जनातलं, मनातलं
’रेषेवरची अक्षरे २०१० - अंक तिसरा’
Primary tabs
नमस्कार,
’रेषेवरची अक्षरे २०१० - अंक तिसरा’ प्रसिद्ध झाला हे जाहीर करताना आम्हांला अतिशय आनंद होतो आहे.
यंदाचा अंक तुम्हांला इथून उतरवून घेता येईल. हा अंक ब्लॉग स्वरूपातही उपलब्ध आहे. (http://reshakshare.blogspot.com/) काही बदल, सुधारणा आवश्यक वाटल्यास आवर्जून कळवा.
ही दिवाळी तुम्हांला आनंदाची, समृद्धीची आणि समाधानाची जावो हीच शुभेच्छा!
दिवाळी भेटीबद्दल धन्यवाद. अंक उतरवून घेतला आहे, सवडीने वाचते.
आजच विचार करत होते तुझ्याकडे अंकाची चौकशी करण्याचा आणि हा धागा हजर.
अंक वरवर चाळला,छान दिसतो आहे. सवडीने वाचेनच..
स्वाती
धन्यवाद! जरा गडबडीत आहे, सवडीने येतेच.....
अभिनंदन!
अंक उतरवून घेतला आहे.
वाचल्यावर प्रतिक्रिया देउच! :-)
तिसर्या अंका बद्दल अभिनंदन!
अंक उतरवून घेतला आहे.
वाचल्यावर प्रतिक्रिया देउच!
हेच म्हणतो. शुभेच्छा !
अभिनंदन...
अशीच यशस्वी वाटचाल चालु राहु दे... :)
धन्यवाद!
अंक पाहिला. सवडीने वाचेन.
तुलाही दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
अभिनंदन!
सातत्य ठेवणे कठीण आहे. पण तुम्ही ते करत आहात हे पाहून आनंद होतो.
अफलातून अंक आहे. काही लेख वाचले. हातातून खालीच ठेववेना. मेघना तुमचा लेख मस्तच आहे.
वाटच बघत होतो. वाचून प्रतिक्रिया कळवतो.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद मंडळी.