Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

एखादे ईमेल आयडी अकाऊंट बंद करायचे असल्यास ते करता येते का?

न
निमिष सोनार
Fri, 11/05/2010 - 18:24
🗣 9 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
3421 वाचन

💬 प्रतिसाद (9)
स
स्वछंदी-पाखरु Fri, 11/05/2010 - 18:46 नवीन
काय राव कशाला उगीचच काड्या करायच्या? आणि मग अकाउंट डीलीट करायचं????? जाउ द्या हे घ्या दुवा टिचकी मारा मग तुमचा ID and Password टाका आणि मग सगळ्यात खाली teminate This account अस लिहिल आहे त्याल टिचकी मारा मग तुमच account टर्मिनिअते होइएल. दुवा स्व पा
  • Log in or register to post comments
म
माझीही शॅम्पेन Sat, 11/06/2010 - 04:43 नवीन
स्व.पा. +१ मला नेहमी प्रश्न पडतो , एखाद्याच्या मृत्यू नंतर मृत्युपत्रातून ही मागणी का करता येऊ नये ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वछंदी-पाखरु
न
निमिष सोनार Sat, 11/06/2010 - 06:20 नवीन
स्वछंदी-पाखरु यांनी दिलेल्या लिंकचा खरोखर उपयोग झाला. अशीच सोय इतर रेडिफ, इंडीयाटाइम्स यातही असावी ही आशा करतो. शतश : आभार. दिवाळीच्या शुभेच्छा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वछंदी-पाखरु
श
शुचि Fri, 11/05/2010 - 20:20 नवीन
उद्देश समजला नाही. समजा २२ व्यक्ती त्या खात्यावर पत्र पाठवतात तर त्या व्यक्तींना तुम्ही स्वतः सांगू शकत नाही का की पत्र दुसर्‍या खात्यावर पाठवा म्हणून? त्या खात्यावर रँडम संकेताक्षर देऊन विसरून जा. ____ का गुप्त उद्देश आहे की क्ष व्यक्ती तेथे कदाचित पत्र पाठवेल अशी तुम्हाला शंका वाटते अणि तिचं पत्र बाउन्स व्हावं अशी इच्छा आहे? मला तर उद्देशच कळत नाहीये.
  • Log in or register to post comments
व
विश्वनाथ मेहेंदळे Sat, 11/06/2010 - 05:24 नवीन
शुचिताई, त्यांची पद्धत जास्त योग्य आहे. आपण एक विरोप पत्ता कुणाकुणाला दिला असतो हे आपल्याला नंतर आठवेलच असे नाही. (आठवत असेल तरी त्यांची यादी करत बसावे लागेल. ती एक वेगळी कटकट) त्यामुळे खाते वापरायचे बंद केले तरी त्यात कुणाला एखादा विरोप येऊन पडू शकतो. आपण तो वाचणार नाही, आणि समोरचा माणूस विरोप पोहोचला असे गृहीत धरेल. त्यापेक्षा पत्र बाउन्स होणे जास्त बरे नाही का? कॉर्पोरेट भाषेत बोलायचे झाले तर कुठली प्रोसेस जास्त optimized आणि फुलप्रूफ आहे हे तुम्हीच ठरवा. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
न
निमिष सोनार Sat, 11/06/2010 - 06:18 नवीन
धन्यवाद विश्वनाथ. आपले म्हणणे योग्य.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे
न
निमिष सोनार Sat, 11/06/2010 - 05:42 नवीन
जास्त रहस्य कथा पाहिल्या /ऐकल्या की काय शुचिताई तुम्ही? मी (एखादे ईमेल आयडी अकाऊंट बंद करायचे असल्यास ते करता येते का?) असे विचारण्यात माझा कोणताच गुप्त उद्देश्य नाही... मात्र तुम्ही ज्या पद्धतीने संशय घेतलात त्यावरून तुम्ही एक छान रहस्य कथा सहज लिहून शकता :-) असो. सहज गंमत केली. माझे विचारण्याचे कारण असे: पूर्वी इमेल आयडी मध्ये डॉट चालत नव्हता. आता चालतो. मग मला डॉट टाकून माझ्याच नावाची वेगळी आयडी घेवून नवीन आयडी मी बनवला आहे. पण मग मला पूर्वीचा आयडी नको असला तर? इतरांना माझा नवीन आयडी माहिती आहे, बरं का! अहो, आपण नवीन मोबाईल नंबर घेतला तर जुना आपोआप काही दिवसांनी टर्मिनेट होतोच तसेच जुना इमेल आयडी मात्र डीलीट का होत नाही? म्हणून मी हे विचारले.
  • Log in or register to post comments
श
शुचि Sat, 11/06/2010 - 15:34 नवीन
अहो रहस्य कथा नाही. मला माहीत नव्हतं अशी काही सोय असते म्हणून मी आपला उद्देश जाणून घेण्यासाठी विचारत होते. असो. सोय असेल तर उत्तमच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निमिष सोनार
प
परिकथेतील राजकुमार Sat, 11/06/2010 - 06:19 नवीन
पण नविन आयडी तयार करण्यासाठी जुन आयडी बंद करायची गरज काय आहे ? तुमच्या प्रोफाईलमध्ये जाउन क्रिएट न्यू प्रोफाईल म्हणा आणि हवा तो नवा आयडी ह्या जुन्या आयडी बरोबार जोडा. सोपे आहे. उदा :- माझा याहू आयडी आहे Parikathetil_Rajkumar@yahoo.com ह्याच्या प्रोफाईलमध्ये जाउन मी सध्या NoIdError हे नवे प्रोफाईल अ‍ॅड केलेले आहे. आता मी माझ्या नको ते धंदे करणार्‍या मित्रांना माझा आयडी noiderror@yahoo.com ह्या नावाने सुपुर्त करतो. त्या पत्यावार त्यांनी केलेले सगळे इ-मेल आपोआप माझ्या Parikathetil_Rajkumar@yahoo.com ह्या अकाउंट मध्ये येउन पडतात. हाय काय आन न्हाय काय ? तुम्ही अशी ३/४ प्रोफाईल तयार करु शकता, त्यानी मेसेंजर्स सुद्धा वापरु शकता. अधिक माहिती इथे मिळेल :- http://www.tech-faq.com/how-can-i-change-my-yahoo-id.html
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा