कलादालन रांगोळ्या By शैलेश हिंदळेकर · गुरुवार, 11/18/2010 - 13:21 ">गुरुवार, 11/18/2010 - 13:21 · 1734 reads · 0 bookmarks Primary tabs बघा माझ्या सोसायटीतील एक अनामिक व्यक्तीने काढलेल्या सुंदर रांगोळ्या मोबाईलमध्ये टीपून येथे प्रसिद्ध करीत आहे. सध्याच्या ब्लॉक संस्कृतीमुळे बंद दाराआडच्या त्या व्यक्तीला मी अद्याप पाहिलेले नाही. Log in or register to post comments