समस्यापुर्ती
- समस्यापुर्तीच्या उत्तराची किल्ली
- बनवा झटपट कविता (समस्यापुर्ती)
- मंद सुगंधी रात करीतसे घात- समस्यापुर्ती (३)
Book traversal links for समस्यापुर्ती
💬 प्रतिसाद
(5)
अ
अरुण मनोहर
Sun, 11/14/2010 - 14:22
नवीन
१०६ वाचनांनंतर एकही उत्तर सापडू नये म्हणजे काय?
दुसरी ओळ लिहीतांना जर्रा टायपो झाला होता. दुरुस्ती देत आहे.
समस्या अशी- ओळखा पाहू!
काजळमाया घट्ट दाटती
उर्मी कशानि कोटीनी येती
दिसामाजी शतकेही मोजती
तरिही दिव्यात जिवंत वाती!
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 11/14/2010 - 14:59
नवीन
मला कै जमलं नाही. सांगा बरं तुम्हीच उत्तर...!
एक मित्र म्हणतो की सूर्य हे त्याचे उत्तर !
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन
Sun, 11/14/2010 - 15:28
नवीन
डोळे असावं बहुधा...
- Log in or register to post comments
र
रेवती
Sun, 11/14/2010 - 16:17
नवीन
समुद्र
- Log in or register to post comments
आ
आनंद
Tue, 11/16/2010 - 03:32
नवीन
रोखपाल
- Log in or register to post comments