Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पाच टक्के मिस्टर क्लीन

म
मुक्तसुनीत
Fri, 11/12/2010 - 18:52
🗣 5 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
1812 वाचन

💬 प्रतिसाद (5)
N
Nile Fri, 11/12/2010 - 18:56 नवीन
आयच्या गावात! ५% प्लानची माहिती काढा राव, आपल्याला बी चानस गावतो का बघु.
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Fri, 11/12/2010 - 18:59 नवीन
या गल्लीत आधीच दंगा करून झाला आहे.
  • Log in or register to post comments
N
Nile Fri, 11/12/2010 - 19:00 नवीन
११ प्रतिसादांत दंगा करुन झाला??? हे नक्की मिपाच आहे ना? की थत्ते काकांचे "कांग्रेस शीएमचे" काळेधंदे झाकण्याचे प्रयत्न आहेत? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
उ
उल्हास Sat, 11/13/2010 - 12:11 नवीन
सगळेच सारखे उगाच क्लीन क्लीन म्हणयचे पाळ्लेले पत्रकार असतातच
  • Log in or register to post comments
अ
अविनाश कदम Sat, 11/13/2010 - 21:09 नवीन
राजकारण्यांमध्ये क्लिन शोधण्याचा खटाटोप म्हणजे आपण अजूनही किती भाबडे आहोत हेच दिसते. निवडणुका, निवडून येणारे लोकप्रतिनिधी, त्यांनी केलेला तथाकथित क्लिन राज्य कारभार या गोष्टी आता पूर्णपणे बाद झाल्या आहेत. भारतातल्या लोकशाहीचा आता मुळापासूनच समग्र विचार करायला हवा आहे. हे केले नाही तर काही वर्षांनी क्लिन वा गरीब माणसे मारण्याची साफसफाई मोहीमच हे राजकारणी व त्यांचे साथीदार हातात घेतील आणि आपल्याला त्यात धोका नाही असं समजून आपण गप्प बघत बसू .
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा