Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

बनवा झटपट कविता (समस्यापुर्ती)

अ — अरुण मनोहर, गुरुवार, 11/18/2010 - 04:09

Book traversal links for बनवा झटपट कविता (समस्यापुर्ती)

  • ‹ समस्यापुर्तीच्या उत्तराची किल्ली
  • Up
  • मंद सुगंधी रात करीतसे घात- समस्यापुर्ती (३) ›

प्रतिक्रिया द्या
2201 वाचन

💬 प्रतिसाद (7)
र
रणजित चितळे गुरुवार, 11/18/2010 - 06:28 नवीन
चंद्र अवचित ग्रासला पंधरा दिसांचा फासला जेव्हा अरुण दिसला पुनवेला पुन्हा हसला
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर गुरुवार, 11/18/2010 - 06:56 नवीन
वाहवा क्या बात है! (स्वगत- आपण पुर्वेला नाही, द्क्षीण्-पूर्वेला असल्यामुळे हे दिसले नसावे!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रणजित चितळे
न
नगरीनिरंजन गुरुवार, 11/18/2010 - 06:31 नवीन
गवाक्षातुनि डोकावता ती चंद्रमुखी भर माध्यान्ही मुखचंद्र मला दिसला नजरभेटता दाटला तो लज्जामेघ पदर होऊनि चंद्र अवचित ग्रासला
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर गुरुवार, 11/18/2010 - 06:57 नवीन
लज्जा मेघ! मस्त कल्पना!
  • Log in or register to post comments
श
शुचि Sun, 11/21/2010 - 11:16 नवीन
लंबोदर ठेचकाळता, चंद्र गाली हासला शापदग्ध झाला परंतु चंद्र अवचित ग्रासला|
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर Sun, 11/21/2010 - 12:08 नवीन
छानच. तिसरी ओळ- शापग्रस्त झाला, आणि अशी हवी होती का?
  • Log in or register to post comments
श
शुचि Sun, 11/21/2010 - 14:33 नवीन
लंबोदर ठेचकाळता, चंद्र गाली हासला शापग्रस्त झाला अन चंद्र अवचित ग्रासला|
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुण मनोहर
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा