WWIEF केप टाऊन नवीन
💬 प्रतिसाद
(12)
क
कशिद
Wed, 11/03/2010 - 20:21
नवीन
सविस्तर लिहीले तर समजू शकेल
- Log in or register to post comments
श
शुचि
Wed, 11/03/2010 - 20:32
नवीन
तुम्हाला व्हाईट बोर्ड प्रोजेक्टर लागणार आहेत का? असल्यास किती (प्रत्येक वर्गात एक धरल्यास)? प्रत्येक प्रोजेक्टरची किंमत किती? फक्त कुतूहल म्हणून हे प्रश्न.
- Log in or register to post comments
अ
अनिल सोनुने
Wed, 11/03/2010 - 20:57
नवीन
साधारण ७०००० पर्यंत किंमत असावी. असे ७ हवे आहेत.
- Log in or register to post comments
व
विकास
Wed, 11/03/2010 - 20:43
नवीन
आपले अभिनंदन!
जरा सविस्तर लिहीले तर समजू शकेल. आपला प्रकल्प काय होता/आहे? आपल्याला कुठला प्रकल्प राबयावचा आहे? नक्की कुठला वयोगट? कुठला सामाजीक गट (म्हणजे नेहमीच्या शाळा, झोपडपट्टीतील /अतीग्रामीण भाग/वनवासी इथल्या मुलांपर्यंत शि़क्षण पोचवणे) अथवा अजून काही जे येथे लिहीलेले नाही.
धन्यवाद
- Log in or register to post comments
अ
अनिल सोनुने
Wed, 11/03/2010 - 20:56
नवीन
मी ग्रामीण भागातील जिल्हा परीषदेच्या शाळेवर शिक्षक आहे. व शाळेतील विद्यार्थ्यांसाठी powerpoint, Videos, Animations इ. च्या साह्याने शिकवतो.यासाठी लागणारे कंटेंट मी स्वत: विकसित केले आहे.त्यासाठी शाळेचा एक संगणक व माझा वैयक्तिक लॅपटॉप मी वापरतो. गेल्या दोन वर्षापासून मी हा प्रकल्प राबवितो आहे व मुलांना शाळेची गोडी वाटते आहे. मुलांचा अध्ययन अनुभव अतिशय प्रभावीपणे देता येतात असा माझा अनुभव आहे. निकालाचा स्तर सुद्धा वाढला आहे.
- Log in or register to post comments
श
शुचि
Wed, 11/03/2010 - 21:04
नवीन
मुख्य म्हणजे मुलांच्या अनुभवकक्षा नक्कीच रुंदावत असणार. कौतुकास्पद आहे आपला उपक्रम. मुलांच्या जडणघडणीमध्ये शिक्षकांचा फार मोठा वाटा असतो.
आपले अभिनंदन.
- Log in or register to post comments
स
सिद्धार्थ ४
गुरुवार, 11/04/2010 - 07:16
नवीन
कौतुकास्पद उपक्रम...पुढिल वाटचाली साठी शुभेछा ..
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 11/04/2010 - 04:27
नवीन
व्वा सर...! मस्त भरारी घेत आहात. आपल्या प्रकल्पाला शुभेच्छा आहेतच...!
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
प
पंख
गुरुवार, 11/04/2010 - 07:08
नवीन
सविस्तर लिहिल्यास आवडेल.. पण एकूणच काहीतरी चांगलेच आहे याची कल्पना येते.. आपल्या प्रकल्पास शुभेच्छा..
- Log in or register to post comments
प
पंख
गुरुवार, 11/04/2010 - 07:10
नवीन
WWIEF मुळे हा लेख wrestling federation शी संबंधित असावा असे समजून कालपासून हा धागा ऊघडला नव्हता ;)
- Log in or register to post comments
ब
बद्दु
गुरुवार, 11/04/2010 - 08:05
नवीन
प्रिय सोनुने गुरुजी ( सर लिहिले तर बरे वाटते -- लिहितांनासुद्धा..काय हे इंग्रजीचे जोखड! निघता निघत नाही, असो)
तुमच्या प्रकल्पाबद्दल लिहा. आम्हाला ( मला तरी) तुमच्या प्रकल्पाबद्दल वाचायला आवडेल.
तुमचे अभिनंदन आणि शुभेच्छा
- Log in or register to post comments
ग
गोगलगाय
Fri, 11/05/2010 - 00:18
नवीन
श्री. अनिल, तुमचा पत्ता, ई-मेल, शाळा ..ई. कळवा.
- Log in or register to post comments