे जोरजोरात बोलायचे,टवाळी करायची हा मराठी कल्चरचा भाग आहे हे मान्य पण कधी कधी अती होते असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे
प
परिकथेतील राजकुमार Mon, 11/01/2010 - 08:10 नवीन
अर्थात तक्रारच आहे ती. ग्रुप करुन ट्रेन-बस मध्ये यायचे जोरजोरात बोलायचे,टवाळी करायची हा मराठी कल्चरचा भाग आहे हे मान्य पण कधी कधी अती होते असे वाटते.
आदरणीय प्रियाजींशी सहमत आहे. आंतरजालावर (विशेषतः मिपावर) देखील काही हलकट लोक ग्रुप करुन अवांतर बोलायचे, टवाळी करायची असे प्रकार करताना आढळतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रिया देशपांडे
म
मृत्युन्जय Mon, 11/01/2010 - 08:47 नवीन
ग्रुप करुन ट्रेन-बस मध्ये यायचे जोरजोरात बोलायचे,टवाळी करायची हा मराठी कल्चरचा भाग आहे हे मान्य हा मराठी कल्चरचा भाग आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रिया देशपांडे
म
मृत्युन्जय Sun, 10/31/2010 - 18:44 नवीन
राम आणि शाम दोन्ही भैय्याच.... देवाने दोन जन्म घेतले... दोन्ही यु पी तच... एकही जन्म मुंबईत नाही.. पुण्यात तर नाहीच नाही... ... बरोबर आहे. एकदम बरोबर. देवाने अधर्माचा नाश करण्यासाठी जन्म घेतला. अन्यायाची जिथे बजबजपुरी माजली होती तिथेच जन्म घ्यायला लागला ना त्यामुळे त्याला. त्यामुळेच मुंबईत नाही. पुण्यात तर नाहीच नाही... ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: JAGOMOHANPYARE
N
Nile Mon, 11/01/2010 - 01:40 नवीन
च्यायला असे आहे का! आम्हाला कुणा नाठाळाने दशरथ हा एक न्याय्य, शुर-वीर राजा होता, अन त्याची प्रजा अत्यंत सुखी वगैरे होती सांगितले होते कुणास ठावुक! म्हणजे आयोध्या नगरी रामाच्या जन्मावेळी-आधी एक जगण्यासारखी नव्हती तर! धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
म
मृत्युन्जय Mon, 11/01/2010 - 05:40 नवीन
असं आहे तर मग रामराज्य का म्हणतात हो? दशरथराज्य का नाही म्हणत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
L
llपुण्याचे पेशवेll Mon, 11/01/2010 - 05:36 नवीन
एवढंच कशाला, त्यांचं आराध्यदैवत छत्रपती त्यांचेही मूळ पुरुष राजस्तानातील राणा प्रतापांच्या घराण्यातील आहेत. शिवाजी महाराजांचा मूळ वंश शिसोद चा असे मानले जाते. शिवाजी महाराजही तिथे जन्मले असते तर कदाचित आपल्या बहीणी मुघलांना देऊन स्वतःचे चतकोर राज्य वाचवण्यात धन्यता मानली असती. कारण वातावरणाचा प्रभाव असतोच. महाराष्ट्रात देखील शिवाजीराजांना त्यांच्या हयातीत मदत करणारे सगळे गरीब बिचारे मावळेच होते. तथाकथित खानदानी सगळे त्यांच्या विरोधातच उभे होते (काही अपवाद सोडता) राम आणि शाम दोन्ही भैय्याच.... देवाने दोन जन्म घेतले... दोन्ही यु पी तच... एकही जन्म मुंबईत नाही.. पुण्यात तर नाहीच नाही... ... पुणे मुंबईत तेव्हा सुधा विद्वान आणि तपस्वी लोक रहात असावेत. कारण पंचवटीपासून सगळीकडे दक्षिणेत दंडकारण्यच होते असे मानतात. लोणावळ्याजवळ आणि आसपासच्या अनेक ठिकाणी वेगवेगळ्या ऋषिंच्या आश्रमाच्या जागा दाखवतात. असो. आज भैय्या नको असे जे म्हणताहेत, त्यांचे पूर्वजही उत्तर भारतातूनच आले आहेत. सहमत. महाराष्ट्रात केवळ दगडच आहेत आणि होते. म्हणूनच कोणीतरी महाराष्ट्राला दगडांच्या देशा असे सार्थ म्हटले आहे. बाकी सगळे इकडे बाहेरून आलेले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: JAGOMOHANPYARE
ज
जागु Sat, 10/30/2010 - 12:20 नवीन
रामरक्षा म्हणा की रामचरीत मानस किंवा हनुमान चालीसा म्हणा सगळ्यात शेवटी एकच राम आहे.
  • Log in or register to post comments
प
पुष्करिणी Sat, 10/30/2010 - 21:37 नवीन
माझ्या ओळखीचे कानडी लोक रामरक्षा म्हणतात
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा