Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

गुजरातच्या प्रगती§

स
सुकामेवा
गुरुवार, 11/11/2010 - 11:38
🗣 16 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
2919 वाचन

💬 प्रतिसाद (16)
च
चिरोटा गुरुवार, 11/11/2010 - 11:54 नवीन
डोके ताळ्यावर ठेवून जात्,धर्म,भाषा,पैसा ह्यांच्या पलिकडे लोकांनी आणि पुढार्‍यांनी विचार केला तर शक्य आहे.नाहीतर तर युपी/बिहारपेक्षा आपण बरे ह्यात सामाधान मानुया.
  • Log in or register to post comments
र
रणजित चितळे गुरुवार, 11/11/2010 - 12:22 नवीन
कामगार कल्याण क्षेत्रात सुद्धा भरीव कामगिरी केली आहे. एंप्लॉयमेंट एक्सचेंज मधुन नोक-या देण्यात पहिल्या क्रमांकावर आहे राज्य
  • Log in or register to post comments
अ
अवलिया गुरुवार, 11/11/2010 - 12:24 नवीन
नितीन थत्ते काय म्हणतात?
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते गुरुवार, 11/11/2010 - 12:52 नवीन
ऐहिक प्रगती काही खरी नाही असे माझे मत सध्या झाले आहे. ;) शिवाय ठेविले अनंते तैसेची रहावे असे आमचे थोर्थोर संत सांगून गेलेच आहेत. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
व
विकास गुरुवार, 11/11/2010 - 13:17 नवीन
शिवाय ठेविले अनंते तैसेची रहावे असे आमचे थोर्थोर संत सांगून गेलेच आहेत. का ठेविले नरेन्द्रे तैसेची रहावे असे म्हणायचे आहे? ;) बाकी महाराष्ट् ही संतांची भूमी आहे का संथांची? :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
च
चिरोटा गुरुवार, 11/11/2010 - 13:30 नवीन
बिट्स पिलानी + बर्कली वाले आता आले आहेत. महाराष्ट्र लवकरच टेक्नोभूमी म्हणून ओळखली जाईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
अ
अप्पा जोगळेकर Fri, 11/12/2010 - 09:08 नवीन
एकच वादा, एकच वादा | अजितदादा अजितदादा ||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा
ग
गांधीवादी Fri, 11/12/2010 - 01:16 नवीन
जोपर्यंत लोकसंख्या नियंत्रीत होत नाही तोपर्यंत काहीही शक्य नाही. आज प्रत्येक नेत्याला हे माहित असून सुद्धा कोणी त्या साठी कायदा करण्याचा ठोस विचार करताना दिसून येत नाही. आजकालचे राजकारण पाहता कोणालाही दीर्घकालीन उपाययोजना राबविण्यात रस नाही असेच दिसते, कोणत्याही समस्येला तात्पुरती मलमपट्टी करून पुढचे पुढे बघु हेच कामचलाऊ धोरण अवलंबून वेळ मारून नेली जाते. इथे एक बाब नमूद करुशी वाटते कि महाकाय चीनने सुद्धा हा धोका ओळखून लागलीच 'एक कुटुंब, एक मुल' हा कायदा सुरु केला आहे. (शेतकरी आणि ज्या जोडप्याच्या आईवडिलांना ते एकच अपत्य आहेत अश्या जोडप्यांना ह्यातून वगळलेले आहे, असे काहीतरी आहे.)
  • Log in or register to post comments
स
सुनील Fri, 11/12/2010 - 02:33 नवीन
हॅ हॅ हॅ महाकाय चीनने सुद्धा हा धोका ओळखून लागलीच 'एक कुटुंब, एक मुल' हा कायदा सुरु केला आहे. (शेतकरी आणि ज्या जोडप्याच्या आईवडिलांना ते एकच अपत्य आहेत अश्या जोडप्यांना ह्यातून वगळलेले आहे, असे काहीतरी आहे.) फक्त शेतकरी नव्हेत तर अल्पसंख्यांकानादेखिल वगळले आहे! आता, आहे तयारी (अल्पसंख्यांकाना वगळून) ही पॉलिसी भारतात राबवण्याची??? असो, ह्या पॉलिसीचे दुष्परिणाम, जे नंतर दिसणारच होते, दिसू लागले आहेतच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गांधीवादी
L
llपुण्याचे पेशवेll Fri, 11/12/2010 - 07:18 नवीन
अगदी अगदी . करावीच पॉलिसी इंप्लिमेंट. आणि त्याआधी अप्लसंख्यांकांची व्याख्या पण बदलावी. म्हणजे एकदम बॅलन्स होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
ग
गांधीवादी Fri, 11/12/2010 - 13:16 नवीन
>>ह्या पॉलिसीचे दुष्परिणाम, जे नंतर दिसणारच होते, दिसू लागले आहेतच! ह्या बद्दल जास्त काही माहित नाही, माहिती दिल्यास आभारी राहील. मला केवळ 'आपली लोकसंख्या नियंत्रित ठेवावी' एवढेच म्हणायचे होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
न
नितिन थत्ते Fri, 11/12/2010 - 13:18 नवीन
सुदर्शन साहेबांनी तर संख्या वाढवायला सांगितली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गांधीवादी
त
तिमा Fri, 11/12/2010 - 14:48 नवीन
आणि सोनिया गांधींवर खालच्या पातळीवर जाऊन आचरट आरोप केले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
ग
गांधीवादी Fri, 11/12/2010 - 14:52 नवीन
आहे त्यांनाच पुरेस अन्न, वस्त्र, निवारा नाही, अजून खाणारी तोंडे आणून काय करायचं. :-( 'हम दो, हमारा एक' हेच यशस्वी भारताचे सूत्र होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
प
पंख Fri, 11/12/2010 - 07:06 नवीन
महाराष्ट्रालाही एका नरेंद्र मोदींची गरज आहे.. काँग्रेसेतर पक्षातच नरेंद्र मोदी तयार होऊ शकतो, पक्षश्रेष्ठींच्या आज्ञेशिवाय हे कोंग्रेसवाले आंघोळही करीत नाहीत, हे काय महाराष्ट्राला तारणार ?
  • Log in or register to post comments
च
चिरोटा Fri, 11/12/2010 - 08:10 नवीन
म्हणजे आतापर्यंत 'सदा अग्रेसर' राज्याची जी प्रगती झाली ती पक्षश्रेष्ठींमुळेच ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंख
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा