Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मला पिस्तुल हवं आहे !!!!

च — चन्द्रशेखर गोखले, Tue, 11/02/2010 - 19:56

प्रतिक्रिया द्या
3209 वाचन

💬 प्रतिसाद (12)
व
विजय गणेश खर्डे Tue, 11/02/2010 - 21:12 नवीन
हे राम चा एकदम हे नथुराम.....शेवटि..त्यांना पण हे नथुराम म्हणण्याची वेळ आणुन टाकली ह्या राजकारण्यांनी...
  • Log in or register to post comments
व
विजय गणेश खर्डे Tue, 11/02/2010 - 21:14 नवीन
मस्त लिखाण आहे..मस्त आणी मार्मिक...
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 11/03/2010 - 07:19 नवीन
मला आता त्या नथुराम कडून त्याची पितुल हवी आहे हे नथुराम..! मला पितुल हवी आहे.... हे नथुराssssssssssम...!!!!!
क्लास..! तात्या.
  • Log in or register to post comments
अ
अनामिका Wed, 11/03/2010 - 08:01 नवीन
निव्वळ अप्रतिम आणि मार्मिक!
  • Log in or register to post comments
भ
भाऊ पाटील Wed, 11/03/2010 - 08:12 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Wed, 11/03/2010 - 12:34 नवीन
एक्दम जबरदस्त
  • Log in or register to post comments
आ
आत्मशून्य Wed, 11/03/2010 - 16:59 नवीन
"हे राम" :D "हे हरामखोर" :D हे नथुराssssssssssम :D
  • Log in or register to post comments
य
यकु Wed, 11/03/2010 - 21:49 नवीन
गोखले साहेब, हे घ्या! Image removed. बापू को बताने का नहीं रिव्हॉल्व्हर मैने दिया करके. उनको बोलो उडा दो सब सालों को~ यूसलेस कहीं के! तुमची कविता भावलीय म्हणून बापूंना रिव्हॉल्व्हर देतोय~!
  • Log in or register to post comments
ग
गांधीवादी गुरुवार, 11/04/2010 - 06:22 नवीन
कविता आवडली. (ह. घ्या. हा प्रतिसाद कवितेसाठी नसून केवळ आशयासाठी आहे.) बापू कधी भेटले तर त्यांना एक निरोप द्या, कि सध्याच्या परिस्थितीत एका बंदुकीने काहीही होणार नाही. 'ते एक बंदूक घेऊन सगळी घाण साफ करतील' हि अपेक्षा आता ठेवणे हे मी कर्म दरिद्रीपणाचे लक्षण समजतो. बापूंनी 'बाहेरचा' राक्षस संपविला, आता खरी गरज आहे 'आतला' राक्षस शोधून नाहीसा करण्याची. 'बाहेरचा' राक्षस त्याच्या गोऱ्या चमडीवरून लगेच ओळखू येत होता, पण 'आतला' राक्षस चमडीवर आणि चेहऱ्यावर इतके मुखवटे घालतो, की बापू आले तरी आज 'आतला' राक्षस ते ओळखू शकणार नाही. बंदुकीचा काय उपयोग ? आणि माझ्या माहितीत अजुन तरी 'आतला' राक्षस ओळखू येण्याइतपत मानवाने प्रगती केलेली नाही. अवांतर : घटनेप्रमाणे बापुना बंदूक घेऊन तिचा वापर करण्याचा अधिकार असेल काय ? भुममंडळारील एक मद्य सम्राट तरी ठीक आहे, तो काही जे घायचे असेल ते विकत घेतो, पण इथे असे अनेक सम्राट आहेत कि जे सामन्यांच्या हक्काचे सुद्धा ओरबाडून घेतात त्यांचे काय ?
  • Log in or register to post comments
य
यकु गुरुवार, 11/04/2010 - 07:19 नवीन
Image removed. खरंय गांधीवादींचं! गांधीवाद्यांची संख्या खूप आहे. एका रिव्हॉल्व्हरनं काही होणार नाही, हे पण असूद्या!
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 11/04/2010 - 14:25 नवीन
हे मस्त.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु
फ
फ्रॅक्चर बंड्या Tue, 11/09/2010 - 07:01 नवीन
छान कविता आहे ...
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा