(पडुन आहे गात्र कुजुनि)
💬 प्रतिसाद
(20)
प
प्रियाली
गुरुवार, 11/11/2010 - 00:34
नवीन
असे म्हणायलाच पाहिजे ना. ;)
हाय तू विझलास का रे? असे सुद्धा चालेल.
हाहाहाहाहा!!!!! अरे काय हा भयंकरपणा. ;)
- Log in or register to post comments
अ
असुर
गुरुवार, 11/11/2010 - 00:40
नवीन
व्यॉSSSSक!!
अॅबसोल्यूटली घाण!!! :D
बीभत्स रसाची परिसीमा गाठल्याबद्दल मेघवेडा यांचे अजीर्ण होईपर्यंत अभिनंदन!
मेव्या, *ड्या, तुझ्या घाणेड्रं लिहीण्याला काय लिमिट?? =)) =))
किमान एका व्यक्तीस तरी हे विडंबन वाचून भडभडून उलटी करावीशी वाटली तर या कवितेच्या जन्माचे सार्थक झाले असे म्हणेन!!! ;-)
* = ग! भलते अर्थ काढू नयेत!!!
--असुर
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 11/11/2010 - 05:50
नवीन
मेव्या, बीभत्स रसातलं काहीही साहित्य कधीही वाचावं लागेल असं वाटलं नव्हतं; पण तू हा समज खोटा ठरवलास! झक्कास, ए१ जमलं आहे विडंबन आणि प्रियालीच्या सुचवणीशी सहमत.
- Log in or register to post comments
स
सूड
गुरुवार, 11/11/2010 - 09:08
नवीन
+१
- Log in or register to post comments
न
नंदन
गुरुवार, 11/11/2010 - 22:54
नवीन
सहमत आहे!
- Log in or register to post comments
प
प्रभो
Fri, 11/12/2010 - 15:34
नवीन
सहमत आहे!
- Log in or register to post comments
स
सहज
गुरुवार, 11/11/2010 - 02:15
नवीन
हा हा!
- Log in or register to post comments
ब
बेसनलाडू
गुरुवार, 11/11/2010 - 02:40
नवीन
पण
अजुनही विझल्या न मसणि तव चितेच्या उग्र ज्वाला
अजुन मी जळले कुठे रे हाय तू शिजलास का रे?
हे आवडले. शिजलास ऐवजी विझलास ही प्रियालीताईंची सुचवणी योग्य वाटते.
(जागृत)बेसनलाडू
- Log in or register to post comments
अ
अवलिया
गुरुवार, 11/11/2010 - 08:17
नवीन
ख त र ना क !!!
- Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी
गुरुवार, 11/11/2010 - 08:18
नवीन
बीभत्स रसाच्या परिसीमेची खूण म्हणजे 'और आने दो' वगैरे म्हणावंसं वाटत नाही... तसंच झालंय. खरं म्हणजे अजून येऊ देत, पण एवढ्यात नको :)
- Log in or register to post comments
अ
अस्मी
Sat, 11/13/2010 - 07:52
नवीन
सह्ही :)
- Log in or register to post comments
य
यशोधरा
गुरुवार, 11/11/2010 - 08:21
नवीन
भयानक! :D बीभत्स रसाला छान छान कसं म्हणायचं म्हणून फक्त!
भारी भयानक जमलय मात्र!
- Log in or register to post comments
स
सूड
गुरुवार, 11/11/2010 - 09:16
नवीन
इनो घ्यावंसं वाटतंय !! 
- Log in or register to post comments
अ
अमोल केळकर
गुरुवार, 11/11/2010 - 13:31
नवीन
मस्त :)
अमोल
- Log in or register to post comments
प
पैसा
गुरुवार, 11/11/2010 - 15:44
नवीन
बीभत्स रसाचा कळस गाठलास, तो पण मात्रेत जराही ओढाताण न करता. याहून भयानक (आणि तरी विनोदी) लिहिता येणं कोणालाही अशक्य आहे!
- Log in or register to post comments
प
प्रीत-मोहर
गुरुवार, 11/11/2010 - 17:17
नवीन
मस्त रे मेव्या :
- Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी
Fri, 11/12/2010 - 02:23
नवीन
भय रसाच्या ऐवजी बीभत्स रसात काव्य रचना झाल्याने झंडु बाम झाला
- Log in or register to post comments
न
नरेशकुमार
Fri, 11/12/2010 - 03:55
नवीन
खल्लास
तरूण आहे रात्र अजुनि हे गाने आयुश्यात ऐकुन जानार नाहि आता. ह्याचिच आठवन येतिल.
-------------------------------------------------------------------------------------
सहि
एक रिप्लाय द्या मझ्या ब्लोग वर. ग्लोगलगाय च्या.
- Log in or register to post comments
फ
फ्रॅक्चर बंड्या
Fri, 11/12/2010 - 09:03
नवीन
जबराट ...
गोठलेले थंड सारे, गात्र करि हे बंड सारे
विझुन गेलेल्या चितेवर अजुनही मज भरवसा रे
आवडले ..
- Log in or register to post comments
म
मितान
Sat, 11/13/2010 - 11:00
नवीन
वॅक्क ! वॅक्क्क्क्क !!!!
भयानक घाण आहे हे सारं ! झोपेत आठवले तर ओकत उठेन मी !!!!!
घाणेरडा आहेस !
आता आशाबाईंच्या आवाजात हे शब्द ऐकू येतील !!!
आता तुझ्या एखाद्या आवडत्या गाण्याची वाट लावलीच पाहिजे मला ! हे सुरांनो चंद्र व्हा.....
- Log in or register to post comments