सूर तेच छेडिता
💬 प्रतिसाद
(15)
च
चिंतामणी
Wed, 11/03/2010 - 19:29
नवीन
पन भौ येक सांगा. तुमी कंच्याबी कंपुत सामील नाही. बरोबर ना?????
;)
- Log in or register to post comments
य
यकु
Wed, 11/03/2010 - 20:18
नवीन
खरंय!
पण काही हरकत नाही.
कंपूत असल्याशिवाय कशाचा आनंद घेताच येत नाही असे काही नाही.
तुम्हाला, शुचितै आणि मेघवेडा यांना आवडले तेवढे पुरे!
- Log in or register to post comments
श
शुचि
Wed, 11/03/2010 - 19:32
नवीन
स्वागतार्ह विडंबन. आवडलं. सिगरेट बद्दल असल्याने स्त्री सदस्यांच्या प्रतिक्रिया आल्या नसाव्यात. मी तरी सिगरेट्च्या उत्तेजनार्थ वाटल्यामुळे देणार नव्हते. पण एक विडंबन म्हणून खरोखरच स्तुत्य आहे.
- Log in or register to post comments
म
मेघवेडा
Wed, 11/03/2010 - 19:37
नवीन
कडक! आवडले!
- Log in or register to post comments
स
सूड
गुरुवार, 11/04/2010 - 10:48
नवीन
+१
- Log in or register to post comments
य
यशोधरा
गुरुवार, 11/04/2010 - 10:52
नवीन
>>धूर तोच काढीता ढॅण्ट टढॅण्ट टढॅण्ट ढॅण..
वलय उमटले नवे ढॅण्ट टढॅण्ट टढॅण्ट ढॅण.. >>
=)) मस्त आणि निखळ विडंबन आहे!! आत्ता पाहिले! :)
- Log in or register to post comments
म
मेघवेडा
गुरुवार, 11/04/2010 - 10:57
नवीन
ढॅण्ट टढॅण्ट टढॅण्ट ढॅण.. हे तर लै भाऽऽरी! =)) =))
- Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा
गुरुवार, 11/04/2010 - 10:56
नवीन
एकदम काळजाला भिडलं भौ हे इडंबन. :)
(साला, एक ते प्रेमभडंग सोडलं तर आख्खं गाणं काय मलाच बघून लिहिलं का काय असं वाटलं ना. :) )
- (हर फिक्र को धुव्वे में उडातां चला) ध.
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 11/04/2010 - 11:00
नवीन
धम्याच्या काळजाला भिडल्याने ह्या विडंबनाला 'चान चान' म्हणत आहे.
धम्यानी चार शिग्रेटी ओढल्या की त्या धुराने आजुबाजुच्यांची एक फुकटात ओढून होते ;)
- Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा
गुरुवार, 11/04/2010 - 11:23
नवीन
आकडा फुगवून सांगतोयस का रे लालू'प्रसाद' यादव?
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 11/04/2010 - 11:29
नवीन
मैत्री खातीर उलट कमी केलाय बे मसणजोग्या.
- Log in or register to post comments
प
प्रीत-मोहर
गुरुवार, 11/04/2010 - 13:09
नवीन
इडंबन आवल्ड.......
ढॅण्ट टढॅण्ट टढॅण्ट ढॅण. हे मस्तच......हॅहॅहॅ
- Log in or register to post comments
प
प्राजु
गुरुवार, 11/04/2010 - 17:57
नवीन
मस्तच!! :)
- Log in or register to post comments
स
स्वानन्द
Sat, 11/06/2010 - 13:18
नवीन
छान छान :)
- Log in or register to post comments
स
स्वैर परी
Tue, 12/21/2010 - 11:39
नवीन
आवडले!
खास करुन ते : ढॅण्ट टढॅण्ट टढॅण्ट ढॅण.. आणि ओऽऽऽ ओऽऽऽ ओऽऽऽ
- Log in or register to post comments