मे महिन्यामधे पर्वती टेकडीवरुन सायंकाळी ४/५ च्या सुमारास काढलेले पुण्याचे (पॅनोरमिक) छायाचित्र.
मुळ छायाचित्र बरेच मोठे आहे (9413 x 418), ते येथे पहा .
छान,
आमच्या घराजवळील 'पादरीचा टॉवर' सुद्धा स्पष्ट दिसत आहे.
---------------------------------------------------------------------------------------
'पादरीचा टॉवर' - पंचहौद मिशन, खडकमाळआळी .पुणे.
केवळ अप्रतिम......
निव्वळ सुंदर...!
केवळ अप्रतिम ! आकाश जर काही ठिकाणी retouch केले असते तर अजूनच fantastic| झालं असत !
क्या बात है!!! वा!!! वा!!!
पाकृंवर हात साफ करून घेतल्यावर आता पुण्यावर ... ;-)
छायाचित्र झक्कास आहे.
छान. बरीच झाडी टिकवून ठेवलेली दिसतेय पुण्याने अजून!
काही ठीकाणी स्टीचिंग केलेले अस्पष्ट दिसत आहे. पण तरीही छायाचित्र एकदम फस्टक्लास!!
छान,
आमच्या घराजवळील 'पादरीचा टॉवर' सुद्धा स्पष्ट दिसत आहे.
---------------------------------------------------------------------------------------
'पादरीचा टॉवर' - पंचहौद मिशन, खडकमाळआळी .पुणे.
सुरेख, पण कॅमेरा कोणता ते सांगा हो.
क्या बात है! संग्राह्य छायाचित्र (टाका-ऊ ते टिकाऊ ;)) [टाका = स्टिच].
कुठलं विशिष्ट सॉफ्टवेअर वापरलं यासाठी (ऑटोस्टिच सारखं)?
मस्त फोटो आहे. आता हा विकिपेडिया मध्ये पुण्या च्या एंट्री खाली लावून टाक.