Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

एका तडीपाराची जबानी

य
यकु
गुरुवार, 11/04/2010 - 12:07
🗣 14 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
4057 वाचन

💬 प्रतिसाद (14)
इ
इंटरनेटस्नेही गुरुवार, 11/04/2010 - 12:11 नवीन
ह्म्म्म.. हा धगा उडणार, नक्कीच. - इंट्या साळगांवकर.
  • Log in or register to post comments
श
शुचि गुरुवार, 11/04/2010 - 12:53 नवीन
आपली तडीपारी रद्द होवो ह्याच शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
स
सिद्धार्थ ४ गुरुवार, 11/04/2010 - 13:06 नवीन
वेलकम (म्हणावे का सायमन गो) ब्याक :)
  • Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे गुरुवार, 11/04/2010 - 13:26 नवीन
अच्र्त बव्ल्त
  • Log in or register to post comments
त
तिमा गुरुवार, 11/04/2010 - 13:58 नवीन
ही नजरेला व कानाला गोड वाटणारी 'चुचु' वाणी ऐकण्यासाठीतरी तुमची तडीपारी रद्द होवो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे
अ
अर्धवटराव गुरुवार, 11/04/2010 - 19:55 नवीन
तुमची तडीपारी का झाली हे मला अजुनही कळलेले नाहि. पण असो. सणासुदीला परत आलात. छान झालं. (स्वागताभिलाषी) अर्धवटराव
  • Log in or register to post comments
प
प्रियाली गुरुवार, 11/04/2010 - 20:04 नवीन
हा काय प्रकार आहे? एखाद्या सदस्याला अशाप्रकारे जाहीर जबानी द्यावी लागू नये असे वाटते.
  • Log in or register to post comments
र
रेवती गुरुवार, 11/04/2010 - 21:36 नवीन
सहमत. सदस्याने लिहिलेल्या लेखावर आक्षेप घेण्याजोगे दिसत नसले तरी गरज नसताना असे धागे काढले जावू नयेत. जे काय झालं ते कारण नसताना लेखक स्प्ष्ट करत आहेत. तुम्ही परत आलात ठिक्......चर्चा नको असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
प
पक्या गुरुवार, 11/04/2010 - 22:11 नवीन
>>तुम्ही परत आलात ठिक्......चर्चा नको असे वाटते रेवती ताई , तुम्हाला नीट कळाले नाही बहुतेक असं तुमच्या प्रतिसादावरून वाटले. त्यांना तडीपारी यशवंत कुलकर्णी ह्या आयडीसाठी रद्द करून हवीय . आत्ता ते वेगळया आयडीने आले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
र
रेवती गुरुवार, 11/04/2010 - 22:34 नवीन
त्यांना तडीपारी यशवंत कुलकर्णी ह्या आयडीसाठी रद्द करून हवीय हा प्रस्ताव आधीही आला होता आणि तो संपादक मंडळाच्या विचाराधीन आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक्या
य
यकु Fri, 11/05/2010 - 08:55 नवीन
असा कोणताही प्रस्ताव यापूर्वी मी पुढे केलेला नाही. विचाराधीन असण्याचा प्रश्न नाही. इथं येऊ इच्छिणारे, असलेले लोक फक्त संपादक मंडळासाठी लेखन करीत नाहीत. नेमकं काय होतंय ते सदस्यांनाही कळणं महत्वाचं आहे, त्यात त्यांचाही सहभाग असणं महत्वाचं आहे म्हणून हा जाहीर धागा टाकलाय. यापूर्वी माझ्याबद्दल सद्भावना दाखवून कुणी संमं मध्ये रदबदली केली असेल तर त्याची मला काहीही कल्पना नाही. असे कृपया करू नये असे मी स्पष्ट केले होते. असे एककल्ली प्रस्ताव दाखल केल्याबद्दल आणि ते दाखल करून घेतल्याबद्दल आणि विचाराधनतेच्या कपाटात ठेवल्याबद्दल - अर्थातच धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
य
यकु गुरुवार, 11/04/2010 - 22:07 नवीन
एखाद्या सदस्याला अशाप्रकारे जाहीर जबानी द्यावी लागू नये असे वाटते. ठळक भाग पुन्हा एकदा वाचाला का जरा? मी जबानी देत नाहीय; द्यावी लागत आहे. हे जर न करता इथं वावरू लागलो तर हाकलून दिलेले असतानाही बुरखा घालून इथं लोक वावरतात अशा चर्चा करायलाही लोक पुन्हा मोकळे. ही धर्मशाळा असेल तर तसे सांगा!
  • Log in or register to post comments
र
रेवती गुरुवार, 11/04/2010 - 22:40 नवीन
असे असेल तर तुम्ही या बाबतीत संपादक मंडळाला आधीच संपर्क करणे आवश्यक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु
र
रणजित चितळे Sat, 11/06/2010 - 10:10 नवीन
कोणी प्रकाश टाकेल काय. तुम्ही का गेलात का आलात व ही जबानी काय काही समजले नाही.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा