Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

उपवासाचे खमंग थालीपीठ...

ड
डावखुरा
Sun, 11/21/2010 - 11:44

प्रतिक्रिया द्या
7134 वाचन

💬 प्रतिसाद (13)
व
विलासराव Sun, 11/21/2010 - 13:12 नवीन
येउद्या , तसाही तीन दिवस उपवास होताच.
  • Log in or register to post comments
ड
डावखुरा Sun, 11/21/2010 - 13:50 नवीन
विलासराव करुन पहा...अगदी कट्लेट सारखे लागते चवीला.... (अवांतर : जर उपवास नसेल तर टोमॅटो सॉस सोबत खायला कही हरकत नाही डिट्टो कट्लेट... )
  • Log in or register to post comments
ड
डावखुरा Sun, 11/21/2010 - 13:53 नवीन
प्रकाटाआ
  • Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे Mon, 11/22/2010 - 08:38 नवीन
अग लालसा , रंग पिवळा का दिस्तोय्...हळद घातलिस कि काय्...वाजलेच ३-१३ मग उपासाचे ;)
  • Log in or register to post comments
ड
डावखुरा Mon, 11/22/2010 - 09:33 नवीन
रंग पिवळा हळ्दीमुळे नाही तर बॅकग्राउंड मुळे दिसत असेल कदाचित..आणि छायाचित्र घेताना पण जरा लाईट कमी होता....आणि पनेमतै मी लालसा(कारण लहान आहे..{मेल}) आहे फक्त..अगं नाहीये..
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Mon, 11/22/2010 - 09:39 नवीन
वारलो !!!
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Mon, 11/22/2010 - 09:44 नवीन
फोटो जबरदस्त जीवघेणा आहे. एकदम खल्लास !!! मात्र तुम्ही पाकृ फारच शॉर्ट लिहली आहे. सविस्तर पाककृतीसाठी कृपया "उपवासाची साबुदाण्याची बॅचलर थालिपीठे ... उर्फ डॉन्याचा सल्ला हा लेख वाचवा. - ( पाकृचे थालिपीठवाला ) छोटा डॉन
  • Log in or register to post comments
ड
डावखुरा Mon, 11/22/2010 - 09:45 नवीन
वारलो?????????????
  • Log in or register to post comments
ड
डावखुरा Mon, 11/22/2010 - 09:48 नवीन
तुम्हाला छोटा हे नाव कोणी बहाल केलं हो.. धन्य्वाद
  • Log in or register to post comments
प
पियुशा Mon, 11/22/2010 - 10:26 नवीन
मस्त मस्त
  • Log in or register to post comments
ड
डावखुरा Mon, 11/22/2010 - 13:26 नवीन
पियुशातै धन्यु..
  • Log in or register to post comments
म
महानगरी Tue, 11/23/2010 - 09:36 नवीन
चालत नाहीत ना?
  • Log in or register to post comments
ड
डावखुरा Mon, 09/03/2012 - 06:45 नवीन
चालतात बहुतेक..कारण कोथिंबिर चालते ना..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महानगरी
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा