Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

(एक प्रश्न)

म
मिसळभोक्ता
Wed, 11/17/2010 - 08:45
🗣 32 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
4523 वाचन

💬 प्रतिसाद (32)
ड
डावखुरा Wed, 11/17/2010 - 08:52 नवीन
समजला तर गहन नाही तर गेला उडत....असा प्रश्न
  • Log in or register to post comments
N
Nile Wed, 11/17/2010 - 08:55 नवीन
झाला ह्यांचा हिरवटपणा सुरु! ;-)
  • Log in or register to post comments
स
सहज Wed, 11/17/2010 - 09:10 नवीन
येथे 'मगल्स' लोकांची वस्ती आहे. 'मुघल्स'बद्दल लिहलेत तर अनेक प्रतिसाद मिळतील. सहज न्युटन (ब्लुम्सबरी प्रकाशनवाले)
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी Wed, 11/17/2010 - 09:26 नवीन
मूळ लेखात जुन्या विषयाला रिनर्व्हेट चार्म वापरल्यावर खरं तर सायलेन्सिओ वापरला गेला असता तर बरं झालं असतं असं वाटत होतं. पण तुमचा रि़ड्डिक्युलस स्पेल पण चांगला जमलाय.
  • Log in or register to post comments
म
मिसळभोक्ता Wed, 11/17/2010 - 09:39 नवीन
रिड्डिक्युलस हा स्पेल्स फक्त बोगार्टला घालवण्यासाठी वापरतात. (मराठीत : बागुलबुवा).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
र
राजेश घासकडवी Wed, 11/17/2010 - 09:46 नवीन
बोगार्ट नाहीये होय? तुम्हाला खरे डिमेंटर आहेत असं वाटत होतं तर एक्स्पेक्टो पेट्रोनम म्हणायचंत ना!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
म
मिसळभोक्ता Wed, 11/17/2010 - 09:48 नवीन
एक्स्पेक्टो पॅट्रोनम म्हणून उगाच माकड वगैरे निघालं, तर काय घ्या ? त्यापेक्षा चॉकलेट खावं हेच उत्तम !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
र
राजेश घासकडवी गुरुवार, 11/18/2010 - 05:32 नवीन
एक्स्पेक्टो पॅट्रोनम म्हटल्यावर काय बाहेर येईल याची भीती बाळगली तर बागुलबोवेच डिमेंटर बनून फिरणार नाहीत का? आणि निघालं माकड तर बसवायचं त्याला टंकायला. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
अ
अवरंग Wed, 11/17/2010 - 09:27 नवीन
मगलू समाजाच्या डोक्यावरून जाईल.. विडंबन भारी आहे.... हॅरीला एक्सपेलीआर्मस ऐवजी हिंसक कर्स वापरण्यास प्रवृत्त करणारे लांडगामानव लुपीन यांचा निषेध.... लुपिन उजव्या प्रवृत्तीचे हेर होते काय ???
  • Log in or register to post comments
म
मिसळभोक्ता Wed, 11/17/2010 - 09:42 नवीन
हॅरीला एक्सपेलीआर्मस ऐवजी हिंसक कर्स वापरण्यास प्रवृत्त करणारे लांडगामानव लुपीन यांचा निषेध... सहमत आहे. निषेध केला असता, पण आप्ल्या ऑर्डरमधले आहेत, आणि निंफाडोराचा नवरा आहे, म्हणून सोडले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवरंग
अ
असुर Wed, 11/17/2010 - 13:03 नवीन
ऑर्डरपेक्षाही लुपीन हा निंफाडोराचा नवरा आहे या कारणास्तव आपण निषेध करत नाही असा एक समज ऑर्डरमध्ये पसरला आहे त्याचे काय? आणि सिरिअस ब्लॅकच्या वेळी डंबलडोर कुठे होते? त्याना सिरिअसचे मरण थोपवणे शक्य असूनही त्यांनी त्यावेळी काहीच हलचाल का केली नाही? की सिरिअसच्या सो कॉल्ड 'हिंसात्मक' विचारांचा तिटकारा असल्यानेच डंबलडोर यानी ऑर्डरच्या सिरिअसला वाचवण्याच्या विनंतीकडे दुर्लक्ष केले काय? -- आलहोमोरा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
अ
अर्धवट Wed, 11/17/2010 - 09:28 नवीन
ममो बहुतेक इंपीरीयस कर्स खाली असावेत..
  • Log in or register to post comments
च
चांगभलं Wed, 11/17/2010 - 16:28 नवीन
चान चान............ काय मी .भो ...... हल्ली काही सुचत नाही असं दिसतंय..... (मिसळपाव चा दर्जा घसरलाय याच उत्तम उदाहरण म्हणजे हा धागा....... निरर्थक पणाचा कळस............)
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Wed, 11/17/2010 - 09:41 नवीन
कोण लॉर्ड व्हॉल्डेमॉर्ट ? धन्यवाद !
  • Log in or register to post comments
म
मिसळभोक्ता Wed, 11/17/2010 - 09:43 नवीन
खरा प्रतिसादः कोण डंबलडोर ? धन्यवाद. असा हवा. दहा पॉईंट कमी करण्यात आले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 11/17/2010 - 12:17 नवीन
डॉन्याच्या पॉईंट्स कमी करा पण पाईंट्स कमी नका हो करू! वाळून जाईल बिचारा!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
भ
भारी समर्थ Wed, 11/17/2010 - 09:44 नवीन
नक्की काय आहे हे? :O
  • Log in or register to post comments
प
प्रशु Wed, 11/17/2010 - 10:32 नवीन
धमाल विडंबन..
  • Log in or register to post comments
च
चेतन Wed, 11/17/2010 - 10:39 नवीन
विडंबन ठीक आता या विडंबनाचे संपादन होणार का? (सर्वसामान्य सदस्य )चेतन अवांतरः (मला दिलेली कारणे ईथे लागु होतात का?) धोरण क्र. १ प्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे. लेखन मिसळपावावर राहण्यास योग्य आहे किंवा नाही हे ठरवण्याचा आणि मिसळपावावर येणारे साहित्य प्रकाशित किंवा अप्रकाशित करण्याचा अंतिम निर्णय संपादक मंडळाचा असेल. सदर लेख व्यक्तीचे विडंबन करणारा नव्हता, परंतु दुसर्‍या संकेतस्थळावरील लेखाचा संदर्भ न देता, कसले विडंबन आहे हे स्पष्ट न करता लेख लिहीला गेला. तसेच, लेख हा दुसर्‍या संकेतस्थळावरील (उपक्रमावरील) वैचारिक लेखाला प्रत्युत्तर म्हणून देताना त्यात ओढूनताणून आणलेल्या संख्या, काल्पनिक संस्थांचे काल्पनिक संशोधन असे लेखन योग्य वाटले नाही.
  • Log in or register to post comments
आ
आमोद शिंदे Mon, 11/22/2010 - 20:36 नवीन
मला नाही वाटत ह्या विडंबनात काहीही संपादित करण्यासारखे आहे. तुमचे विडंबन उडाल्याचा राग इथे का काढता आहात? तुमचे उडाले कारण,
लेखन मिसळपावावर राहण्यास योग्य आहे किंवा नाही हे ठरवण्याचा आणि मिसळपावावर येणारे साहित्य प्रकाशित किंवा अप्रकाशित करण्याचा अंतिम निर्णय संपादक मंडळाचा असेल.
विषय संपला! चियर अप!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन
आ
आमोद शिंदे Mon, 11/22/2010 - 20:36 नवीन
मला नाही वाटत ह्या विडंबनात काहीही संपादित करण्यासारखे आहे. तुमचे विडंबन उडाल्याचा राग इथे का काढता आहात? तुमचे उडाले कारण,
लेखन मिसळपावावर राहण्यास योग्य आहे किंवा नाही हे ठरवण्याचा आणि मिसळपावावर येणारे साहित्य प्रकाशित किंवा अप्रकाशित करण्याचा अंतिम निर्णय संपादक मंडळाचा असेल.
विषय संपला! चियर अप!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन
प
प्रीत-मोहर Wed, 11/17/2010 - 11:47 नवीन
विडंबन ठीक ठाक....
  • Log in or register to post comments
प
पैसा Wed, 11/17/2010 - 11:54 नवीन
ह्या निमित्ताने हिंसा म्हणजे काय, हे कळले तर उत्तम. (उदाहरणार्थः अँटिबायोटिक घेणे म्हणजे हिंसा आहे का ?) -- पैसाभोक्ता (आमच्याकडे फक्त दुधाला विरजण लावून मिळेल)
  • Log in or register to post comments
प
प्रीत-मोहर Wed, 11/17/2010 - 17:48 नवीन
अहो व्याख्या तिकडे ,इकडे फक्त काकु! ;) -शिळे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
न
नंदन Wed, 11/17/2010 - 12:27 नवीन
विंगार्डियम लेव्हिओसा ;)
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Wed, 11/17/2010 - 12:28 नवीन
एका जेष्ठ सदस्याने दुसर्‍या जेष्ठ सदस्याच्या धाग्याच्या असे विडंबन करावे काय ? परालिया थत्ते
  • Log in or register to post comments
व
विकास Wed, 11/17/2010 - 16:16 नवीन
अवारा-केडावरा म्हणजे हत्या हे समजत असतानाही लॉर्ड व्हॉल्डेमार्ट यांची हत्या करण्यात आली? एका खुन्याला "लॉर्ड" असे म्हणणारी प्रक्षोभक विधाने करून आपल्याच लेखांना शेकडो प्रतिसाद मिळवत स्वतःच्या टॉप २५ च्या यादीत घुसण्याचा ह्यात छुपा हेतू दिसत आहे. ;) अवांतरः सीएनएनवर कृष्णशुक्रवारासंदर्भातील बातमी आधी वाचनात आली असल्याने, व्हॉल्डेमार्ट च्या ऐवजी वॉलमार्टच वाचले.
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब गुरुवार, 11/18/2010 - 07:01 नवीन
काय तिच्यायला वैताग ए ...फार झाली विडंबनं अति झालं अन हसु आलं त्यातली गत :(
  • Log in or register to post comments
ग
गोगोल गुरुवार, 11/18/2010 - 07:15 नवीन
बस्स ईतकच.
  • Log in or register to post comments
आ
आत्मशून्य Mon, 11/22/2010 - 15:50 नवीन
तो हॅरी पॉटरचा निर्णय होता असा युक्तिवाद कदाचित डंबलडोरवादी करतीलही, नाही तो व्हॉल्डेमार्टचा गाढवपणा होता. मूळात प्रश्न हा आहे की व्हॉल्डेमार्टचा हा जीवन्त होता काय ? तर त्याचे उत्तर नाही असेच देता येइल, मी आठवा भाग वाच्लेला आहेत त्यात असे स्पश्ट लिहले आहे कि १ ते ७ या भागामधे जे लीहले आहे ते एक हॅरी पॉटरला पडलेले स्वप्न होते.
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी Mon, 11/22/2010 - 18:07 नवीन
आणि ते स्वप्नसुद्धा दोन भागांत आहे म्हणतात...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य
न
नावातकायआहे Mon, 11/22/2010 - 17:26 नवीन
आयला 'पावटा' स्वस्त झाला का काय?
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा