माझा फराळ - ४ चवडे !!
Book traversal links for माझा फराळ - ४ चवडे !!
💬 प्रतिसाद
(13)
स
स्वाती२
Tue, 11/02/2010 - 13:41
नवीन
इतके दिवस या पदार्थाबद्दल फक्त ऐकले होते. तुमच्या सचित्र पाककृतीमुळे बघायलाही मिळाला.
- Log in or register to post comments
अ
अब् क
Tue, 11/02/2010 - 13:42
नवीन
खुपच मस्त!!! छानच!!!आमच्याकडे याला मखमलि पुरि म्हनतात!!!
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Tue, 11/02/2010 - 13:43
नवीन
ओह, किती दिवसांनी चवडे पाहिले :)
आमच्याकडे माझी आजी मस्त करत असे चवडे. :)
- Log in or register to post comments
स
सुनील
Tue, 11/02/2010 - 14:43
नवीन
अरे व्वा! वेगळी पाकृ. हीदेखिल करून पहायला हवी!
- Log in or register to post comments
र
रेवती
Tue, 11/02/2010 - 15:34
नवीन
अच्छा, असे असतात तर चवडे!
नुसतं ऐकलं होतं पदार्थाबद्दल. छान वेगळा पदार्थ वाटतोय.
- Log in or register to post comments
न
निवेदिता-ताई
Tue, 11/02/2010 - 16:17
नवीन
मस्त.........मस्त...
- Log in or register to post comments
प
पक्या
Tue, 11/02/2010 - 19:10
नवीन
दिवाळीच्या टिपीकल पदार्थांपेक्षा काहीतरी वेगळया आणि पारंपारिक रेसिपी मिळत आहे ..छान वाटले.
चवडे खायला तर छानच लागत असणार करून पहायला हवेत आता. धन्यवाद
एक प्रश्न : हे किती दिवस टिकतात? की लगेच त्याच दिवशी किंवा फारतर दुसर्या दिवशी संपवावे लागतात का?
- Log in or register to post comments
प
प्राजु
Tue, 11/02/2010 - 20:50
नवीन
काहीतरी वेगळंच आहे हे..! छान आहे जे आहे ते.
- Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश
Wed, 11/03/2010 - 08:02
नवीन
नवीन पदार्थ समजला, छान दिसतो आहे हा करंजीचा भाऊ. सारण कसे भरायचे ते व्हिडीओ मध्ये दाखवल्यामुळे खूप छान समजले आहे. करुन पाहिन..:)
स्वाती
- Log in or register to post comments
र
रोचीन
Wed, 11/03/2010 - 09:43
नवीन
तुमचा काहितरी गैरसमज झालेला दिसतो आहे.
तुम्ही केलेली पाकक्रुती अरगट नसून चंपाकळी आहे/ती तुमची रेसिपी नाहीच वगैरे दर्शवण्याचा हेतु अजिबात नव्हता. कमला बाईंचं पुस्तक मी लहान पणी वाचलं होतं. तुमचे फोटो बघून मला ते आठवलं कारण त्यातही त्याचं रेखाचित्र काढून दाखवलं आहे. तुम्ही तुमच्या आजीकडून शिकला असालही, पण तुम्हाला हे तर माहीत नव्हतं ना की याला चम्पाकळी ही म्हणतात. जे आपल्याला माहित नाही ते दुसर्याने सांगितल तर त्याचा राग येणाची जरुरी नाही. सगळेच पदार्थ आपण कोणानकोणाकडून शिकतच असतो. आपल्या मनाने व सोयीने त्यात व्हेरिएशनही करतच असतो. तुमचं चुक व माझंच बरोबर हा माझ्या प्रतिक्रियेचा हेतु नव्हता. तुम्हाला जर असे वाटले असेल तर सॉरी!!!
बाकि पुस्तकातून शिकण्यात काही कामीपणा आहे असे मला तरी वाटत नाहि. आई/मावशी/आजी यांचा आधार परिस्थितीवर अवलंबून असतो. तो असला तरीहि स्वयंपाकाला लागणारा उत्साह, वेळ सर्वांकडे असतोच असं नाही. शिवाय आजकाल आय्.टि. बायकांच्या नवर्यांना या पुस्तकांचाच आधार आहे बापडा!! ;) आणि आता पुस्तकांची जागा जालांवरील पाककृती विभागांनी घेतली आहे. नाही का????
त्यामुळेच तर वरील पाककृती मला कळली. आता मी ती नक्की करुन बघेन आणि कळवेन तुम्हाला!!!
- Log in or register to post comments
प
प्राजक्ता पवार
Wed, 11/03/2010 - 12:16
नवीन
नविन पाकृ कळली :)
- Log in or register to post comments
स
सुबक ठेंगणी
Sat, 11/06/2010 - 07:42
नवीन
आमच्या शेजारच्या आज्जी असंच कायसंसं करत होत्या आणि त्याला "पुडाच्या करंज्या" म्हणतातसं म्हणाल्या. पुडाच्या करंज्या वेगळ्या की ह्याच?
ह्याला "चवडे" का म्हणत असावेत? पायाच्या चवड्यांसारखे दिसतात म्हणून???
- Log in or register to post comments
व
विनायक प्रभू
Sat, 11/06/2010 - 07:49
नवीन
मस्त् पाकृ.
सहसा गोडाची नावड.
चवडे अपवाद.
- Log in or register to post comments