घोषणा झाली...
💬 प्रतिसाद
(9)
श
शुचि
Sat, 11/06/2010 - 14:14
नवीन
फारच अंतर्मुख करणार्या ओळी.
आपली "स्मरण असावे" कविता वाचल्यापासून मी आपली फॅन आहे.
>> नेहमी असते खर्याची गोष्ट मागे
जातसे जत्रा पुढे वाचाळलेली >>
क्या बात है!
>> खोल आहे मी समुद्रासारखा; पण...
आजही देतो उन्हें गंधाळलेली>>
हे खासच.
>> घोषणा झाली मला फेटाळलेली...
'हुश्श' झाली आसवें कंटाळलेली>>
कळस
- Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते
Sat, 11/06/2010 - 15:03
नवीन
छान!
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
Tue, 11/09/2010 - 06:44
नवीन
सहमत..
- Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन
Sun, 11/07/2010 - 02:03
नवीन
>>टेकला माथा जिथे, तेथेच फुटला...
>>जीवनें इतकी कशी खडकाळलेली..?
सुंदर ओळी. एकूणच गझल छान.
- Log in or register to post comments
अ
अजय जोशी
Sun, 11/07/2010 - 13:31
नवीन
धन्यवाद!
शुचि, बिपिन कार्यकर्ते, नगरीनिरंजन मनापासून धन्यवाद!
- Log in or register to post comments
फ
फ्रॅक्चर बंड्या
Tue, 11/09/2010 - 06:42
नवीन
अप्रतिम ...
फार आवडली कविता
- Log in or register to post comments
अ
अजय जोशी
Fri, 11/12/2010 - 17:48
नवीन
धन्यवाद!
पुन्हा एकदा धन्यवाद!
- Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी
Fri, 11/12/2010 - 17:50
नवीन
मस्त..
- Log in or register to post comments
प
प्राजु
Fri, 11/12/2010 - 22:44
नवीन
अतिशय आशय संपन्न गझल!! सुरेख!
एकही अश्रू दिसेना आज कोठे
गोष्ट होती आजही रक्ताळलेली
नेहमी असते खर्याची गोष्ट मागे
जातसे जत्रा पुढे वाचाळलेली
मस्तच!
- Log in or register to post comments