कलादालन
***काही क्षण दिवाळीचे***
Primary tabs

नागोबा... मुलांचा आवडता प्रकार.गोल काळ्या वडीला फुलबाजी टेकवताच नाग बाहेर पडायला लागतो...( याचा वास भयानक असतो मात्र !!! :( )

फुलबाजी फिरवण्यात मग्न असलेली चिंटी. :)

फुलबाजीची मजा घेणारी अजुन एक चिमुरडी... :)

पाऊस-१

पाऊस-२

जमीन चक्र १

जमीन चक्र २

जमीन चक्र ३

जमीन चक्र ४

जमीन चक्र ५

जमीन चक्र ६
कॅमेरा निकॉन पी-१००
मदनबाण.....
शेवटचं भुईचक्र छानच !!
सुरेख!!!
भुईचक्राचे पहिले दोन फोटो विशेष!!! फटाके उडवताना + फटाक्यांचे फोटो काढताना काळजी घेणे!!! :-)
शुभ दिपावली! :-)
--असुर
छान :)
>>याचा वास भयानक असतो मात्र !!!
अगदी अगदी. भय्य्यानक असतो.
बाणा मस्त आलेत फोटो.
-दिलीप बिरुटे
मस्त रे बाणा !!
पुढल्या वर्षी जोडीने फटाके फोडा... जे जे जमतील ते ते !! :)
दिवाळीच्या फटाक्यांचे फोटो पाहून छान वाटले..
स्वाती
मस्त आलेत फोटो!
:)
चला आम्हाला उडवायला नाही मिळत पण निदान बघायला मिळाले. इथे बंदी आहे, फक्त गवर्नमेंट अप्रुव्ड फटाके (फुसके) वाजवावे लागतात. बकवास!
स्पा भाई !!
काय सुरेख फोटोज आहेत !!
अगदी प्रसन्न !!! :-)
बाणाचे फोटो देखील सुंदर !!
स्पाभौ, फटुतली रांगोळी अगदी नेटकी आणि छान !!
स्पा अन बाणा दोघांनी काढलेले फोटो आवडले
बाणा, त्या चिमुकली बरोबर तू स्वतःचा फोटो का नाही काढलास अन येथे टाकलास ??
सर्व प्रतिक्रिया देणार्या मंडळींदा धन्यवाद... :)
स्पा तुझे फोटो मस्त आहेत. :)
@वाहीदा :--- माझा चोकटा ( चेहरा ) फोटो जेनिक काय काय म्हणतात ते नाय हाय ना...म्हणुनशान माझा फोटु काढला नाय. ;)
काय अप्रतिम फोटो काढलेस!!!!
चिमुरडीचा फोटो पण छानच.........
फार सुंदर.....!!!!
तुझे पण फोटो छान आहेत रे स्पा......
देव्हाऱ्याच्या फोटोला तर सलाम......
ती फुलं, ती दुधाची वाटी....
त्या देवांच्या मूर्ती...... अहाहा ....
एकदम " प्रसन्न" वाटलं.......:)
छान.. :)
बाण आणि स्पा, दोघांनीही काढलेले फोटोज आवडलेत.
विशेषतः बाणाचं जमीनचक्र ४ अन् स्पानं काढलेला शेवटचा फोटो खूप छान.
स्पा, कॅमेरा किंचित हलल्यासारखा वाटतोय.. पण ठीके. पु.फो.शु. :)