Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

काजु कतली.. मदत पाहीजे..

प
पंख
Tue, 11/02/2010 - 07:50

प्रतिक्रिया द्या
4816 वाचन

💬 प्रतिसाद (12)
प
परिकथेतील राजकुमार Tue, 11/02/2010 - 07:53 नवीन
काय सांगताय काय ? मिपाच्या समृद्ध पाकृविभागात तुम्हाला काजु कतली सापडली नाही ? घ्या हे घ्या :- http://www.misalpav.com/node/15032 आणि शक्य झाल्यास संपादकांना सांगुन आता हा धागा उडवा :)
  • Log in or register to post comments
प
पंख Tue, 11/02/2010 - 07:57 नवीन
खूप खूप आभार.. संपादक मंडळाला विनंती आहे कि हा धागा आता व्यर्थ असल्याने ऊडविला तरी चालेल !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
क
कौशी Tue, 11/02/2010 - 15:38 नवीन
चिरोते.. पाकातले आणि बिनपाकातले... रेसिपी ची मिपावर ची लिन्क असेल तर द्या...मला शोधता येत नाही. धन्यवाद...........
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
च
चिरोटा Tue, 11/02/2010 - 07:55 नवीन
Image removed. बनवण्याआधी कोठेतरी खावून पहा. --- चिरोटा
  • Log in or register to post comments
प
पंख Tue, 11/02/2010 - 07:59 नवीन
चिरोटा, तुमचेही खूप आभार !
  • Log in or register to post comments
५
५० फक्त Tue, 11/02/2010 - 08:44 नवीन
मला वाटलं की काजु कतली संपवायला मदत पाहिजे आणि पत्ता हुडकायला सुरुवात केली तुमचा. परांनी वर मदत केलेलीच आहे, त्यामुळे रिपिट करीत नाही. हर्षद
  • Log in or register to post comments
५
५० फक्त Tue, 11/02/2010 - 08:44 नवीन
मला वाटलं की काजु कतली संपवायला मदत पाहिजे आणि पत्ता हुडकायला सुरुवात केली तुमचा. परांनी वर मदत केलेलीच आहे, त्यामुळे रिपिट करीत नाही. हर्षद
  • Log in or register to post comments
आ
आशिष सुर्वे Tue, 11/02/2010 - 10:25 नवीन
मला वाटलं की काजु कतली संपवायला मदत पाहिजे आणि पत्ता हुडकायला सुरुवात केली तुमचा. >> अस्सेच म्हणतो राव.. च्यामारी आताच जेवून झाले होते.. तरी काजू-कतली साठी पाहिजे तेवढी जागा आहे हो ह्या उदरात!! नसेल तर्र खड्डा करून घालू!!
  • Log in or register to post comments
च
चिगो Wed, 11/03/2010 - 17:25 नवीन
मलाही हेच वाटलं.. खायला आपण कधीही मदत करायला तयार असतो.. (खादाड) चिगो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशिष सुर्वे
न
निवेदिता-ताई Tue, 11/02/2010 - 16:14 नवीन
पंख-----------अरे मी इथेच दिलेली काजु कतलीची सोप्पी रेसिपी दिलि आहे ति पहा..न .
  • Log in or register to post comments
प
पंख Wed, 11/03/2010 - 06:09 नवीन
बघितली निवेदिता ताई.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निवेदिता-ताई
न
निवेदिता-ताई Tue, 11/02/2010 - 16:16 नवीन
http://www.misalpav.com/node/15032 हे पहावे.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा