हि "सदा", सदाफुली सारखी , हसतमुख पण गोड असावी हिच शुभेच्छा !!
तुम्हाला लग्नाचं घोडमैदान लांब दिसत नाही आता ;-)
बाकी आम्हाला बोलवा हो, तुमचे घर आमच्या घरापासून लांब नाही. आम्ही येऊच अक्षदा टाकायला ..
शुभं भवतू !! :-)
हे आयटीवाले आपली ऐपत दाखवण्याची एक संधी सोडतील शपथ ! आयटी वाल्यांच्या नावाने बोटे मोडर्यांनी अम्मळ इनो घ्यावा... ;) कधी पेटलेल्या गॅसचे फोटु काढून माज दाखवतात तरी कधी हिर्याचे ! ह्या हिर्याच्या किंमतीत १००० भर लोकांकडे शुद्ध खवा आणता आला असता
किती पाकिटे इनो आला असता बरं !!! ;)
बाकी काय रे बाण्या हि रोजच्या वापरातली अंगठी, तुला वायरायला कोणी दिली ? कोण देणार या गरिबाला ? ;) मीच घेतली हो... ;)
पचास तोला चेन परवडनार नाय ना...म्हणुनच याच्यावर हौस भागवुन घेतली... ;)
ऑल द बेस्ट........
त्याने लिहीलंय की.... हीरा है 'सदा' के लिए ;)
हि "सदा", सदाफुली सारखी , हसतमुख पण गोड असावी हिच शुभेच्छा !!
तुम्हाला लग्नाचं घोडमैदान लांब दिसत नाही आता ;-)
बाकी आम्हाला बोलवा हो, तुमचे घर आमच्या घरापासून लांब नाही. आम्ही येऊच अक्षदा टाकायला ..
शुभं भवतू !! :-)
कोणासाठी घेतलीस ही अंगठी? आँ? गुपचुप गुपचुप आँ? :D
| हिरा है सदा के लिये...
हा "सदा" कोण आहे?
मदनबाणाला काय जरुर आहे का राव गुप्चुप आणि बोट शोधण्याची....
ते तर ठरवण्यात गुंतले असतील कोणाला देउ बरं....
काय राव बरोबर ना...(ह,घ्या.)
तुझा बाण कुठे लागला ते सांग ;-)
बाकी अंगठीचे फोटो छान काढलेसच आहेस तर मग ती आंगठी घालणारीचे पण सुंदर फोटो काढ अन आम्हालाही दाखव :-)
अभिनंदन!
काय बेट्या...
कोणासाठी घेतलीस ही अंगठी? आँ? गुपचुप गुपचुप आँ?????????
(जाहीर नाही सांगीतले तरी चालेल. पण व्यनी कर)
मदनशेठ !! बोट भेटायच्या आधी आंगठी ?????
याला जाहीरात म्हणावे का ?
मस्त! गिव माय रीगार्ड्स टु हर!
(शुभचिंतक मिपाकर) इंट्या.
बाणाऽऽऽ काय बघतिये काय मी? आँ?
ही अंगठी माझ्या वापराची असुन,,,इतर कोणत्याही कारणासाठी नाही...तसा तर्क चुकीचा आहे. ;)
मस्तच!
पुन्हा एकजण बाशिंगवाला!
आता कट, कॅरेट, क्लॅरीटी सांग म्हणजे चान्सेस वाढतील.
सगळेच गुडघ्याला बाशिंग बांधून उभे आहेत.. आधी तो प्रभो, मग मराठमोळा आता हा मदनबाण!
आवांतर : अंगठी साठी मुलगी शोधा आता, असे सांगणे आहे काय??
अतिआवांतर : अंगठी आणि त्यातल्या हिर्याचे फोटो खूप सुंदर आले आहेत. :)
हे आयटीवाले आपली ऐपत दाखवण्याची एक संधी सोडतील शपथ !
हेच हेच बोलण्यासाठी आलो होतो !
कधी पेटलेल्या गॅसचे फोटु काढून माज दाखवतात तरी कधी हिर्याचे ! ह्या हिर्याच्या किंमतीत १००० भर लोकांकडे शुद्ध खवा आणता आला असता.
बाकी काय रे बाण्या हि रोजच्या वापरातली अंगठी, तुला वायरायला कोणी दिली ?
देवाची कृपा !
हे आयटीवाले आपली ऐपत दाखवण्याची एक संधी सोडतील शपथ !
आयटी वाल्यांच्या नावाने बोटे मोडर्यांनी अम्मळ इनो घ्यावा... ;)
कधी पेटलेल्या गॅसचे फोटु काढून माज दाखवतात तरी कधी हिर्याचे ! ह्या हिर्याच्या किंमतीत १००० भर लोकांकडे शुद्ध खवा आणता आला असता
किती पाकिटे इनो आला असता बरं !!! ;)
बाकी काय रे बाण्या हि रोजच्या वापरातली अंगठी, तुला वायरायला कोणी दिली ?
कोण देणार या गरिबाला ? ;) मीच घेतली हो... ;)
पचास तोला चेन परवडनार नाय ना...म्हणुनच याच्यावर हौस भागवुन घेतली... ;)
मस्तै.. हं, चालू द्या..