Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

'आलेख'

स — स्पंदना, Wed, 11/10/2010 - 14:08

प्रतिक्रिया द्या
4498 वाचन

💬 प्रतिसाद (15)
अ
अवलिया Wed, 11/10/2010 - 14:10 नवीन
सकाळच्या कागदाचा काही उल्लेख नाही... असो.
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Wed, 11/10/2010 - 14:16 नवीन
मुद्दामच टाळलाय अवलियाजी, 'सकाळचा कागद' हा जीवनाचा रोजचा भाग झाला. विशिष्ट वयात वापरुन पुढे जाण्याचा भाग नव्हे! मी हळु हळु वर चढणारा आलेख काढलाय. स्लीपिंग लाइन नाही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अवलिया Wed, 11/10/2010 - 14:28 नवीन
ओके.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना
ध
धमाल मुलगा Wed, 11/10/2010 - 15:26 नवीन
च्यायला.... अनुभव हीच खात्री असं का म्हणतात ते आज कळालं गं. :)
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Wed, 11/10/2010 - 16:02 नवीन
तुमची कविता मनापासुन खुप खुप आवडली .. १ दा वाचुन मन भरले नाही म्हणुन पुन्हा पुन्हा वाचली .. माझ्या आवडत्या कविते मध्ये संग्रहीत करुन ठेवणार आहे ह्या कवितेला मी .. मनापासुन आवडलेली .. वेगळी आणि तितकीच खरी कविता ...
  • Log in or register to post comments
प
पैसा Wed, 11/10/2010 - 16:14 नवीन
खूपच छान!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा
ग
गणेशा Wed, 11/10/2010 - 16:05 नवीन
सर्वच कडवी मनात बसत आहेत .. शेवट तर खरेच खुप छान केलाय .. जबरदस्त -- त्याच्या कडे बघताना अचानक माझं कागद नजर फिरवतो अगदी डोळ्यात डोळे घालून बघतो हळूच त्याच्या नजरेत रॉकेट फिरून जात ! माझ्या नजरेन ते टिपल्याची खात्री झाल्यावरच तो परत वर्तमान पत्र बनतो.....
  • Log in or register to post comments
स
स्पंदना गुरुवार, 11/11/2010 - 05:07 नवीन
पैसा ताई अन गणेशा धन्यवाद. धमालजी थोडफार शब्दात बांधायचा प्रयत्न केलाय, पण विषय असा अवखळ की बांधला नाही जात घडत जातो!
  • Log in or register to post comments
स
सहज गुरुवार, 11/11/2010 - 05:11 नवीन
काव्यकल्पना आवडली.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानराम गुरुवार, 11/11/2010 - 12:01 नवीन
खूप छान लिहिलय अपर्णा ताई.... साध सोप्प आणि मनाला स्पर्शून जाणारं....
  • Log in or register to post comments
ज
जागु गुरुवार, 11/11/2010 - 12:06 नवीन
छानच मांडलयत.
  • Log in or register to post comments
फ
फ्रॅक्चर बंड्या Fri, 11/12/2010 - 09:00 नवीन
आवडली कविता ... अतिशय छान
  • Log in or register to post comments
प
प्राजक्ता पवार Fri, 11/12/2010 - 10:16 नवीन
कविता आवडली
  • Log in or register to post comments
र
रणजित चितळे Fri, 11/12/2010 - 10:57 नवीन
खुप आवडली कल्पना. मस्त आहे कवीता.
  • Log in or register to post comments
र
रन्गराव Fri, 11/12/2010 - 13:39 नवीन
कल्पना छान आहे आणि मांडणी तर अजून भारी!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा