Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

उपवासाची बटाटा भाजी

न
निवेदिता-ताई
Wed, 11/17/2010 - 18:50

प्रतिक्रिया द्या
6259 वाचन

💬 प्रतिसाद (9)
म
मेघवेडा Wed, 11/17/2010 - 20:20 नवीन
आयला हे भारीये! पब्लिक पाकृंमध्ये फोटो टाकत नाही म्हणून बोंबा मारल्या आजवर, हे काय उलटंच आज?
  • Log in or register to post comments
न
निवेदिता-ताई Mon, 11/22/2010 - 18:30 नवीन
माझी भाजीची कॄती कुठे गेली...................
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा
स
सुनील Wed, 11/17/2010 - 20:31 नवीन
माझा अंदाज - १) बटाटे उकडून घ्या. २) एका भांड्यात तूप गरम करा. ३) तुपात जिरे घाला. ४) आता त्यात उकडलेल्या बटाट्याच्या फोडी करून घाला. ५) दाण्याचे कूट आणि चवीपुरते मीठ (कदाचित हिरव्या मिरचीदेखिल) घाला. ६) झालं! बरोबर है ना तै?
  • Log in or register to post comments
श
शुचि Wed, 11/17/2010 - 22:09 नवीन
वाईची साखर बी चालतीया.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
स
स्पंदना गुरुवार, 11/18/2010 - 04:38 नवीन
वाईचीच का? सातारची का न्हाय चालणार? म्हारांजांचा कारखाना हाय म्हनुन?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
स
सूड गुरुवार, 11/18/2010 - 08:55 नवीन
खरच डायबेटीक माणसांना किती वाईट वाटत असेल हे डिस्कशन वाचून? सॅकरीन चालेल का यात ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना
स
स्पंदना गुरुवार, 11/18/2010 - 04:39 नवीन
ए गप ए! त्या खाताहेत. डिस्टर्ब नको करु.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
च
चिंतामणी Mon, 11/22/2010 - 04:39 नवीन
१) बटाटे उकडून घ्या. २) एका भांड्यात तूप गरम करा. ३) तुपात जिरे घाला. बारीक चिरलेली हिरवी मिरचीदेखिल घाला. ४) आता त्यात उकडलेल्या बटाट्याच्या फोडी करून घाला. ५) दाण्याचे कूट आणि चवीपुरते मीठ आणि चवीपुरती साखर घाला. ६) थोडी वाफ येउ द्यावी. ७) वरून बारीक चिरलेली कोथींबीर भुरभुरावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
प
पर्नल नेने मराठे Sun, 11/21/2010 - 10:47 नवीन
मी दाण्याच कुट घालत नाही ह्या भाजीत.. हिर्वी मिर्ची हविच.. साखर घालते अर्धा चमचा.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा