Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आई.. मिटलेला श्वास - ६

ग — गणेशा, गुरुवार, 11/11/2010 - 14:35

प्रतिक्रिया द्या
1903 वाचन

💬 प्रतिसाद (5)
प
पैसा गुरुवार, 11/11/2010 - 14:38 नवीन
तळ्याकाठी निशब्द निरव सांजवेळ नक्षत्रांच्या फेर्‍यामध्ये आठवांचा खेळ
खूप आवडलं हे वेगळं सांगायला नकोच.
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Fri, 11/12/2010 - 04:54 नवीन
सुंदर रे गणेशा! स्वगतः डाव्या-उजव्या सोंडाशेपट्यांवर ढीगाने प्रतिक्रिया येतात पण चांगल्या कवितेकडे दुर्लक्ष का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
प्रकाश१११ Tue, 11/16/2010 - 17:23 नवीन
खरेच छान शब्दचित्र !! कवितेला सलाम!!
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 11/16/2010 - 17:53 नवीन
सोनेरी क्षणांचा हा क्षणिक कवडसा अभिषेक सूर्यास्तास ओघळणार्‍या आसवांचा सुरेख!! कल्पना फार आवडली.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Wed, 11/17/2010 - 09:02 नवीन
सर्वांचे आभार .. प्राजक्ता जी आपण सुचविलेला बदल खुप आवडला .. मनापासुन कविता वाचुन सुचविलेल्या बदला बद्दल शतश आभारी पुन्हा येथे कविता देतो आहे : तळ्याकाठी निशब्द निरव सांजवेळ नक्षत्रांच्या फेर्‍यामध्ये आठवांचा खेळ सोनेरी क्षणांचा हा क्षणिक कवडसा अभिषेक सूर्यास्तास ओघळणार्‍या आसवांचा तरंगीत सुक्ष्म लाटा मनःपटलावर विरता भळभळती विचारधारा.. तिमिरात भिजती आता ---------- शब्दमेघ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा