कलादालन

ओबामा

Primary tabs

विसोबा खेचर

मस्त..

बाळासाहेबांचा आणि लालूचा ओबामा लै आवडला.. :)

तसाही ओबामा हा इसम मला खूप भावतो..

(ओबामा आणि मिशेलमामी प्रेमी) तात्या.

स्पंदना

तुम्हाला माहित असलेलेच दोन जोक सांगते

बिल क्लिंटन लालु ला घेउन व्हाइट हाउस मध्ये रहातात. लालुच इंग्लिश सुधारण्या साठी!
थोड्या दिवसांनी राबडी फोन करते अन विचारते ' हमार ललवा किधर है?'
पलिकडुन उत्तर येते ' ललवा अंदर है । हम बिलवा बोल रहे है।'

हाच प्रयोग या आधी बुश न केला होता. एक आठवडा भर त्यान लालुला कोंदुन घातल स्वतः बरोबर.
आठवड्यान बाहेर आल्यावर पत्रकारांनी विचारल ' सो हाउ वॉज इट मिस्टर बुश?'
बुश च उत्तर ' ससुरा मानता ही नही । '

अन आता लालुचा खरा किस्सा.

सुरवातीच्या काळात जेंव्हा लालुन उमेदवारी सुरु केली तेंव्हा एकदा शेतकर्‍यां समोर सरकारवर घनाघाती हल्ला चढविताना
लालु वदले ' आप के खेतोमे धान नही उगता । क्यों? पता है आपको? क्यों की ये सरकार पानी मे से बिजली निकाल के फिर आपके खेतों को देती है ! जिस पानी मे से बिजली निकाली हो, उस पानी से कैसे उगेगा धान? कैसे जिओगे आप?'