पुन्हा दिवाळी..
💬 प्रतिसाद
(11)
र
राजेश घासकडवी
Wed, 11/03/2010 - 23:04
नवीन
कवितेत बद्ध केल्याबद्दल धन्यवाद. मिपावरील सर्वांनाच ही दिवाळी आनंदाची जावो.
दिवाळीचा मुहुर्त साधायच्या प्रयत्नात कविता थोडी अर्धीकच्ची राहिली आहे असं वाटलं. दोनतीन ठिकाणी वृत्ताची खेचाखेच झालेली आहे. पण या प्रकारच्या कवितेत शब्दांपेक्षा भावना महत्त्वाची, ती पोचते.
- Log in or register to post comments
अ
अनामिक
गुरुवार, 11/04/2010 - 00:50
नवीन
मस्तं कविता. सर्वांना दिवाळीच्या पुन्हा एकदा शुभेच्छा!
- Log in or register to post comments
ब
बेसनलाडू
गुरुवार, 11/04/2010 - 01:21
नवीन
प्रसन्न करणारी, सुंदर कविता. खूप आवडली.
(उल्हसित)बेसनलाडू
- Log in or register to post comments
ग
गणेशा
गुरुवार, 11/04/2010 - 03:11
नवीन
अतिशय सुंदर कविता
लखलखती त्या दीप कळ्या, अन पहाट ओली नवी नव्हाळी
वा वा काय सुरुवात आहे .. जबरदस्त ....
लिहित रहा .. वाचत आहे ...
- Log in or register to post comments
प
प्राजक्ता पवार
गुरुवार, 11/04/2010 - 12:08
नवीन
कविता आवडली .
- Log in or register to post comments
य
यशोधरा
गुरुवार, 11/04/2010 - 12:10
नवीन
सुरुवातच आवडली प्राजू खूप! मस्त आहे कविता!
- Log in or register to post comments
प
प्रभो
गुरुवार, 11/04/2010 - 14:12
नवीन
मस्त...आवडली......
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
गुरुवार, 11/04/2010 - 14:35
नवीन
सु रे ख....!!
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 11/04/2010 - 16:13
नवीन
आवडली.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
च
चित्रा
गुरुवार, 11/04/2010 - 20:54
नवीन
कविता आवडली, प्राजु, दिवाळीनिमित्त सर्वांना शुभेच्छा.
- Log in or register to post comments
स
सुधीर काळे
Tue, 11/09/2010 - 04:18
नवीन
मूळ कविता झकास आहे, पण विडंबनाला जास्त प्रतिसाद मिळालेले दिसताहेत!!
- Log in or register to post comments